Satara News : कण्हेर धरणात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू; सुट्टीमुळे 10 मित्र पोहायला गेले अन्…

सातारा । सातारा जिल्ह्यातील कण्हेर धरणात पोहताना विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. स्वराज संभाजीराव माने-देशमुख (वय 23, रा. अकलूज (सध्या रा. सातारा येथील मंगळवार पेठे) असे बुडालेल्या युवकाचे नाव असून तो रायगाव (ता. जावली ) येथील छाबडा कॉलेजमधील विद्यार्थी आहे. या घटनेने शोककळा पसरली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अक्षय तृतीया व … Read more

आला रे आला! देवगडचा हापूस आंबा कराडात दाखल; किंमत अगदी स्वस्त…

Hapus Mango

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | उन्हाळा म्हटलं की, प्रत्येकाला आंबा खाण्याची चाहूल लागते. तोही अस्सल देवगडचा हापूस आंबा होय. कोकणातील हापूस आंब्याची चव ही अतिशय अप्रतिम असते. पण अनेकदा हापूस आंब्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे खरा हापूस आंबा ओळखणे कठीण झाले आहे. या पार्श्वभुमीवर हॅलो कृषी मोबाईल अॅपने आंबा प्रेमींसाठी थेट शेतकरी ते ग्राहक … Read more

अश्लील चाळे सुरु असणाऱ्या कॅफेवर RPI च्या कार्यकर्त्यांनी टाकली धाड अन् पुढे घडलं असं काही…

RPI workers raided Satara cafe

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा शहरात सध्या अनेक कॉफी शॉप व कॅफे आहेत. या ठिकाणी महाविद्यालयीन मुले-मुली जातात. मात्र, या कॅफेतील काही कॅफेंमध्ये कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळे सुरू असल्याचा संशय आल्याने आज आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी संबंधित कॅफेंवर धाड टाकली. तेव्हा त्या ठिकाणी कॅफेमध्ये शिरून त्याची तोडफोड केली. अनेकदा निवेदन देऊनही पोलीस प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष … Read more

Satara Crime : उसने पैसे दिले नाहीत म्हणून गोळ्या घालण्याची धमकी; तिघांवर गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण अनेकवेळा मित्राकडे खर्चासाठी उसने पैसे मागत असतो. मात्र, कोणी पैसे देतो तर कोणी नाही. मात्र, जेव्हा पैसे देत नाही तेव्हा अनेकदा आपण मित्राला बोलून सोडून देतो. मात्र, सातारा जिल्ह्यात उसने पैसे दिले नसल्याच्या रागातून एका तरुणाला तिघा जणांकडून मारहाण करत गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. या … Read more

सातारा जिल्ह्यात ऊस गाळपसह साखर उत्पादनात ‘हा’ कारखाना अव्वल…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या यंदाच्या गळीत हंगामाची नुकतीच सांगता झाली आहे. जिल्ह्यातील 99 लाख 23 हजार 837 मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. तर 10.33 टक्के सरासरी उताऱ्यानुसार जिल्ह्यात 102 लाख 47 हजार 725 क्विंटलइतके साखरेचे उत्पादन हाती आले असल्याची माहिती पुणे साखर आयुक्तालयाच्या वतीने देण्यात आली आहे. सातारा … Read more

कराडमधील शेतकऱ्यांनो सधन कुक्कुट विकास गट स्थापन करायचाय? तर मग करा तात्काळ अर्ज

Dr. Ankush Parihar Poultry farming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांना शेतीसोबत पशुपालन व इतर जोडव्यवसाय करता यावेत म्हणून पशु संवर्धन विभागाकडून अनेक योजना अमलात आणल्या जातात. त्याअनुषंगाने आता जिल्हा पशु संवर्धन विभागातर्फे सातारा जिल्ह्यात परसातील कुक्कुट पालनास चालना देण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे ही योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत सन 2022-23 मध्ये फक्त … Read more

पृथ्वीराज चव्हाणांनी आधी आपल्या पाठीमागे किती आमदार आहेत हे पाहावं; शंभूराज देसाईंचा टोला

Shambhuraj desai prithviraj chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपने कोणाला तरी मुख्यमंत्री करून सध्याच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांना ढकलून दिले तरी काही पडणार नाही असं विधान काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यांनतर आता शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी आधी आपल्या पाठीमागे किती आमदार आहेत … Read more

पैलवान खाशाबा जाधवांच्या जीवनावरील चित्रपट लवकरच भेटीला; नागराज मंजुळेंची Intragram Post

Khashaba Jadhav Nagaraj Manjule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील मराठीमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शकांच्या यादीमध्ये नागराज मंजुळे यांचं नाव सर्वात प्रथम घेतलं जात. ‘झुंड’ यांसारख्या सुपरहिट मराठी चित्रपटानंतर भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोळेश्वर येथील पैलवान खाशाबा जाधव यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्यास मंजुळे यांनी सुरुवात केली आहे. खाशाबा जाधव यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग आणि कुस्तीचा थरार … Read more

पाटणचं वातावरण तापलं; बाजार समिती निवडणुकीत पाटणकर – देसाई आमने – सामने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या बाजार समितींपैकी एक असलेल्या पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमुळे पाटणचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या ठिकाणी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी आणखी 4 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता 17 जागांसाठी होत आहे. या निवडणुकीत आता सत्ताधारी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या … Read more

अट्टल दरोडेखोरांकडून घरफोडीचे 21 गुन्हे उघड; तब्बल 64 तोळ्यांचे दागिने ताब्यात

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी व घरफोड्या करणाऱ्या अट्टल दरोडेखोरांना पकडण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या दरोडेखोरांकडून तब्बल ३५ लाख ८४ हजार रुपये किमतीचे ६४ तोळ्यांचे दागिने हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. चाॅंद उर्फ सूरज जालिंदर पवार (वय २२, … Read more