शेडमध्ये सुरु होता जुगार पोलीसांनी टाकला छापा; 8 जणांसह 2 लाखांचा मुद्देमाल ताब्यात

Borgaon Police News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे- बंगळूर महामार्गावर असलेल्या अतीत (ता. सातारा) येथे एका वाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शेडमध्ये छुप्या पद्धतीने जुगार अड्ड्या सुरु होता. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. यामध्ये 8 जणांसह 2 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल बोरगाव पोलिसांनी ताब्यात घेतला. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा तालुका हद्दीत अतीत येथे … Read more

खुन्नसीच्या कारणावरून पहाटेच्यावेळी जमावाकडून तलवारीने कुटुंबावर हल्ला : 11 जणांवर गुन्हा

Karad Taluka Police Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड तालुक्यात किरकोळ कारणांवरून तलवार, कुऱ्हाड आणि कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांचा वापर करून हल्ले केले जात आहेत. अशा हल्ल्याच्या घटनांमध्ये सध्या वाढ होत असल्याचे दिसते. कराड तालुक्यातील विरवडे येथे खुन्नस दिल्याच्या कारणावरून जमावाने एका कुटुंबाच्या घरावर हल्ला केल्याची घटना सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. तलवार, कोयता, लाकडी दांडक्यांनी केलेल्या मारहाणीत तिघे जण जखमी … Read more

बसमध्ये चढताना चोरट्याने साधली संधी; गर्दीचा फायदा घेत काही क्षणात लाखांचे दागिने केले लंपास

Satara Bus Station News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा बस्थानकात चोरट्यांकडून चोरीचे प्रकार केले जात आहेत. हातोहात कुणाचे दागिने तर कुणाच्या खिशातील पैशांची पाकिटे लंपास केली जात आहेत. अशीच घटना नुकतीच सातारा बसस्थानकात घडली. या ठिकाणी अज्ञात चोरट्याने सुमारे 2 लाखांची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राजश्री शंकर … Read more

Satara News : यवतेश्वर घाटात ब्रेक फेल झाल्याने भरधाव डंपरला अपघात; चालकाचा जागीच मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा – कास मार्गावर यवतेश्वर घाटाच्या उतारावर ब्रेक फेल झाल्याने भरधाव डंपररचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये डंपरचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. शिवशंकर संभाजी भोसले (वय 30, मूळ रा. ओस चालबुगी, जि. लातूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या डंपर चालकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिवशंकर भोसले … Read more

Satara News : कराडच्या मलकापूरातील उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कराड येथील उड्डाण पुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. या ठिकाणी वारंवार पुलाच्या कामामुळे वाहतूक वळविली तसेच बंद ठेवली जात असल्याने याचा नाहक त्रास वाहतूकदारांना सहन करावा लागत आहे. शनिवारी महामार्गावरील कराडनजीक मलकापूर येथील उड्डाण पूलावरील वाहतूक अचानकपणे बंद करण्यात आली. त्यामुळे महामार्गावर सुमारे 3 किलो मीटर … Read more

कराडच्या स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण : पालिकेतर्फे 7 दिवस सुवर्ण महोत्सवी क्रीडा स्पर्धांचे आयोजन

Karad Stydium News

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलास 50 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने कराड नगरपालिकेच्यावतीने 7 दिवस सुवर्ण महोत्सवी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके दिली. कराड पालिकेत मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी डाके म्हणाले की, कराडला पालिकेच्यावतीने आयोजित सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाच्या … Read more

साताऱ्याच्या कास तलावाचा 3 दिवस पाणी पुरवठा राहणार बंद

Satara Kas Lake News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या वातावरणात उष्माघाताचे प्रमाण वाढले असल्यामुळे नदी, नाले आणि तलाव, ओढ्यांतील पाणी आटू लागले आहे. त्यामुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ लागली आहे. सातारा शहरास कास तलावाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, कास तलावाचा पाणी पुरवठा 3 दिवस बंद ठेवला जाणार आहे. सातारा नगरपालिकेच्या वतीने सातारकरांना पाणी जपून वापरण्याचे … Read more

पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आम्हीच जिंकणार : सत्यजितसिह पाटणकर

satyajitsingh patankar news

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सध्या पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमुळे पाटण तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत राज्य उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विक्रमसिह पाटणकर यांच्या गटात लढत होत आहे. या निवडणुकीत विजय नक्की कोणाचा होणार हे दि. 20 एप्रिल नंतर स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी पाटण कृषी उत्पन्न … Read more

धक्कादायक : सातारा जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीच्या डोसचा तुटवडा…

Satara Corona News (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कोरोना बाधितांचे प्रमाण वाढत आहेत. अशात प्रशासनाकडून मास्क वापरत खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सातारा जिह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस व बूस्टर डोस घेणाऱ्यांमध्ये काही नागरिक अद्यापि शिल्लक आहेत. मात्र, गेल्या तीन आठवड्यापासून जिल्ह्यात एकही लसीचा डोस शिल्लक नसल्याचे समोर आले आहे. वारंवार लसीच्या डोसचा तुटवडा भासत असल्यामुळे … Read more

गाडीची चावी दिली नाही म्हणून नवऱ्याने बायकोला केली मारहाण, पुढं घडलं असं काही की…

Satara News (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समाजात काैटुंबिक वादातून महिलांना मारहाण करण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. किरकोळ कारणांवरून नवरा-बायकोमध्ये भांडणेही होत आहेत. अशीच एक घटना साताऱ्यात घडली आहे. एका पत्नीने आपल्या पतीस वाहनाची चावी दिली नाही म्हणून रागाच्या भरात तिला मारहाण केल्याची घटना समाेर आली आहे. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पतीच्या विरोधात खूनाचा … Read more