हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराला भरपूर नफा मिळाण्याची इच्छा असते. मात्र हे लक्षात घ्या कि, हा बाजार पूर्णपणे अनिश्चिततेने भरलेला आहे. सध्याच्या काळात तर बाजारात अनेक चढ-उतार पहायला मिळत आहेत. मात्र अशा या अनिश्चिततेच्या काळातही असे काही शेअर्स आहेत जे गुंतवणूकदारांना मजबूत नफा देत आहेत. अशा याशेअर्सना मल्टीबॅगर स्टॉक्स असे म्हंटले जाते. त्याबाबत आपण कधी ना कधी ऐकले असतीलच. मात्र कोणत्याही मल्टीबॅगर स्टॉकमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी त्याविषयीची योग्य माहिती आपल्याकडे असायला हवी. Multibagger Stock
आज आपण अशाच एका स्टॉकबाबत माहिती जाणून घेणार आहोत ज्याने गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न मिळवून दिला आहे. Gujarat Fluorochemicals असे या शेअर्सचे नाव आहे. या शेअर्सने गेल्या वर्षी आणि या वर्षी देखील मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. Multibagger Stock
NSE वर रजिस्टर असलेल्या या कंपनीच्या शेअर्सने 4 फेब्रुवारी 2022 रोजी 3,198.90 रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला. त्यानंतर, तो बराच काळ कंसोलिडेशनच्या टप्प्यात राहिला. 13 जुलै 2022 रोजी त्याने तो उच्चांक मोडून 3242.90 रुपयांचा एक नवीन उच्चांक बनवला. 13 जुलैपासून तो सातत्याने नवीन उच्चांक बनवत आहेत. ही बातमी लिहेपर्यंत या शेअर्सने 8483.80 चा सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. Multibagger Stock
इंडस्ट्रियल रेफ्रिजरंट निर्माता असलेल्या या कंपनीच्या शेअर्सने या वर्षातही आपल्या भागधारकांना मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. वार्षिकरित्या हा केमिकल स्टॉक सुमारे 2,475 रुपयांवरून 3,450 रुपयांपर्यंत वाढला आहे, या कालावधीत यामध्ये सुमारे 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात, हा मल्टीबॅगर स्टॉक सुमारे 1,650 रुपयांवरून 3,450 रुपयांपर्यंत वाढला आहे. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.gfl.co.in/
हे पण वाचा :
Multibagger Stock : एका वर्षात ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना मिळवून दिला मोठा नफा !!!
Bank Holiday : ऑगस्टमध्ये बँका 17 दिवस राहणार बंद, बँकेच्या सुट्ट्यांची लिस्ट तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण !!! नवीन भाव तपासा
BSNL च्या ‘या’ प्लॅनमध्ये कमी खर्चात मिळवा जास्त फायदे !!!
ATM द्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी SBI ने ग्राहकांना दिला ‘हा’ सल्ला !!!