सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट; थोडक्यात बचावल्या

Supriya Sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आज पुण्यात एक कार्यक्रम पार पडला. यावेळी सुळे यांच्या साडीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. यावेळी प्रसंगावधान राखत त्यांनी वेळीच आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला. पुणे येथील हिंजवडी भागामध्ये कराटे कोचिंग क्लासेसच्या उद्घाटनप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांच्या हस्ते … Read more

शिवराज राक्षे ठरला महाराष्ट्र केसरी किताबचा मानकरी; महेंद्र गायकवाडला केले चितपट

Maharashtra Kesari wrestling match Shivraj Rakshe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या 65 व्या महाराष्ट्र केसरी केसरी स्पर्धेचा मातीतील कुस्तीचा अंतिम सामना काल पुण्यात पार पडला. यावेळी महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात अशी अंतिम लढत पार पडली. यावेळी शिवराज राक्षे यांनी महेंद्र गायकवाडला चितपट करून महाराष्ट्र केसरीचा किताब पटकवला. दरम्यान, महाराष्ट्र केसरी ठरलेल्या शिवराज राक्षे यास उपमुख्यमंत्री … Read more

शिंदे-फडणवीस का करत नाही मंत्रिमंडळाचा विस्तार? अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण

Ajit Pawar Devendra Fadnavis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे- फडणवीस यांच्याकडून मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नसल्याने यावरून राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोलाही लगावला. “एकनाथ शिंदे आमच्यासोबत होते तेव्हा चांगले होते आता जरा काम बिघडलं आहे. जे ४० लोक यांच्यासोबत गेले त्यातल्या सगळ्यांना सांगितलंय तुला मंत्री करतो, मंत्री करतो. … Read more

पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी; प्रवाशांमध्ये खळबळ

pune junction

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । पुणे रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडली आहे. एका अज्ञात व्यक्तीने फोनवरून ही धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी खबरदारी म्हणून रेल्वे स्टेशन परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच प्रवाशांना सुद्धा सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्ब ठेवल्याचं कळाल्यानंतर प्रवाशांची चांगली घाबरगुंडी … Read more

एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

pune suicide

हॅलो महाराष्ट्र् ऑनलाईन । एकाच कुटुंबातील चौंघांनीही आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune) घडली आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. पुण्यातील मुंढवा (Mundhwa) परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसलं तरी पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव … Read more

सत्यजित तांबेंबाबत फडणवीसांचे मोठं विधान; म्हणाले की….

devendra fadnavis satyajeet tambe

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारी देऊनही सुधीर तांबे यांनी अर्ज न भरता आपले सुपुत्र सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांचा अपक्ष अर्ज भरला. तर दुसरीकडे भाजपने मात्र अखेरपर्यंत या निवडणुकीसाठी आपला उमेदवार दिला नाही. त्यामुळे या सर्व घडामोडीमागे भाजपचाच हात असल्याचं बोललं जात आहे. याबाबत खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra … Read more

चांगले पुण्य केल्याने चांगली सून – चांगला जावई मिळतो; चंद्रकांत पाटील यांच्याकडून अंधश्रद्धेचा पुरस्कार

पुणे प्रतिनिधी । प्रफुल्ल पाटील कर्मवीर भाऊराव पाटील व महात्मा फुले यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे उच्च, तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना माफी मागावी लागली होती. आता त्यानंतर आता पुन्हा एकदा ते एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. “आपला कुठलाही देव बॅचलर नाही. आपले कुठलेही महापुरुष बॅचलर नाही. संसार करुन सगळे करता येते. सेवा देखील करता येते. … Read more

महाराष्ट्र व्हिजन फोरम म्हणजे राज्याच्या भविष्यातील अनेक प्रश्नांवर तोडगा काढू शकणारा सामाजिक उपक्रम : Rohit Pawar

Rohit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Rohit Pawar : राज्यात मोठया प्रमाणावर डिसगाईस युथ आहे. त्या युवकांना सोबत घेत, राज्याचा विकास व्हावा ही अतोनात इच्छा असणाऱ्या नागरिकांना संधी देणारा महाराष्ट्र व्हिजन फोरम आपण लॉन्च करत आहोत,हा फोरम राज्याच्या आजच्या आणि भविष्यातील अनेक प्रश्नांचा तोडगा काढू शकणारा उपक्रम ठरेल असे मत कर्जत – जामखेडचे आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते … Read more

हौशी लोक या गृप तर्फे पुणे विद्यापीठात रक्त दान शिबीराचे आयोजन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन कलाकारांसाठी “हौशी लोक” नावाचा एक ग्रुप सुरू केला आहे.कलेसोबतच विविध सामजिक उपक्रमामध्ये हा ग्रुप सतत चर्चेत असतो. किशोर सातपुते आणि ऋषी साबळे यांनी सुरू केलेल्या अनोख्या “#लढा रक्तदानाचा” या मोहिमअंतर्गत दिनांक 7 जानेवारी रोजी पुणे विद्यापीठामध्ये रक्तदाब शिबिर आयोजित केले होते. त्यामध्ये … Read more

शरद पवार जाणता राजा नाही नेणता राजा; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

Gopichand Padalkar Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “राज्यात फक्त एकच टोळी आहे ती म्हणजे काका-पुतण्या यांची होय. यांनी 1 हजार कोटी निधी बारामतीला, पैसे खान्देशचे विकास त्यांचा. हे बारामतीचे काका-पुरणे चोरटे आहेत. दिवसाही हे दोघे दरोडे टाकतात. पवारांना जाणता राजा म्हणतात. कसले राजा? ते तर नेणता राजा आहेत, अशा शब्दात भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष … Read more