विवाहितेला लग्नाचे अमिष दाखवून सतत ठेवले संबंध; लग्नाला नकार देताच महिलेने केले असे काही…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रेमाचे भूत डोक्यावर चढले की आपण काय करतोय आणि काय नाही हे कळतच नसते. असच काही घडलं आहे ग्वालियरच्या एका महिलेसोबत. प्रेमासाठी तिने तिचा हसता खेळत संसार मोडला. आणि ज्या व्यक्तीसाठी तिने हे सगळं केलं नंतर त्याच व्यक्तने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. आता तिच्या सोबत कोणीच नव्हते ना नवरा ना प्रियकर. अश्या परिस्थिती तिने पुढे काय केले हे जाऊन घ्या.

लग्नाचा बहाणा देऊन बलात्कार केल्याचे प्रकरण शहरातून समोर आले आहे. आरोपींने केवळ विवाहित महिलेवर बलात्कार केला नाही तर त्या महिलेला तिच्या पतीपासून घटस्फोट देण्यास सांगितले. महिलेनेही त्याचे ऐकून आपल्या पतीस घटस्फोट दिला. नंतर आरोपींने त्या महिलेसोबत लग्न करण्यास नकार दिला. महिलेने आरोपीविरोधात पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण ग्वाल्हेरच्या बहोदापूर पोलिस स्टेशन क्षेत्राशी संबंधित आहे.

येथे प्रेमात फसलेल्या महिलेने तिच्या प्रियकराविरोधात पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार आरोपीने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले. त्याने महिलेला आपल्या पतीशी घटस्फोट घेण्यास सांगितले. महिलेने आपल्या पतीला घटस्फोट घेताच आरोपी लग्नाला तयार झाला नाही. अखेर त्याने लग्नास नकार दिला. यानंतर महिलेने आरोपीविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

You might also like