10 वी पास/ ITI केलेल्या तरुणांसाठी ST महामंडळात नोकरीची संधी; इथे करा अर्ज

MSRTC Recruitment 2023
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास/ ITI केलेल्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, (MSRTC) अंतर्गत ही ST महामंडळाच्या संभाजी नगर आगारात रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत 134 जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 15 मार्च 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, संभाजी नगर

पद संख्या – 134 पदे

भरले जाणारे पद –

ITI शिकाऊ प्रशिक्षणार्थी
पदवी शिकाऊ

नोकरी करण्याचे ठिकाण – संभाजीनगर

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

सदर उमेदवार 10th पास असावा तसेच त्याने ITI प्रशिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे Driving License सुद्धा असणे गरजेचं आहे.

वय मर्यादा – 18 ते 34 वर्षे

अर्ज फी 

खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 590/-

मागासवर्गीयांसाठी – Rs. 295/-

आवश्यक कागदपत्रे –

1) आधारकार्ड

2) जातीचे प्रमाणपत्र

3) Photograph, Signature (MSRTC Recruitment)

4) ई- मेल ID, मोबाईल क्रमांक

5) शाळा सोडल्याचा दाखला

6) ITI मार्कलिस्ट

7) 10 वीचे मार्कलिस्ट

8) 12 वीचे मार्कलिस्ट (Rank Wise)

9) Engineering Mark Sheet (Post wise)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – 

ITI शिकाऊ प्रशिक्षणार्थी – APPLY
पदवी शिकाऊ – APPLY

अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in