सातारा जिल्ह्यात गारपिटीचा 6 तालुक्यातील 51 गावांना फटका

Unseasonal Rain Hailstorm Nimsod News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात सध्या ठिकठिकाणी गारपिटीचा पाऊस पडत असल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मार्च महिन्यात अवकाळी पाऊस होऊन दीड हजार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाच आताच्या वळवाच्या तडाख्याचाही शेकडो बळीराजाला फटका बसला आहे. काल वडूजसह खटाव तालुक्यास गारपिटीने चांगलेच झोडपून काढले. तर गत आठवड्यातच 6 तालुक्यांत गारपीट झाली आहे. शिवाय 51 … Read more

सातारा जिल्ह्यातील आणखी एका जवानाचा अपघाती मृत्यू

Jawan Mayur Yadav News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील वडूज येथील जवानाचा अंबाला येथे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मयुर जयवंत यादव (वय २९) असे या जवानाचे नाव असून त्याच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंबाला येथील कँम्प येथे देशसेवा बजावताना मोटारसायकलवरून जोडीदारासोबत जात असताना स्पीड ब्रेकरवरून जवान मयुर जयवंत यादव हे खाली पडले. त्यावेळी … Read more

Satara News : बोलत नाही म्हणून रागाच्या भरात तरुणीला उचलून पायरीवर आपटलं

Shahupuri Police Station News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक्कदा रागाच्या भरात काहीजण कृत्य करून बसतात. नंतर त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतो. अशीच एक घटना सातारा शहरात घडली आहे. बोलत नाही याचा राग मनात धरून एका तरुणाने कापड दुकानात मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या तरुणीला उचलून पायरीवर आपटले आहे. त्यानंतर कपाळावर लोखंडी राॅड मारून तिच्या खुनाचा प्रयत्न केला. या घटनेमुळे एकच … Read more

साताऱ्यात 13 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह तर 1 जणाचा मृत्यू…

Satara Corona News (1)

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात सध्या कोरोना बाधितांचे प्रमाण पुन्हा वाढत चालले आहे. 12 तासांमध्ये 13 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 1 जणाचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 3 आठवड्यापासून जिल्ह्यात एकही कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस शिल्लक नसल्याचे समोर आले आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत आहे. अशात कोरोना प्रतिबंधात्मक … Read more

राष्ट्रवादी पक्षातून कोणीही फुटणार नाही, लवकरच 16 आमदार निलंबित होणार : आ. शशिकांत शिंदे

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे काही आमदारांसोबत भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होत आहे. या चर्चेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘राष्ट्रवादी पक्षातून कोणीही आमदार फुटणार नाही. अफवा वावड्या या कायमच उठत असतात. लवकरच 16 आमदार शंभर टक्के अपात्र ठरणार आहेत, असा विश्वास आ. शशिकांत … Read more

महाविद्यालयीन युवतीचा मोबाईल हॅक करून Phone Pay वरून 3 लाख 70 हजार लंपास

Satara News-2

पाटण । इंटरनेटवरून पैशांची फसवणूक होण्याचे प्रकार अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. शहरी भागात सायबर क्राईमचे गुन्हे हे नित्याचेच असताना आता ग्रामीण भागही याचा शिकार होत आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एका महाविद्यालयीन तरुणीचा मोबाईल हॅक करून Phone pay वरून तब्बल 3 लाख 70 हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. मल्हारपेठ भागातील (ता. … Read more

नंद्या व बब्या ठरले 50 हजारांचे मानकरी! भैरवनाथ यात्रेनिमित्त बैलगाड्यांची जंगी शर्यत

Kole Village Bullock Race

पुसेसावळी | खटाव तालुक्यातील चोराडे येथील श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त ओपन व आदत बैलगाड्यांचे जंगी शर्यतीचे मैदान भरवण्यात आले होते. या यात्रेला बैलगाड्यांच्या आड्ड्यात 100 हून अधिक गाड्या पळवण्यात आल्या. या मैदानातील फायनलचा प्रथम क्रमांक 51 हजाराचा मानकरी बापूरावशेठ पिसाळ चोराडेकरांचा नंद्या व शंकर धनवडे आंबेगावकराचा बब्या ठरला. चोराडेतील शर्यतीच्या आड्याचे यात्रा कमिटीच्या वतीने सकाळी दहा … Read more

पुणे बंगळूर महामार्गावर ट्रकला आयशरची धडक; अपघातात ट्रक चालक जागीच ठार

accident on pune nashik highway car

कराड प्रतिनिधी | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाठार गावच्या हद्दीत मालट्रकला आयशर ट्रकची पाठिमागून धडक बसली. या भीषण अपघातात आयशर ट्रकचा चालक जागीच ठार झाला. रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सुनिल संदिपान वाघमोडे (वय- 37, रा. शिवडे ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुनिल वाघमोडे … Read more

सातारा जिल्हा हादरला! जमिनीच्या वादातून जावयाकडून सासऱ्याचा गोळ्या झाडून खून

satara news

कोरेगाव (Satara News) | सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात जमिनीच्या वादातून जावयाने सासऱ्याचा खून केल्याची घटना घडली आहे. वाघोली (ता. कोरेगाव) येथे जावयाने चुलत सासऱ्यावर गोळीबार केला असून या घटनेत सासरा सुनील शंकर भोईटे (वय- 48) याचा जागीच मृत्यु झाला आहे. या घटनेने सातारा जिल्हा हादरला असून जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असल्याचे बोलले जात आहे. घटनास्थळावरून मिळालेली … Read more

साताऱ्यात खासदार उदयनराजे पुन्हा संतापले; शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत म्हणाले की…

Udayanaraje Bhosale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. सध्या जिल्ह्यात शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका असल्यामुळे राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. अशात राजकीय नेते मंडळीही निवडणुकीत घडणाऱ्या घडामोडीवरून संतापत आहेत. आज साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे यांचा आक्रमक पावित्रा पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना अनुभवायला मिळाला. सातारा बाजार समितीत APMC पात्र शेतकऱ्यांचे … Read more