… नाहीतर कानाखाली आवाज काढीन; अजितदादांची पदाधिकाऱ्यांनाच तंबी

Ajit Pawar (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे आपल्या रोखठोक, फटकळ स्वभावासाठी आणि कडक शिस्तीसाठी ओळखले जातात. एखादी गोष्ट पटली नाही तर समोर कोण आहे हे न बघताच ते जाग्यावरच खडेबोल सुनावतात. आज याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला असून आता त्यांनी जाहीर भाषणातच पक्षातील पदाधिकाऱ्यांना तंबी दिली आहे. कोणीही भाडायचं नाही, नाहीतर एका- … Read more

पुण्यात 5 हजार कोटींचा प्रकल्प येणार, 40 हजार रोजगार मिळणार- देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरात आणि अन्य राज्यात गेल्यानंतर विरोधकांकडून शिंदे फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. मात्र आता महाराष्ट्रासाठी मोठी गुड न्यूज आहे. पुण्यात 5 हजार कोटींचा प्रकल्प येणार असून त्यामुळे 40 हजार रोजगार मिळणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी … Read more

मुंबई – पुण्याला जोडणारी डेक्कन क्वीन झाली 93 वर्षाची; ‘या’ खास ट्रेनचा संपूर्ण इतिहास पहाच

Deccan Queen

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डेक्कन ची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या रेल्वेला पुणे मुंबई प्रवास करत 93 वर्षे पूर्ण झाली आहे. 1 जून 1993 मध्ये ही डेक्कन क्वीन पटरीवर उतरली होती. 16 डब्यांची ही रेल्वे गाडी आता पर्यंतच्या प्रवासात परसाचा दगड बनली आहे हे म्हणणं वावगं ठरणार नाही. 93 वर्षाच्या या इतिहासात या ट्रेनने मुंबई … Read more

साताऱ्यापासून लोणावळ्यापर्यंत पाठलाग; पुणे कस्टम विभागाकडून 5 कोटीचे अंमली पदार्थ जप्त

Crime News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पोलिसांकडून अंमली पदार्थाविरोधात कारवाईची मोहीम राबविली जात आहे. या पार्श्वभूमीवर पुणे कस्टम विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सातारा ते लोणावळा दरम्यान थरारकपणे पाठलाग करून अंमली पदार्थांची तस्करी करणार्‍या चार जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 5 कोटी रूपये किंमतीचे 1 किलो वजनाचे मेथामाफेटामीन अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. याबाबत … Read more

16 लाखांच्या 82 किलो गांजा विक्री प्रकरणी दोघांना अटक

Crime News (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून धडक कारवाई केली जात आहे. आज पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी पथक-2 च्या पथकाने सातारा व सोलापूर येथील युवकांना अटक केली. पुणे स्टेशन परिसरातील ताडीवाला रोडवरील रेल्वे गेटच्या समोरून दोघांना पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल 81 किलो 755 ग्रॅम वजनाचा 16 लाख … Read more

नीरा नदीच्या पुलावरून निघाला होता मालट्रक; महिला दुचाकीस्वाराने कट मारल्याने पुढं घडलं असं काही…

_aaccident truck

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे आणि सातारा जिल्ह्याची हद्द असलेल्या नीरा नदीच्या पुलावरून खाली जाणारा ट्रक अडकल्याची घटना रविवारी घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मालट्रक नदीपात्रात न कोसळता कठड्यावरुन पदपथावर आला. या घटनेमुळे पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील वाहन चालकांचा व वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा नदीच्या … Read more

पुणे-बंगळूर महामार्गावर कुरिअरच्या गाडीवर दरोडा; 4 जण ताब्यात

Satara Crime News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात चोरट्यांच्या लूटमारीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. दरम्यान, पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा हद्दीतील बोरगाव गावच्या परिसरात कुरिअरच्या गाडीवर चार ते पाच जणांनी सशस्त्र दरोडा घेतल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. यावेळी दरोडेखोरांनी ड्रायव्हरच्या तोंडावर स्प्रे मारून गाडीतून तब्बल ७ किलो वजनाच्या सोन्याच्या विटा आणि चांदी लुटले. … Read more

PCMC Recruitment : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 209 जागांवर भरती; असा करा अर्ज

PCMC Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिक्षक पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम) आणि सहाय्यक शिक्षक (उर्दू माध्यम) पदांच्या एकूण 209 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीमध्ये सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम) – 184 पदे आणि सहाय्यक शिक्षक (उर्दू माध्यम) – 25 पदे अशी एकूण 209 पदे भरली जाणार आहेत. पुण्यात … Read more

छत्रपती संभाजीराजेंची मोठी घोषणा!! स्वराज्य संघटना 2024 च्या निवडणुका लढवणार

sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकीकडे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी आणि भाजप आणि शिंदे गट यांच्यात चांगलीच चुरस असताना आता राज्याच्या राजकारणात आणखी एका नव्या पक्षाची एंट्री झाली आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी त्यांची स्वराज्य संघटना 2024 ची निवडणूक लढवणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. आज पुण्यात संभाजी राजे यांच्या उपस्थितीत स्वराज्य … Read more

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवर राष्ट्रवादीचा दावा? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभेसाठी कधीही पोटनिवडणूक लागू शकते. त्यामुळे या जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. सध्या तरी महाविकास आघाडीमध्ये पुण्याची जागा काँग्रेसकडे आहे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या एका विधानाने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. … Read more