भाजपचे सोशल इंजिनीअरिंग : अजित पवारांविरुद्ध गोपीचंद पडळकर भाजपचे उमेदवार

पुणे प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात भाजपकडून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. गोपीचंद पडळकर धनगर समाजाचे असल्याने बारामतीत असणारा बहुसंख्य धनगर समाज पडळकरांच्या बाजूने जाईल असे बोलले जाते आहे. त्यामुळे अजित पवारांसाठी पडळकर हे काटे की टक्कर ठरणार हे मात्र निश्चित . वंचित आघाडीचा हात पकडून राजकारणात … Read more

राज ठाकरेंची मनसे विधानसभा निवडणूक लढणार ; स्वतः राज ठाकरेंनी केली उमेदवारांची घोषणा

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेस राष्ट्र्वादीने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आज मनसे विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच मंत्रालयात विष घेऊन आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील हे मनसेकडून विधानसभा निवडणूक लढणार आहेत असे स्वतः राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. … Read more

पुण्यातून विधानसभा लढविण्याच्या तयारीत असलेल्या चंद्रकांत पाटलांना ब्राह्मण समाजाचा दणका

पुणे प्रतिनिधी | पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना ब्राह्मण समजणे विरोध केला आहे. कोल्हापूरच्या आंबाबाई मंदिरातून ब्राह्मण पुजारी हद्दपार करण्याऱ्या चंद्रकांत पाटील यांना ब्राह्मण समाज विरोध करणार अशी प्रतिक्रिया ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी दिली आहे. पुण्यात ब्राह्मण समाज नेहमीच भाजपच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. परंतु दादोजी … Read more

चंद्रकांतदादा पाटील पुण्याच्या कोथरुड मधून लढणार विधानसभा?

पुणे प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील पुण्याच्या कोथरुड येथून विधानसभा निवडणुक लढवणार असल्याचं समजत आहे. काँग्रेस पाठोपाठ भाजप देखील काही वेळातच आपली पहिली उमेदवार यादी जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून येत आहे. भाजप कडून कोथरुड मधून चंद्रकांतदादा पाटील तर कसबा मतदार संघातून मुक्ता टिळक यांना उमेदवारी जाहीर झाल्याचं बोललं जात आहे. शिवाजी … Read more

पृथ्वीराज चव्हाणांच्या लोकसभा उमेदवारीवर शिक्कामोर्तब..!! २ दिवसांत कळणार अधिकृत निर्णय

देशाचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लढण्याचे संकेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत.

राजकारणातील अचूक टायमिंग अजित पवारांनी साधलं, राष्ट्रवादीची गाडी पुन्हा रूळावर

शरद पवार यांना ईडी चौकशीच्या दरम्यान देण्यात येणारा त्रास आपल्याला सहन होत नसल्याचं अजित पवारांनी यावेळी सांगितलं. माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून मी राजीनामा दिला, परंतु यावेळी मी याबद्दल कुणाशीही काहीच बोललो नव्हतो. या प्रकारामुळे जे दुखावले गेलेत त्यांची मी माफी मागतो. राजीनाम्याचा बऱ्याच दिवसांपासून विचार सुरु होता परंतु निर्णय होत नव्हता असं सांगत आता मात्र आपण शरद पवारांच्या म्हणण्यानेच पुढे जाणार असल्याचं अजित पवार म्हणाले. 

राष्ट्रवादीचा बारामतीमधील गड उध्वस्त होणार ?? अजित पवार निवडणूक लढणार नसतील तर दुसरा उमेदवार कोण?

अजित पवार यांनी शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राज्यभरातील सर्व राजकीय चर्चा त्यांच्याभोवती केंद्रित झाली आहे.

माझ्यामुळे पवार साहेबांचं नाव खराब होत असेल तर मी राजकारण सोडणंच चांगलं – अजित पवार

अजित पवार यांचा राजीनामा आणि ईडी चौकशी यासंदर्भातील प्रश्नांची उत्तरं शरद पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली.

अजित पवारांच्या राजीनाम्यावर शरद पवार काय म्हणाले? पहा व्हिडिओ

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज आपल्या आमदारकीचा राजिनामा दिला. या पार्श्वभुमीवर शरद पवार यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार यांनी आज अचानक आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा देण्याचं कारण अद्याम मला समजलेलं नसून त्यांच्याशी माझी याबाबत चर्चा झालेली नाही. इडीच्या चौकशीमूळेच अजितने राजीनामा दिला असावा असा माझा अंदाज आहे … Read more

मतभेद असणं हे माणसाच्या जिवंतपणाच लक्षण – फादर फ्रान्सिस दिब्रिटो

पुणे | मयूर डुमणे मतभेद असणं हे माणसाच्या जिवंतपणाच लक्षण आहे. आपल्याला एकसुरी समाज घडवायचा नाही. एक देश, एक भाषा, एक धर्म ही संस्कृती देशामध्ये अराजकता निर्माण करते. आपण बहुविविधतेचे हजारो वर्षे पालन करत आलो आहोत. ही विविधता जोपासण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे, असं मत उस्मानाबाद येथे होणाऱ्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे … Read more