Satara News: BJP नेते विक्रम पावसकरांच्या पोलिस सुरक्षेत वाढ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्यानंतर रविवारी रात्री पुसेसावळीत दंगल उसळली. यात संतप्त जमावाने प्रार्थना स्थळ, घरे, दुकाने यांवर केलेल्या हल्ल्यात 11 जण गंभीर जखमी झाले. तर त्यातील एकाचा मृत्यू झाला. यामागे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांचा हात असल्याची शंका व्यक्त करत त्यांच्यावर गुन्हा दखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यानंतर … Read more

Satara News : पुसेसावळीत ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं? राड्यात जखमी झालेल्यांवर ‘या’ 2 ठिकाणी उपचार सुरू

satara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या आक्षेपार्ह पोस्टवरून सातारा जिल्ह्यातील पुसेसावळीत दोन गटांत झालेल्या राड्यात दंगलीत एकाचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. मात्र, रविवारच्या ‘त्या’ रात्री नेमकं अस काय घडलं? की त्यामुळे संपूर्ण सातारा जिल्हाच हादरून गेला. त्या रात्री संतप्त जमावाने तोडफोड, जाळपोळ करत ‘त्या’ युवकाला मारहाण केली. त्याच्याशिवाय इतरांना … Read more

Satara News : पुसेसावळीच्या दंगलीनंतर साताऱ्यात निघाला मुकमोर्चा; जिल्ह्यात कलम 144 जमावबंदी लागू 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे रविवारी रात्री दंगलीच्या घडलेल्या प्रकारानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून तत्काळ जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 48 तासाकरीता बंद करण्यात आली आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी आज सर्व धर्मीयांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातारा … Read more

पुसेसावळी घटनेनंतर 13 तासांनी मृतदेह ताब्यात घेतला; थेट फडणवीसांच्या राजीनाम्याची तर BJP च्या ‘या’ नेत्याच्या अटकेची केली मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |पुसेसावळी, ता. खटाव येथे संतप्त जमावाने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल 13 तासांनंतर नातेवाईकांनी ताब्यात घेतला. मुख्य सूत्रधाराला जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका जमावाने घेतली होती. दरम्यान, या घटनेनंतर साताऱ्यात विविध संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा आणि … Read more

Satara News : पुसेसावळीत दंगलीनंतर कराडात तणावपूर्ण शांतता अन् मध्यरात्रीच DYSP ठाकूर यांनी घेतली बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे रविवारी रात्री जाळपोळ अन् दंगलीची घटना घडली आणि सातारा जिल्हा हादरून गेला. या घटनेनंतर कराडसह पुसेसावळी v त्या लगत शहरातील वातावरण सकाळच्या टप्प्यात तणावपूर्ण बनले होते. दरम्यान, कराड शहरात मध्यरात्रीच पोलिस ठाण्यात अल्पसंख्याक समाजाची बैठक घेऊन DYSP अमोल ठाकूर यांच्यासह पोलिसांनी शांततेचे आवाहन केले. कराड येथील प्रार्थनास्थळावर … Read more

Satara News : पुसेसावळी दंगलप्रकरणी BJP च्या ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल करा!; मृतदेह न घेता जमावाकडून मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्यानंतर काल रविवारी रात्री उशीरा पुसेसावळीत दंगल उसळली. यात संतप्त जमावाने प्रार्थना स्थळावर केलेल्या हल्ल्यात ११ जण गंभीर जखमी झाले. तर त्यातील एकाचा मृत्यू झाला असून नुरहसन शिकलगार (वय २७, पुसेसावळी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, आज सोमवारी पुसेसावळी दंगलप्रकरणात … Read more

Satara News : पुसेसावळीतील दंगल-हत्येप्रकरणी 23 जण ताब्यात; आयजी सुनील फुलारी साताऱ्यात तळ ठोकून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टच्या वादातून साताऱ्यातील पूसेसावळी गावात रविवारी रात्री उसळलेल्या दंगलीत वाहने, घरे आणि दुकाने पेटवून देण्यात आली. तसेच दगडफेक करण्यात आली. यामध्ये १० जण जखमी झाले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. नुरहसन शिकलगार (वय 27, पुसेसावळी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी 2 गुन्हे दाखल करण्यात आले असून 23 … Read more

साताऱ्याच्या पुसेसावळीत दोन गटात राडा झाल्यामुळे इंटरनेट सेवा बंद; नेमक प्रकरण काय? वाचा सविस्तर

satara

सातारा | रविवारी रात्री साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील पुसेसावळी गावात सोशल मीडियाच्या माध्यमातून महापुरुषांची बदनामी केल्यामुळे दोन गटात राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. एका गटाने विशिष्ट समुदायाला लक्ष करत दगडफेक, जाळपोळ, प्रार्थना स्थळावर हल्ला केला. यामध्ये एका युवकाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दगडफेक, जाळपोळीमुळे गावकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले … Read more

सातारा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत विरोधक – सत्ताधारी एकमेकांत भिडले!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा येथील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या 76 व्या सर्वसाधारण सभेवेळी संचालक मंडळाने विरोधकांची नव्हे तर सभासदांची फसवणूक केली आहे असा आरोप करत विरोधकांनी सभेमध्ये गोंधळ घातला. तसेच सभा मंचकावर जाऊन आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन राजेंद्र बोराटे यांनी मात्र विरोधक सभेत दारू पिऊन आल्याचा आरोप केल्यामुळे वातावरण … Read more

Satara News : पुसेसावळीत 2 गटात जोरदार राडा; संतप्त जमावाने तोडफोड करत दुकानांना लावली आग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात पुसेसावळी येथे दोन गटात चांगलाच राडा झाला. यावेळी झालेल्या राड्यात संतप्त झालेल्या युवकांच्या जमावाने दुकानांची तोडफोड करत आग लावल्याची घटना रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. या जमावाने रस्त्यावर उतरत गोंधळ घातल्याने या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेचे गांभीर्य ओळखत जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख घटनास्थळी … Read more