Multibagger Stock : अवघ्या 2 वर्षात या शेअर्सने गुंतवणूकदारांना मिळवून दिले लाखो रुपये

Stock Market
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात प्रचंड गोंधळ सुरू आहेत. ज्यामुळे बाजारात सातत्याने घसरण सुरू आहे. गेल्या एका महिन्यातच सेन्सेक्समध्ये सुमारे 2.22 टक्क्यांनी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. तसेच गेल्या वर्षभरात त्यामध्ये फक्त 1.95 टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, या सर्व घडामोडीतही काही कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांना सतत नफा मिळवून देत आहेत. Bombay Super Hybrid Seeds या कंपनीचे शेअर्स देखील त्यांपैकीच एक आहेत.

This multibagger delivered over 300% return in one year; more upside likely  - BusinessToday

गेल्या अडीच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना लाखो रुपये मिळवून दिले आहेत. Bombay Super Hybrid Seeds ही एक बियाणे तयार करणारी कंपनी आहे, जी शेतकऱ्यांसाठी विविध पिकांचे उच्च दर्जाचे बियाणे पुरवते. Multibagger Stock

सलग 9 दिवस मिळाले अप्पर सर्किट

2 फेब्रुवारी रोजी या शेअर्समध्ये 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागून ते 603.85 रुपयांवर बंद झाले. जी याची आतापर्यंतची सर्वोच्च किंमत आहे. तसेच, सलग 9 दिवस या कंपनीच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किटने धडक मारली. या कालावधीत यामध्ये सुमारे 47.68 टक्क्यांनी वाढ झाली. Multibagger Stock

MULTIBAGGER STOCK 2021: This stock has doubled investors' money in nine  trade sessions | Zee Business

गेल्या 2 वर्षात 6,684 टक्के वाढ

30 ऑक्टोबर 2020 रोजी BSE वर पहिल्यांदा Bombay Super Hybrid Seeds च्या शेअर्सचे ट्रेडिंग सुरू झाले. त्यावेळी फक्त 8.90 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आता 603.85 रुपयांच्या पातळीवर आले आहेत. अशाप्रकारे, गेल्या अडीच वर्षात यामध्ये सुमारे 6,684.83 टक्क्यांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. Multibagger Stock

गुंतवणूकदार झाले मालामाल

जर एखाद्याने 30 ऑक्टोबर 2020 रोजी या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याचे मूल्य सुमारे 67.84 लाख रुपये झाले असते.

Hyderabad: Fake Rs 2000 notes on the road create chaos

कंपनीच्या अलीकडील कामगिरीबाबत जाणून घ्या

या कंपनीच्या शेअर्सच्या अलीकडील कामगिरीवर नजर टाकली तर असे दिसते कि, गेल्या एका वर्षाच्या कालावधीमध्ये हे शेअर्स सुमारे 1,694.50 टक्क्यांनी घसरले आहेत. त्याच वेळी, गेल्या 1 महिन्यात यामध्ये 145.52 टक्क्यांनी वाढ झाली आहे. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nseindia.com/get-quotes/equity?symbol=BSHSL

हे पण वाचा :
Fly-In Community : एक असे गाव जिथे प्रत्येकाकडे आहे स्वतःचं विमान; जाणून घ्या ‘या’ गावाबाबतची माहिती
आता WhatsApp वर मिळवा LIC पॉलिसीशी संबंधित प्रत्येक माहिती, घरबसल्या उपलब्ध होणार ‘या’ सेवा
IDFC First Bank ने ग्राहकांना दिला धक्का, आता क्रेडिट कार्डने भाडे भरण्यासाठी द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क
MS Dhoni दिसणार चक्क पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत, सोशल मीडियावर फोटोने घातला धुमाकूळ
Oppo Reno 8T 5G : 108MP कॅमेरा असलेल्या ‘या’ नवीन स्मार्टफोनची मार्केटमध्ये जोरदार एंट्री, पहा किंमती अन् फीचर्स