शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘नई आशा नई दिशा’ उपक्रम सक्रिय

पुणे। योगेश जगताप तळेगाव आणि आजूबाजूच्या ४० गाव/वाड्या/ वस्त्यांमधील १४ ते १८ वयोगटातील मुलांची काय स्थिती आहे..? हे पाहण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून एक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये १५२ मुलांशी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला गेला व यातील पहिल्या टप्प्यात ४२ मुलांनी मुक्त शाळेतून दहावीची तयारी सुरू केली आहे. … Read more

Accident News : पुणे -सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; खासगी बस पलटी झाली (Video)

pune solapur bus accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून अपघातांचे प्रमाण वाढलं आहे. २ दिवसांपूर्वी पुण्यात ट्र्क आणि ट्रॅव्हल्सचा अपघात झाल्यांनतर आता पुणे -सोलापूर महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. तेलंगणाच्या दिशेने जाताना खासगी बस पलटी झाली असून जवळपास 12 ते 13 प्रवासी गंभीर जखमी आहेत. काल रात्री 9 वाजता ही भीषण दुर्घटना घडली आहे. … Read more

Pune News : पुण्यात ट्रक अन् ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू, 22 जखमी

pune truck travels accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून अपघाताचे सत्र सुरूच आहेत. आज पुणे (Pune) येथील नवले पुलाजवळ असलेल्या स्वामी नारायण मंदिर येथे ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल्स मध्ये भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर 22 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

Ajit Pawar : सोशल मीडियावरील घड्याळ हटवल्यानंतर आता नवीन ट्विटने राजकारणात ट्विस्ट

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाजप सोबत जाण्याच्या चर्चामुळे राजकारण तापले आहे. अशात पवार यांनी काही वेळापूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून घड्याळाचे चिन्ह हटवल्याने विविध चर्चा रंगल्या आहेत. आता मात्र अजित पवार यांनी नवीन ट्विट केलं असून यामुळे राज्यातील राजकारणात ट्विस्ट निर्माण झाला आहे. खारघर येथे ‘महाराष्ट्र … Read more

धक्कादायक!! पुण्यातील शाळेत दहशतवादी ट्रेनिंग; NIA ने केली मोठी कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यातून एक मोठी धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यातील ब्लू बेल नावाच्या शाळेतील दोन मजल्यावर दहशतवादी प्रशिक्षण सुरू केलं होत. PFI या संघटनेकडून हे ट्रेनिंग दिलं जातं होतं. या घटनेची माहिती मिळताच एनआयएने हे दोन्ही मजले सील केले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील एका शाळेत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया … Read more

Accident News : बस दरीत कोसळून 12 जणांचा मृत्यू; जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील दुर्घटना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात एका खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर ही खाजगी बस तब्बल 500 फूट खोल दरीत कोसळली आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यन्त 12 जणांना आपला जीव गमवावा लागला असून 25 पेक्षा अधिक जखमी आहेत. जखमींना बाहेर काढण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. Maharashtra| 7 people died & … Read more

पुणे शहरातील TOP 5 पर्यटन स्थळे कोणती? वन-डे ट्रीप साठी एकदम बेस्ट

Pune Tourist Places

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे (Pune) हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक स्थळ असून पुण्याला विद्येचे माहेरघर सुद्धा म्हंटल जात. अनेक ऐतिहासिक आणि सुंदर अशा ठिकाणांनी पुणे नटलेले आहे. सध्या उन्हाळा सुरु असून अनेकांना या दिवसात सुट्ट्या असतात. त्यामुळे सुट्टी एन्जॉय करण्यासाठी अनेकजण फिरायला जाण्याचा बेत आखतात. तुम्ही सुद्धा सुट्ट्यांमध्ये पुणे शहरात जायचा विचार करत असाल तर … Read more

Satara News : पुणे अन् सातार्‍यात दहशत माजवणार्‍या 7 जणांवर मोक्का; उब्रज पोलिस‍ांची मोठी कारवाई

Satara News

कराड प्रतिनिधी (Satara News) : उंब्रज पोलीस ठाणे अंतर्गत विविध दाखल गुन्ह्यातील टोळीप्रमुख मयूर महादेव साळुंखे राहणार कालगाव व त्यांचे टोळी सदस्य पंकज अमृत यादव (भवानवाडी), शाहरुख रफिक मुल्ला (मसूर), सुरज सूर्यकांत जाधव (वाघेश्वर, अमोल बाजीराव जाधव (वाघेश्वर), अक्षय अनिल कोरे (ब्रह्मपुरी मसूर), प्रकाश आनंदराव यादव (ब्रह्मपुरी मसूर) यांच्याविरुद्ध सातारा व पुणे जिल्ह्यांत विविध गुन्हे … Read more

BIG BREAKING : राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द; निवडणूक आयोगाचा दणका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणूक आयोगाने मोठा दणका दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे. यामुळे निवडणूकांच्या तोंडावरच शरद पवार यांना मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सह कम्युनिस्ट पार्टी आणि तृणमूल काँग्रेसचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे. आजघडीला राज्यात राष्ट्रवादीचे लोकसभा आणि राज्यसभेत खासदार … Read more

10वी पास उमेदवारांना पुण्यात नोकरीची संधी; इथे करा अर्ज

pune job for 10 th pass

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10वी पास उमेदवारांसाठी पुण्यात नोकरीची संधी आहे. मुख्यालय दक्षिणी कमांड, पुणे येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. एकूण 78 जागांवर होणाऱ्या या भरती अंतर्गत सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर ग्रेड-II, गट ‘क’ हे पद भरले जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 07 मे 2023 … Read more