Pune Metro : विद्यार्थ्यांना खुशखबर!! मेट्रो प्रवासात मिळणार 30% सवलत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे हे शिक्षणाचे  माहेरघर  समजले  जाते. त्यामुळे पुण्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी देशातील  कानाकोपऱ्यातून येत असतात. त्यामुळे ह्या गोष्टीचा  विचार  करत पुणे मेट्रोने (Pune Metro) पुण्यातील विध्यार्थ्यांसाठी  खास योजना आणली समोर  आणली आहे. ज्यानुसार पुणे मेट्रोतून प्रवास करण्यासाठी पुण्यातील विद्यार्थ्यांना “एक पुणे विद्यार्थी पास कार्ड” मिळवता  येईल.” एक पुणे विद्यार्थी पास कार्ड … Read more

पुणे- नागपुरात हवेत उडणारी बस धावणार? गडकरींच्या ‘त्या’ ट्विटने आशा वाढली

Sky Bus Gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत जग खूप पुढे गेलं असून नवनवीन शोध लावण्याचा प्रयत्न सातत्याने सुरूच असतो. खास करून ऑटोमोबाईल क्षेत्रात माणसाने मोठी प्रगती केली आहे. आत्तापर्यन्त आपण इलेक्ट्रिक गाड्या बघितल्या, काही ठिकाणी ट्राफिकवर उपाय म्हणून हवेत उडणाऱ्या कार सुद्धा लाँच झाल्या? पण हवेत उडणारी बस (Flying Bus) सुद्धा अस्तित्वात येईल असा विचार … Read more

Pune Metro : पुणेकरांनो, आता मेट्रोच्या स्टेशनवर टाइमपास करणे होणार बंद; रेल्वेने घेतला मोठा निर्णय

Pune Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या पुणे मेट्रो (Pune Metro) पुणेकरांच्या पसंतीस पडत असून तिचा आनंद घेण्यासाठी पुणेकर मेट्रोचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसून येत आहे. आणि त्यामुळे इथे गर्दीचे प्रमाणही वाढत आहे. मेट्रोचे स्टेशन हे अत्यंत सुंदर बनवल्यामुळे येथील काही नागरिक केवळ बसण्यासाठी येथे येतात. त्यामुळे प्रवाश्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी मेट्रोन … Read more

Pune News : पुण्यातील ‘या’ 15 रस्त्यांचा होणार पुनर्विकास; 139 कोटींची कामे होणार

Pune Roads

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे (Pune News) तिथे काय उणे असे जरी असले तरी रस्त्यांचा प्रश्न हा सर्वदूरपर्यंत सारखाच असतो. तसेच ज्या पुण्यात काही उणे भासत नसले तरी तिथले काही रस्ते (Pune Road) आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास हे लक्षात घेणे गरजेचे आहे. हेच लक्षात घेऊन आता पुण्यातील तब्बल 15 रस्त्यांचा पुनरविकास होणार आहे. हे … Read more

Pune News : पुणेकरांनो, आता एकाच तिकिटावर करता येणार बस आणि मेट्रोचा प्रवास

Pune Bus And Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यात मोठ्या संख्येने लोक PMPML ने प्रवास करतात . त्यातच आता नव्याने सुरु झालेल्या पुणे मेट्रोने (Pune Metro) प्रवास करणाऱ्यांची संख्या  देखील दिवसेंदिवस वाढताना  दिसून येत आहे. मात्र पुणे मेट्रोत प्रवास करण्यासाठी वेगळे तिकीट आणि PMPML ने प्रवास करण्यासाठी वेगळे तिकीट दर  वेळेस प्रवाश्यांना काढावे  लागते. यात नेहमीच सुट्टया पैश्यांची अडचण … Read more

सुप्रसिद्ध लेखक राजन खान यांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये दिले कारण

Suside

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सुप्रसिद्ध लेखक राजन खान यांच्या मुलाने म्हणजेच डेबू राजन खान याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. सोमवारी पुण्यातील सोमटने फाटाच्या शिंदे वस्ती परिसरात असणाऱ्या सोसायटीमधील फ्लॅटमध्ये गळफास घेऊन डेबू याने आपले जिवन संपवले आहे. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी डेबू राजन खानने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. … Read more

Pune Crime : 20 लाखांचे 5 कोटी करतो असे सांगत पुण्यातील महिलेला गंडा

Pune Crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रक्कम 25 पट करून देतो असे सांगून पुण्यातील एका महिला व्यावसायिकाला 20 लाखांचा गंडा घालत चौघांनी फसवणूक केल्याचा प्रकार (Pune Crime) उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका भोंदूसह 3 साथीदारांविरुद्ध विश्रामबाग पोलीस स्थानकात सदर महिलेने फिर्याद दिली आहे. या घटनेचा तपास सुरू असून संशयित आरोपींना अटक झालेली नाही. 20 लाख रुपयांचे 5 … Read more

Mumbai Pune Expressway वर तयार होणार 2 नवीन बोगदे

Mumbai Pune Expressway tunnel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई पुणे महामार्ग (Mumbai Pune Expressway) हा महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचा महामार्ग असून यावर नेहमीच गाड्यांची वर्दळ पाहायला मिळते. हा महामार्ग ६ पदरी असून सणासुदीच्या काळात तर अनेकदा प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर सध्याचा हा ६ पदरी महामार्ग ८ पदरी करण्याचा प्लॅन MSRDC करत आहे. त्यासाठी बोरघाटात आणखी 2  … Read more

Pune News : पुणे जिल्ह्याच्या ‘या’ भागात उभारली जाणार नवीन विमानतळे; अजित पवारांकडून निर्देश जारी

Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्याला आता स्वतःचे आणि हक्काचे विमानतळ मिळणार आहे. कारण की, आता सरकारकडून पुणे जिल्ह्यात आणखीन एक विमानतळ सुरू करण्यासाठी पावले उचलली गेली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती येथे विमानतळ सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली … Read more

‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’ बाप्पाची विसर्जन मिरवणूक

Bhausaheb Rangari Ganapati

पुणे प्रतिनिधी | विशाखा महाडिक : ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक आज गुरुवारी विसर्जनादिवशी सायंकाळी ७ वाजता निघणार आहे. त्यासाठी यंदा आकर्षक ‘मयूरपंख रथ’ तयार करण्यात आला असून आकर्षक पद्धतीने सजवलेल्या या रथामध्ये गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी याबाबत माहिती दिली. गणेशोत्सवाचा १० दिवसांचा … Read more