हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी । नॅशनल बुक ट्रस्ट आता ‘कोरोना’ संबधित वाचकांच्या गरजा भागतील अशा सर्व वयोगटातील लोकांसाठीवाचन साहित्य पुरविण्यासाठी ‘कोरोना स्टडीज सीरिज’ नावाची प्रकाशन मालिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
विविध विषयात भारतीय भाषांमध्ये परवडणारी पुस्तके आणून वाचकांना “कोरोना ससंर्ग काळात” विविध बाबींसह तयार करण्यासाठी आणि गुंतवून ठेवण्यासाठी NBT ने योगदान देण्याचे ठरवले आहे.
‘कोरोना स्टडीज सिरीज’ ओळखल्या जाणाऱ्या ह्या लेखन शैलीत योगदान देण्यास इच्छुक लेखक आणि संशोधकांना एक योग्य व्यासपीठ देखील प्रदान करण्यात येणार आहे.
पुढील विभागांसाठी पुस्तके अभ्यास गट तयार करतीलः
1. कोरोना व्हायरस (कोविड 19) प्रभावित कुटुंब
2. वृद्ध लोक
3. माता / महिलांवर विशेष लक्ष असणारे पालक
4. मुले व किशोरवयीन मुले
5. व्यावसायिक आणि कामगार
6. कोरोना वॉरियर्स: वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवा प्रदाता
7. भिन्न सक्षम, विशेष गरजा आणि मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक लोकसंख्या
National Book Trust of @HRDMinistry launches #StayHomeIndiaWithBooks initiative
— PIB India (@PIB_India) March 25, 2020
100+ books, in PDF format, can be downloaded from the NBT's website https://t.co/573Tff9fb9 in different languages#IndiaFightsCorona #21daylockdown
▶ https://t.co/i3SpUhfqaN pic.twitter.com/yu7CziEFcn