टीम हॅलो महाराष्ट्र । राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीने एकूण ७ उमेदवारांना उमेदवारी देत विधानसभा निवडणूक रिंगणात उतरवले आहे. उमेदवारी दिलेल्यांमध्ये आम आदमी पक्षाचा राजीनामा दिलेले कमांडो सुरेंद्र सिंह यांच्या समावेश आहे. दिल्ली केंट विधानसभा जागेसाठी राष्ट्रवादीने कमांडो सुरेंद्र सिंह यांना उमेदवारी दिली आहे.
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीने जाहीर केलेली उमेदवारांची यादी
१) दिल्ली केंट – कमांडो सुरेंद्र सिंह
२) गोकुळनगर- चौधरी फतेह सिंह
३)बाबरपूर – जाहिद अली
४) गोंडा- प्रशांत सिंह
५)छतरपूर- राणा सुजित सिंह
६)मुस्तफाबाद- मयूर भान
७) चानी चौक- असीम बेग
Nationalist Congress Party (NCP) releases names of seven candidates for #DelhiElections2020 . AAP’s sitting MLA from Delhi Cantt – Commando Surender Singh (who has resigned from AAP) has been fielded from the constituency by the party. pic.twitter.com/LbDoSvW9h1
— ANI (@ANI) January 21, 2020
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”
हे पण वाचा-
“#केजरीवालनामहै_उसका” ट्विटरवर ट्रेंडिंगला, दिल्लीकरांकडून भाजप, काँग्रेसवर धुव्वाधार टीका
आमदार रोहित पवारांनी पुन्हा त्याच सलूनमध्ये कापले केस
साई जन्मस्थानाचा राजपत्रांमध्ये उल्लेख; वयोवृद्ध अभ्यासकाकडे साईस्थानाचा शासकिय पुरावा
मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; २६ जानेवारीपासून राज्यातील सर्व शाळांमध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन