वंदे मातरम.. पाकिस्तानचा झेंडा जाळला ..; पुण्यात मनसे आक्रमक

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) विरोधात देशव्यापी कारवाईनंतर पुण्यात या संघटनेच्या काही समर्थकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून मनसेने आज पुण्यातील अलका टॉकीज चौकात आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने मनसेचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाचे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरले होते. यावेळी वंदे मातरम… … Read more

पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा; धक्कादायक Video समोर

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) विरोधात देशव्यापी कारवाईनंतर या संघटनेचे समर्थकही निषेध करत आहेत. पीएफआय वरील कारवाई नंतर पुण्यातील मुस्लीम समाजातील काही तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी पाकिस्तान जिंदाबाद, अल्लाह हू अकबर अशा घोषणा देण्यात आल्या. याबाबतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. पुणे पोलिसांनी या घोषणाबाजी प्रकरणामध्ये रियाज सय्यद आणि … Read more

अखेर ठरलं!! या दिवशी पुण्यातील चांदणी चौकातील पूल पाडणार

chandani chauwk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरलेला चांदणी चौकातील पूल पाडण्याची तारीख अखेर समोर आली आहे. येत्या २ ऑक्टोबरला हा पूल पाडण्यात येईल . पूल पाडल्यानंतर कोंडी टाळण्यासाठी पर्यायी रस्त्यांचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत चांदणी चौक येथील पूल पाडण्याविषयी चर्चा … Read more

मॉलमध्ये वाईन विक्रीसाठी शिंदे सरकारच्या हालचाली? शंभूराज देसाईंनी दिले संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मॉल मध्ये वाईन विक्रीचा तत्कालीन महाविकास आघाडीचा निर्णय भाजप आणि अन्य धार्मिक संघटनांच्या विरोधानंतर मागे घेण्यात आला होता. मात्र राज्यात नव्याने स्थापन झालेलया सरकारकडून मात्र पुन्हा एकदा मॉलमध्ये वाईनविक्री सुरू करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. मॉलमधील वाईन विक्री ही राज्याच्या आणि शेतकऱ्याचा हिताची आहे, अशी मत उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई … Read more

पुण्यात 2 इमारतींच्या रहिवाशांमध्ये जोरदार हाणामारी

clash between residence of two society

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील दोन इमारतींतील रहिवाशांमध्ये तुफान हाणामारी (clash between residence of two society) झाली आहे. यामध्ये लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांने एकमेकांना मारहाण (clash between residence of two society) करण्यात आली आहे. पार्किंगमध्ये ड्रेनेजचं पाणी सोडण्याच्या आणि रस्त्यावरुन ये-जा करण्याच्या वादातून … Read more

ग्रामपंचायत निकाल : पुण्यात राष्ट्रवादीच किंग; इतर सर्व पक्षांचा धुव्वा उडवला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच ६०८ ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतीचा समावेश असून त्यातील ६ ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्या असून उर्वरित ५५ जागांचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ३० ग्रामपंचायती मध्ये विजय मिळवून आपणच पुण्यातील किंग असल्याचे दाखवून दिले. तर शिवसेना, शिंदे गट आणि भाजपला प्रत्येकी … Read more

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर ट्रक उलटून भीषण अपघात, एकाचा मृत्यू

accident

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबई-पुणे जुन्या महामार्गार एक भीषण अपघात (accident) झाला आहे. यामध्ये पोएंजे गावाजळ टँकर उलटल्यामुळे हा अपघात (accident) झाला आहे. या भीषण अपघातात (accident) एकाचा मृत्यू झाला आहे तर या टँकरखाली अनेकजण अडकले आहेत. टँकर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली … Read more

शिवशाही बसची कंटेनरला धडक; पुण्यात भीषण अपघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. त्यातच आता पुण्यात शिवशाही बस आणि कंटेनरची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. उरुळी देवाची हद्दीतील सासवड येथे हा अपघात झाला असून यात एकजण जागीच ठार झाला आहे तर ५ जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सासवड रस्त्यावर उरुळी फाट्यावर असलेल्या गोडाऊनमधून कंटेनर … Read more

पुण्यात मविआत बिघाडी?? मनपा निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा

MAHAVIKAS AAGHADI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी एकत्र असताना पुण्यात मात्र माविआ मध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. आगामी पुणे महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. पुण्यात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कोअर कमिटीची बैठक पार पडली यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. आघाडी करून निवडणुका लढविण्याने पक्षाचे नुकसान … Read more

नरेंद्र मोदी ओबीसी नाहीत; नाना पटोलेंचा खळबळजनक दावा

Nana Patole Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी नाहीत असा खळबळजनक दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ओबीसी समाजाची मतं मिळवण्यासाठी भाजपनं त्यांना तसं प्रोजेक्ट केलं. मोदी हे ओबीसी नाहीत आणि आम्ही ते आम्ही देशासमोर आणू असा इशाराही त्यांनी दिला. आज पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी … Read more