‘या’ Mutual Fund ने गुंतवणूकदारांना केले मालामाल, 10 हजारांच्या SIP द्वारे मिळाला 12 कोटींचा रिटर्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Mutual Fund : शेअर बाजार हा झटपट पैसे मिळवण्याचा चांगला पर्याय आहे. याद्वारे लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवून भरपूर पैसे मिळवता येतात. मात्र यामध्ये अनेक चढ-उतार दिसून येतात. असे म्हणतात कि, इथे गुंतवणूकदार क्षणार्धात मालामाल होतात तर दुसऱ्या क्षणाला त्यांना धक्का बसतो. अशा परिस्थितीत, जर गुंतवणूकदार म्हणून थेट गुंतवणूक टाळून कमाई करायची असेल तर SIP हा चांगला पर्याय ठरेल. तर आज आपण HDFC Flexi Cap फंडाबाबत जाणून घेणार आहोत, ज्याने 10,000 रुपयांच्या मंथली SIP द्वारे 12 कोटी रुपयांचा रिटर्न दिला आहे.

Opinion | Where has all the money gone from the system? | Mint

एका वर्षात 30% रिटर्न

हे लक्षात घ्या कि, HDFC Flexi Cap ने सुरुवातीपासूनच गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळवून दिला आहे. गेल्या 28 वर्षांच्या कालावधीत या फंडाद्वारे गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न मिळाला आहे. गेल्या एक वर्षाटच या फंडाने सुमारे 30% रिटर्न दिला आहे. Mutual Fund

96% Indian parents say their kids don't know much about money management:  Report - Hindustan Times

28 वर्षे पूर्ण

जर एखाद्या गुंतवणूकदाराने सुरुवातीलाच यामध्ये फक्त 10,000 मंथली SIP केली असती तर त्याला आत्तापर्यंत 12 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळाले असते. कारण या कवाढीत या फंडाने 19% पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. गेल्या एका वर्षात या फंडाने 30.29% रिटर्न दिला आहे. तसेच गेल्या एका वर्षात 10,000 रुपयांच्या मासिक SIP वर 1.39 लाख रुपयांचा रिटर्न दिला आहे. Mutual Fund

Six important changes in money matters from January 2022 | Business News

15 वर्षांचा इतिहास जाणून घ्या

गेल्या तीन वर्षांत या फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 31% रिटर्न दिला आहे. म्हणजेच, तीन वर्षांत, 10,000 रुपयांच्या मासिक एसआयपीद्वारे, एकूण 3.60 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवरील 5.61 लाख रुपये रिटर्न मिळाला. त्याचप्रमाणे, गुंतवणूकदारांना गेल्या पाच वर्षांत सुमारे 21 टक्के तर गेल्या 15 वर्षांत सुमारे 15 टक्के रिटर्न मिळाला आहे. Mutual Fund

How to double your money? 5 smart ways to multiply your investments fast |  Zee Business

त्याचप्रमाणे दीर्घकालावधीत या फंडाच्या माध्यमातून मिळालेला रिटर्न पाहता गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपये मिळाले आहेत. जर आपल्यालाही SIP करायची असेल तर कोणतीही गुंतवणूक करण्याआधी सदर फंडाचा मागील इतिहास आणि रिटर्नची संपूर्ण माहिती तपासणे फायद्याचे ठरेल. Mutual Fund

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.hdfcfund.com/our-products/hdfc-flexi-cap-fund

हे पण वाचा :
निवृत्तीआधीच PF Account मधून काढायचे आहेत सर्व पैसे ??? जाणून घ्या त्याविषयीची महत्वाची माहिती
Senior Citizen FD Rates : ‘या’ बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्षांपर्यंतच्या FD वर मिळेल सर्वाधिक व्याज
BSNL च्या 107 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् 84 दिवसांची व्हॅलिडिटी
निवडणुकीत हणबरवाडी- धनगरवाडी योजनेच्या श्रेयवादासाठी विरोधक येतात : आ. बाळासाहेब पाटील
World Richest Man List 2023 : गौतम अदानींच्या मानांकनात घसरण, आता बनले जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती