कराडचे यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन होणार दणक्यात, तयारी पूर्ण; प्रशासनाने घेतला आढावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कराड शेती उत्पन्न बाजार समिती आणि राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या विद्यमाने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाला उद्या शुक्रवारपासून दिमाखात प्रारंभ होत आहे. या प्रदर्शनाची जय्यत तयारी झाली आहे. उद्या (शुक्रवारी) प्रदर्शनाचे औपचारिक आणि शनिवारी (दि. २५) मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन होणार आहे. संयुक्त … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कराड दौऱ्यापूर्वी ‘बळीराजा’ने दिला ‘हा’ थेट इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त कराडला दि. २४ ते २८ नोव्हेंबर कालावधीत १८ वे राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन आयोजित केले जाते. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री दरवर्षी कराड स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी येतात. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वीच पश्चिम महाराष्ट्र ऊसदरावरून … Read more

कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक प्रदर्शनाची तयारी पूर्णत्वाकडे; यंदाच्या प्रदर्शनाचं ‘हे’ असणार खास वैशिष्ट्य!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याच्या कृषी, औद्योगिक क्रांतीचे प्रणेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दि. २४ ते २८ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत १८ वे राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाची जबाबदारी डायनॅमिक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे असून प्रदर्शनातील स्टॉल्स उभारणीचे काम … Read more

आरक्षण असतानाही न दिल्याने 70 वर्षात झालेले आमचे नुकसान भरून देणार का? जरांगे पाटलांचा सरकारला सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | चारही बाजूने मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून षडयंत्र करणे सुरु झाले आहे. मराठ्यांना पूर्वीपासून आरक्षण होते. मात्र, जाणून बुजून आरक्षण दिले गेले नाही. मराठ्यांचे आरक्षण १८०५ पासून होते. जर मराठ्यांचे पुरावे होते तर 70 वर्षे कोणी लपवून ठेवले? मराठे कुणबी नाही मग आता कशा सापडल्या? आमचे 70 वर्षात झालेले नुकसान सरकार … Read more

“निजामशाहीचा विचार मेंदूत भिनलेल्यांकडून राज्यात जातीय दंगली घडवण्याचा डाव” : जरांगे पाटलांचा भुजबळांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून राज्यभरात सभा घेतल्या जात आहेत. दरम्यान, काल कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर मध्यरात्री १ वाजता जरांगे पाटील यांची विराट सभा पार पडली. सभेनंतर त्यांनी आज सकाळी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिसंगम येथील स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत ओबीसी नेत्यांवर … Read more

जरांगे-पाटलांच्या सभेला हजारो मराठा बांधवांची कराडच्या शिवाजी स्टेडियमवर उपस्थिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेचे आज आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर मधील सभा संपवून जरांगे-पाटील हे रात्री साडे दहाच्या सुमारास इस्लामपूर (जि. सांगली) येथे दाखल झाले असून त्यानंतर ते कराड येथील सभेस उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. कराडमधील सभेला अजून काही तास बाकी राहिले … Read more

Satara News: ऐका हो ऐका..! 12 बकऱ्यांची जत्रा; बोकडामागे वर्गणी 1 हजार…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ग्रामीण भागातील यात्रा-जत्रांमध्ये अनेक प्रथा, परंपरा पाहायला मिळतात. त्यापैकी काही हटके तर काही वादग्रस्त असतात. सातारा जिल्हयातील शेणोली, ता. कराड या गावच्या यात्रेची आता अशाच वेगळ्या कारणाने चर्चा होत आहे. तीन वर्षांनी येणारी अकलाईदेवीची (१२ बकऱ्यांची) जत्रा येत्या २८ नोव्हेंबर रोजी होत आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने नोटीस बोर्डवर चक्क बोकडामागे १ हजार … Read more

Satara News: घरफोडी करणारी KTM गॅंग जेरबंद; 103 तोळ्याचे दागिने, 5 किलो चांदी हस्तगत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | घरफोडींच्या गुन्ह्यांमध्ये तीन वर्षांपासून वॉन्टेड असलेल्या पुण्यातील आंतरराज्य केटीएम टोळीला सातारा पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीकडून २७ घरफोडीचे २७ गुन्हे उघडकीस आले असून गुजरातमधील सोनारांकडे गहाण ठेवलेले १०३ तोळे सोन्याचे दागिने आणि ५ किलो चांदी, असा ७० लाखांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. याप्रकरणी तीन चोरट्यांसह चोरीचा मुद्देमाल विकत घेणाऱ्या दोन … Read more

‘बिझनेसनामा’ दिवाळी अंकाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रकाशन, सातारा जिल्ह्यातील विशेष उद्योजकांच्या रंजक गोष्टी वाचकांसमोर

Businessnama Magazine

सातारा | हॅलो माध्यम समूहाच्या बिझनेसनामा दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.  सातारा जिल्ह्यातील शून्यातून विश्व उभारलेल्या उद्योजकांच्या प्रवासाची गोष्ट अशा थीमवर आधारित बिझनेसनामा दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा (Businessnama Magazine) नुकताच कराड येथे पार पडला. व्यावसायिक प्रगती करायची असेल तर यशस्वी उद्योजकांच्या यशा मागची गणितं समजून घेणे … Read more

Satara News: घरात फटाके टाकल्याचा जाब विचारल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | घरात फटाके टाकल्याचा जाब विचारल्याच्या रागातून एका युवकावर भर चौकात कोयत्याने खुनी हल्ला केल्याने कराड शहरात एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात ओम गणेश बामणे (रा. शिंदे गल्ली) हा युवक जखमी झाला आहे. उपचारासाठी त्याला वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या प्रकरणी हल्लेखोरांमधील एका संशयितास पोलिसांनी धाडसाने त्याच्याकडील … Read more