Maruti Suzuki लवकरच लाँच करणार ‘ही’ दमदार कार; Kia Carens ला देणार टक्कर?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । (Maruti Suzuki) मारुती सुझुकी या कंपनीचे नाव आकर्षक आणि आलिशान कारच्या कंपनीत  आजही मानाने घेतले जाते. अशातच आता मारुती सुझुकी या कंपनीने आपली दमदार अशी नवीन कार तयार केली आहे. कि जी Kia Carens या कारला टक्कर देणार आहे. ती आहे Maruti XL6 हि होय. यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे अॅडव्हान्स फीचर्स पहायला मिळणार आहेत. हि कार लवकरच लाँच केली जाणार आहे.

काय आहे कारची किंमती (Maruti Suzuki)

दमदार आणि अनेक फिचरसह तयार केलेल्या या कारची किंमत हि मारुती सुझुकीने 11.29 ते 14.55 लाख रुपये इतकी ठेवली आहे. न्यू XL6 के मॅन्युअल वेरिएंटची किंमत 11.29 लाख रुपये सेनेस 13.05 लाख रुपये आहे. तर ऑटोमैटिक वेरिएंटची किंमत 12.79 लाख ते 14.55 लाख रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे या सर्व किमती या एक्स-शोरूमच्या आहेत. न्यू एक्सएल 6 एमपीवी किंवा एक्सएल 6 फेसलिफ्टमध्ये K15C 1.5 – लीटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन आहे की जो 114 bhp का पॉवर देता येतो आणि 137 Nm का पीक टॉर्क जेनरेट करता येतो. विशेष म्हणजे या कारमध्ये 5 स्पीड एमटी किंवा 6 स्पीड एटीचे दोन ट्रान्समिशन ऑप्शनसह सादर केले आहेत. (Maruti Suzuki)

[web_stories title=”true” excerpt=”false” author=”false” date=”false” archive_link=”true” archive_link_label=”” circle_size=”150″ sharp_corners=”false” image_alignment=”left” number_of_columns=”1″ number_of_stories=”5″ order=”DESC” orderby=”post_title” view=”carousel” /]

 

Maruti XL6

सुरक्षेच्या दृष्टीने ‘या’ गोष्टीचा आहे समावेश

मारुती सुझुकी ने तयार केलेल्या या नवीन कारमध्ये चालकासह प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षेच्या दृष्टीने खास गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. मारुती सुझुकी एक्सएल 6 या कारमध्ये एबीएस, ईबीडीच्या तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आलेला आहे. ब्रेक असिस्ट, 360 डिग्री कैमरा के साथ रिवर्स पार्किंग सेंसर, चार एयरबैग, हिल होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, ISOFIX चाइल्ड सीट माउंट और एक टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम सारखी वैशिष्ठ्ये पहायला मिळतील. (Maruti Suzuki)

Maruti XL6

अशा प्रकारे केली जाणार विक्री

मारुती सुझुकी एक्सएल 6 हि कार Mahindra Marazzo, Kia Carens आणि Ertiga यांना टक्कर देणारी ठरणार आहे. या कारच्या किमतीची सुरुवात हि 9.48 लाख रुपयांपासून होते. या नवीन कारची विक्री हि तितक्याच वैशिष्टयपूर्ण पद्धतीने केली जाणार आहे. हि कार मारुतीच्या नेक्सा लाइन ऑफ प्रीमियम डीलरशिपच्या माध्यमातून विक्री केली जाईल.

हे हि वाचा –

20 वर्षांपूर्वी लॉन्च झालेल्या Maruti Suzuki Alto कारने मोडले विक्रीचे सर्व रेकॉर्ड

Maruti Suzuki दोनच दिवसांत घेऊन येतेय ‘अशी’ कार; किल्ली नसेल तर मोबाईलनेच होणार स्टार्ट

Maruti Suzuki ने वाढवल्या आपल्या सर्व गाड्यांच्या किंमती, असे का केले ते जाणून घ्या