SSC-HSC Exam Time Table : दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षेचं अंतिम वेळापत्रक जाहीर

पुणे : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी बारावीच्या अंतिम परीक्षेचे वेळापत्रक (Time Table) जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार (Time Table) बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारीत तर दहावीची लेखी परीक्षा मार्च महिन्यात घेण्यात येणार आहे. बोर्डाकडून अंतिम परीक्षेचं वेळापत्रक (Time Table) आज संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. बारावीच्या लेखी परीक्षेची … Read more

Pune News : कोयता गँगच्या सदस्याला पोलिसांनी पकडून धो धो धुतलं; पहा Video

Pune Koyta gang News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील सिंहगड विधी महाविद्यालय आंबेगाव परिसरात कोयता गँगची दहशत वाढत आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशात सिंहगड लॉ कॉलेज परिसरात बुधवारी रात्री एक थरारक घटना घडली. या ठिकाणी कोयता गॅंगमधील दोन सदस्यांनी हातात शस्त्रे घेऊन रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान करत दहशत माजविण्याचा प्रयत्न … Read more

पुण्यात शिवसेना कार्यालयावर टोळक्यांचा बेछूट गोळीबार

Pune Vanavadi Firing

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील सध्या गँगवारचे प्रमाण वाढतच चालले आहे. अशात वानवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत शिवसेना अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयावर टोळक्याकडून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. “यहा के भाई लागे हम है, हमारे नाद को लगे तो जान से हात धो बैठोगे,” असा डायलॉग मारत टोळक्याकडून बेछूट गोळीबार करण्यात आला आहे. … Read more

Yathavkash : स्पर्धा – परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनाची कैफियत सांगणाऱ्या बहुचर्चित ‘यथावकाश’चे पहिले गाणे येत्या 3 जानेवारीला

Yathavkash

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Yathavkash : पुण्यातील सदाशिव पेठेच्या अरुंद गल्ल्यांमध्ये मागील कित्येक वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मिळून त्यांची कैफियत सांगण्यासाठी बनवलेला बहुचर्चित ‘यथावकाश’ (Yathavkash) नावाचा हा सिनेमा.येत्या नवंवर्षात जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे.या सिनेमाचे दिग्दर्शन नुकतेच तहसीलदारपदी निवड झालेले आणि रिल ‘यथावकाश’ची रियल लाईफ जगणारे अविनाश शेंबटवाड यांनी केले आहे. यामध्ये प्रमुख … Read more

 परीक्षा न देता PCMC मध्ये नोकरीची संधी; दर सोमवारी होणार मुलाखत

PCMC Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे येथे लवकरच (PCMC Recruitment 2023) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून या भरतीच्या माध्यमांतून तज्ञ वैद्यकीय अधिकारी पदे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे कोणतीही परीक्षा न देता केवळ मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला नोकरी मिळू शकते. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित … Read more

शिंदेंच्या बंडामागे ‘हा’ नेता? स्वतःच केला खुलासा

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जून 2022मध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे फडणवीस सरकार राज्यात स्थापन झालं. मात्र एकनाथ शिंदेंच्या डोक्यात उठावाची बिजे आपणच पेरली असा दावा शिंदे गटातील नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. एका … Read more

मुलाच्या हातात स्टेअरिंग देणं पडलं महागात, अपघातात बापलेकाचा दुर्दैवी अंत

accident

सांगली : हॅलो महाराष्ट्र – कराड – रत्नागिरी राज्य महामार्गावरील कोकरुड या ठिकाणी एक भीषण अपघात (accident) झाला आहे. वारणा नदीवर असलेल्या कोकरुड- नेर्ले पुलावर रस्त्याचा अंदाज न आल्याने पुलाच्या दुभाजकाला कार धडकून हा अपघात (accident) झाला आहे. या अपघातात बापलेकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात … Read more

जयकुमार गोरेंच्या अपघातावर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मी स्वत: कधी…

Sharad Pawar Jaykumar Gore Car Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे- पंढरपूर रस्त्यावर फलटणजवळील मलठण स्मशानभूमीजवळ शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास माण येथील भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांच्या अपघातानंतर अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. त्याच्या वडिलांनीही हा अपघात नसून घातपात आहे अशी शंका व्यक्त केली आहे. दरम्यान, गोरेंच्या अपघाताच्या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया … Read more

Metro मध्ये नोकरीची संधी; काय आहे पात्रता? इथं करा अर्ज

metro recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर येथे (Maha Metro Bharti 2023) विविध रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. 3 जानेवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर नोकरी करण्याचे ठिकाण … Read more

खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबलचक रांगा

khambataki ghat traffic

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. वर्षाअखेर आणि नाताळची सुट्टी त्यातच वीकेंड यामुळे अनेकजण घराबाहेर पडून सुट्टी घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचाच फटका वाहतूक कोंडीच्या रूपाने बसला आहे. सातारा बाजूकडं जाताना आज सकाळपासून चालकांना वाहतूक कोंडींचा सामना करावा लागत आहे. खंबाटकी घाटामध्ये रस्त्यावर वाहनांची संख्या जास्त झाल्याने … Read more