ST महामंडळात भरती सुरु; 10 वी पास ते इंजिनियर्स करू शकतात अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जालना विभाग (MSRTC Recruitment) अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 34 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर अर्ज प्रणाली ऑनलाईन असून 7 डिसेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – एस. टी. महामंडळ, जालना आगार

भरली जाणारी पदे – शिकाऊ उमेदवार

पद संख्या – 34 पदे

वय मर्यादा – 18 वर्षे पूर्ण

मागासवर्गीय प्रवर्ग – 38 वर्षे

खुला प्रवर्ग – 43 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 डिसेंबर 2022

अर्ज फी –

खुला प्रवर्ग – रु. 590/-

मागासवर्गीय प्रवर्ग – रु. 295/-

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – विभाग नियंत्रक, रा. प. विभागीय कार्यालय, अतिरिक्त औद्योगिक वसाहत, एन. आर. बी. कंपनी समोर, औरंगाबाद रोड, जालना

ट्रेडचे नाव पद संख्या – (MSRTC Recruitment)

पदवीधर/ पदविका अभियांत्रिकी – 01 पद

यांत्रिकी मोटार गाडी – 20 पदे

वीजतंत्री – 03 पदे

मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर – 09 पदे

वेल्डर – 01 पद

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. पदवीधर/ पदविका अभियांत्रिकी उमेदवाराने अभियांत्रिकी महाविद्यालयातील मॅकेनिक / ॲटोमोवाईल अभियंता शाखेतील पदवी/पदविका धारण केलेली असावी.

2. यांत्रिकी मोटार गाडी – उमेदवार इयत्ता १० वी उत्तीर्ण आवश्यक.
उमेदवाराने सरकारमान्य आयटीआय दोन वर्षांचा मोटार मॅकेनिक व्यवसायाचा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केलेला असावा.

3. वीजतंत्री – उमेदवार इयत्ता १० वी उत्तीर्ण आवश्यक. संबंधीत (MSRTC Recruitment) व्यवसायात आयटीआय पास आवश्यक.
उमेदवाराने सरकारमान्य आयटीआय दोन वर्षांचा इलेक्ट्रीशियन कोर्स (ट्रेड) परिक्षा पास असणे आवश्यक.

4. मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर – उमेदवार इयत्ता १० वी उत्तीर्ण आवश्यक. संबंधीत व्यवसायात आयटीआय पास आवश्यक.
उमेदवाराने सरकारमान्य आयटीआय मध्ये शिटमेटल व्यवसाय परिक्षा पास असणे आवश्यक.

5. वेल्डर – उमेदवार इयत्ता १० वी उत्तीर्ण आवश्यक. संबंधीत व्यवसायात आयटीआय पास आवश्यक.
उमेदवाराने सरकारमान्य आयटीआय मध्ये वेल्डर व्यवसाय परिक्षा पास असणे आवश्यक.

मिळणारे वेतन –

1. पदवीधर/ पदविका अभियांत्रिकी पदवीधर – Rs. 9,000/-

2. पदविका – Rs. 7,000/-

3. यांत्रिकी मोटार गाडी Rs. 9,535.50/-

4. वीजतंत्री Rs. 9,535.50/- (MSRTC Recruitment)

5. मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर Rs. 8,476/-

6. वेल्डर Rs. 8,476/-

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in

अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –

APPLY – पदवीधर/ पदविका अभियांत्रिकी पदवीधर 

APPLY – पदविका

APPLY – यांत्रिकी मोटार गाडी

APPLY –  वीजतंत्री

APPLY –  मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर

APPLY –  वेल्डर