Satara News : शरद पवारांकडून कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन

sharad pawar in satara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आज स्मृतिदिन असून त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात येऊन भाऊराव पाटील यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतलं आणि त्यांना अभिवादन केलं. यावेळी शरद पवार यांच्या सोबत अजित पवार, दिलीप वळसे पाटील, श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील, रयत संस्थेचेचे चेअरमन अनिल पाटील, विश्वजीत … Read more

शिंदे-भाजप सरकारला सत्तेची मस्ती आलीय; अजित पवारांचा हल्लाबोल

ajit pawar shinde fadanvis

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सत्ता असताना सत्तेचा माज आम्ही होऊन दिला नाही कि सत्तेची मस्ती किंवा नशा डोक्यात शिरू दिली नाही. कधी मी उपमुख्यमंत्री होतो. परंतु जमिनीवर पाय ठेऊन आम्ही चालायचो. तशा प्रकारे आत्ताच्या सरकारमधील करत नाही. आज मंत्री तर अक्षरशः कुणाला विचारत नाहीत. या सरकारला सत्तेची मस्ती आलेली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

महेश शिंदेंनी दुसऱ्याचे भविष्य सांगण्यापेक्षा स्वत:च्या अस्तित्वाची काळजी करावी- शशिकांत शिंदे

SHASHIKANT SHINDE MAHESH SHINDE

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके शरद पवारांचा वजीर 40 आमदारांना घेवुन गायब होणारच आहे असं म्हणत शिंदेंच्या शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यावर आज राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महेश शिंदेंनी दुसऱ्याचे भविष्य सांगण्यापेक्षा स्वत:च्या अस्तित्वाची काळजी करावी असा टोला त्यांनी लगावला तसेच जर … Read more

पुणे – बेंगलोर महामार्गावर उंब्रज जवळ मालट्रक पलटी

truck overturned

सातारा प्रतिनिधी । पुणे बंगलोर महामार्गावर कराड तालुक्याच्या हद्दीत उंब्रज जवळ भरधाव वेगाने जाणारा मालट्रक महामार्गाच्या डिव्हायडरला धडकून जाग्यावरच पलटी झाला. रविवार दिनांक ७ मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरु केली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून कोल्हापूर दिशेने मालट्रक निघाला होता, यावेळी उंब्रज गावच्या … Read more

Phaltan News : चोरी, मारहाण, जनावरांची कत्तल; फलटणमध्ये 5 वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

phaltan police station

सातारा प्रतिनिधी : पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्हा हा शांत जिल्हा म्हणून ओळखला जातो. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत साताऱ्यात गुन्हेगारीचे प्रमाण कमी पाहायला मिळत. मात्र याच जिल्ह्यातील फलटण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेलं पाहायला मिळत आहे. फलटण शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यात ५ वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये दारूच्या नशेत मारहाण, फर्निचर दुकानात चोरी, … Read more

Karad News : सिग्नलवर ट्रक चालकांने अचानक दाबला ब्रेक अन् पुढं घडलं अस काही…

कराड प्रतिनिधी | सद्या तीव्र उन्हामुळे दुपारी १ ते ४ या वेळेत घराबाहेर कोणी पडताना दिसत नाही. तसेच शहरातील सिग्नलही बंद ठेवले जात आहेत. त्यामुळे रस्त्यावरील दुचाकीशह चारचाकी वाहने सुसाट वेगाने जात आहेत. मात्र, सिग्नलवर येताच अचानक ब्रेक दाबल्यास वाहनांची धडक होत आहे. त्यामुळे किरकोळ कारणावरून वाहनचालकांच्या वाद होत आहेत. अशीच घटना रविवारी कराड येथील … Read more

शरद पवार 8 आणि 9 मे ला सातारा दौऱ्यावर; पहा संपूर्ण कार्यक्रम

sharad pawar (2)

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे 8 आणि 9 मे ला सातारा दौऱ्यावर येणार आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त पवार साताऱ्यात येणार असून यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अजित पवार हे सुद्धा उपस्थित असणार आहेत. अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्यानंतर शरद पवार प्रथमच सातारा दौऱ्यावर येणार असल्याने त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण … Read more

माय- लेकीच्या नात्याला काळिमा!! मुलीला देहविक्रीस भाग पाडणाऱ्या सावत्र आईसह एकावर गुन्हा दाखल

satara police station

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके आई व मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना साताऱ्यात समोर आले आहे. एका सावत्र आईने अल्पवयीन मुलीला साडेतीन हजारासाठी देह विक्रीसाठी भाग पाडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित महिलेसह एकावर जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदर अल्पवयीन मुलीने याबाबत एफआयआर दाखल केला असून … Read more

कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का!! पत्रे हलत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

koyana dam earthquake

सातारा प्रतिनिधी । वैभव बोडके महाराष्ट्राची भाग्यलक्षमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात आज रविवारी पहाटे भूकंपाचा साैम्य धक्का जाणवला. पहाटे 3 वाजून 53 मिनिटांनी 3 रिश्टेल स्केलचा हा धक्का जाणवला असल्याचे कोयना सिंचन विभाग कोयनानगर यांनी सांगितले आहे. खरं बघितलं तर पाटण तालुक्यात कोयना धरण परिसरात वारंवारं भूकंपाचे धक्के जाणवत असतात. आजही पहाटे एक … Read more

राष्ट्रवादी मधील नाट्य स्क्रिप्टेड; पवारांच्या राजीनाम्यावरुन केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांची जोरदार टिका

Ajay Kumar Mishra in satara (1)

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर सुरु झालेल्या संपूर्ण घडामोडींवर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाट्य हे स्क्रिप्टेड होत अशी टीका त्यांनी केली आहे. अजयकुमार मिश्रा हे सध्या सातारा दौऱ्यावर असून यावेळी आयोजित यावेळी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सुरु असलेल्या घडामोडींवरून निशाणा साधला आहे. अजयकुमार … Read more