PMC Recruitment 2023 : पुणे महानगरपालिकेत 320 जागांसाठी भरती; इथे करा अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना सुवर्णसंधी आहे. पुणे महानगरपालिकेत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 320 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 28 मार्च 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – पुणे महानगरपालिका, पुणे पद संख्या – 320 … Read more

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात 2 हजार किलो द्राक्षांची आरास

Dagdusheth Ganapati

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा व सभामंडप सजला होता. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित 2 हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांसह … Read more

वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

Vasant More's son Rupesh More

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात धुळवडीचा सण साजरा केला जात असताना पुण्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवण्यात आले असून याचा दुरुपयोग करण्याची धमकी देण्यात आली आहे. मोरे यांनी लवकरात लवकर 30 लाख रुपये द्यावे, … Read more

शहाण्या माणसाबद्दल विचारा; पवारांकडून चंद्रकांत पाटलांचा 4 शब्दात पाणउतारा

SHARAD PAWAR CHANDRAKANT PATIL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्र्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राजकारणातील चाणक्य म्हंटल जाते. शरद पवार कोणत्याही विषयावर बोलताना अगदी तोलूनमापून बोलत असतात. पवारांनी केलेल्या प्रत्येक विधानाचे अनेक अर्थ निघतात असेही म्हंटल जाते. आज पुण्यातील पत्रकार परिषदेत शरद पवारांना भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी अवघ्या 4 शब्दात नाव न घेता चंद्रकांत … Read more

कसब्यात यश मिळेल याची मला खात्री नव्हती, पण…; पवारांनी सांगितलं विजयाचं कारण

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य राहिलेल्या कसबा पेठ (Kasba Peth Bypoll) पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवत भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडले. या विजयांनंतर आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी आपल्याला कसब्यातील यशाची खात्री नव्हती असं म्हणत … Read more

कसब्याचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकरांनी घेतली गिरीश बापट यांची भेट

ravindra dhangekar girish bapat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कसबा पेठ पोटनिवडणुकीतील विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आज भाजपचे जेष्ठ नेते गिरीश बापट यांची भेट घेतली. गिरीश बापट (Girish Bapat) हे गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी आहेत. तरीही नाकात नळी घालून ते रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात भाजपच्या प्रचारात उतरले होते. मात्र आज धंगेकर यांनी स्वतः गिरीश बापट यांची भेट … Read more

कसबा पोट निवडणुकीतील पराभवानंतर फडणवीसांची घोषणा ! Tweet करत म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कसबा पेठ पोटनिवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. तब्बल 28 वर्षांनंतर कसब्यात भाजपला पराभव पत्करावा लागला. भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे याठिकाणी विजयी झाले. तर भाजपच्या हेमंत रासने यांचा तब्बल 11 हजार 40 मतांनी पराभव झाला. बालेकिल्ल्यात पराभव झाल्यामुळे भाजपवर टीका होत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत … Read more

शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी! आता रोजचा बाजारभाव मोबाईलवर समजणार; ‘हे’ काम आजच करा

hello krushi app

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांना तुम्ही शेतात जे काही पिकवता त्याचा चालू बाजारभाव तुम्ही रोज पाहता काय? तुम्हाला कदाचित तुमच्या जवळच्या बाजारसमितीमधील बाजारभाव WhatsApp वर वगैरे मिळत असेलही पण हॅलो कृषी (Hello Krushi Mobile App) वर तुम्ही स्वत: महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील बाजारभाव जाणुन घेऊ शकता. अनेकदा बातम्यांमधून बाजारभाव दुसऱ्या दिवशी आपल्यापर्यंत पोहोचतो. पण हॅलो … Read more

भाजपचा 30 वर्षाचा बालेकिल्ला ढासळला; कसब्यातील पराभवाची मुख्य कारणे पहाच

_kasba peth bypoll Analysis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य असलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. भाजपच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे याठिकाणी विजयी झाले आहेत. भाजपच्या हेमंत रासने यांचा तब्बल 11 हजार 40 मतांनी पराभव झाला. तब्बल 28 वर्षांनंतर कसब्यात भाजपचा पराभव झाला आहे. या पराभवामुळे हक्काचा मतदारसंघ गमावण्याची वेळ आज … Read more

कसब्यात अभिजीत बिचुकलेंना किती मते? नेमका आकडा समोर

abhijit bichukale total voting kasba peth bypoll

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य असलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. भाजपच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे याठिकाणी विजयी झाले आहेत. भापजच्या हेमंत रासने यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र यावेळी चर्चा सुरु आहे बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांना पडलेल्या एकूण मतदानाची… कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार … Read more