दिल्लीतील शाळा, मदरशांमध्ये हनुमान चालीसा म्हणून घ्यावी; कैलाश विजयवर्गीयांचा केजरीवालांना सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीतील निकलाबद्दल अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन केलं आहे. अभिनंदन करताना त्यांना एक सल्ला द्यायलाही विजयवर्गीय विसरले नाहीत. दिल्लीतील शाळांमध्ये आणि मदरशांमध्ये केजरीवाल यांनी हनुमान चालीसा शिकवायला सुरुवात करावी, असे त्यांनी म्हटले आहे. याबाबत ट्विट करून त्यांनी केजरीवाल यांच्यापर्यंत आपल्या भावना पोहचवल्या. दिल्ली निवडणुकीआधी … Read more

दिल्लीच्या जनतेनं जसं भाजपाला नाकारलं तसं सीएए आणि एनआरसीलाही नाकारतील- ममता बॅनर्जी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भाजपाला नाकारले त्याप्रमाणे लोक सीएए, एनआरसी, एनपीआरला नाकारतील असं मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलं आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला घवघवीत यश मिळाले असून भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला आहे. त्यावर ममता बॅनर्जी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीच्या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया … Read more

दिल्लीतील आपच्या विजयाबद्दल स्वरा भास्करची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वरा भास्कर अनेकदा अत्यंत काळजीपूर्वक सामाजिक विषयांवर आपले मत व्यक्त करत असते. दिल्ली निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या विजयांवर स्वरा भास्कर यांनी ट्विट केले आहे.स्वराचं हे ट्विट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. दिल्लीमध्ये ‘आप’ने ६० हून अधिक जागा जिंकून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले आहे. अशाप्रकारे स्वरा भास्कर यांनी दिल्लीच्या या निकालावर … Read more

‘वेलेंटाइन डे’ सोबत मुख्यमंत्री केजरीवाल यांचे खास कनेक्शन, १४ फेब्रुवारीला घेणार शपथ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचे चित्र बर्‍यापैकी स्पष्ट झालं आहे. दिल्लीतील लोकांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे सत्तेची चावी सोपविली आहे. जरी या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या जागा काही प्रमाणात कमी झाल्या असल्या तरी निर्विवाद बहुमत त्यांनाच मिळताना दिसत आहे. तेव्हा दिल्लीचे पुढील मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा शपथ घेतील. … Read more

दिल्लीच्या निकालावर शरद पवार म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काही तासांतच निकाल जाहीर होणार आहे. दिल्ली विधानसभेच्या ७०जागांवर मतमोजणी सुरु आहे. ‘आप’ने सुमारे ६२ जागांवर तर भारतीय जनता पक्षाने सुमारे ८ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसचे उमेदवार सर्व जागांवर पिछाडीवर आहेत. दरम्यान, या आकडेवारीनंतर दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा सरकार स्थापन … Read more

‘आप’च्या विजयी वाटचालीवर प्रशांत किशोर यांनी मानले दिल्लीच्या जनतेचे आभार, म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । आम आदमी पार्टीने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत आघाडी घेतली असल्याने निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी ट्विट करून दिल्लीतील जनतेचे आभार मानले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षासाठी प्रशांत किशोर यांच्या आय-पॅक (I-PAC) कंपनीनं निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली होती. दिल्लीतील जनतेचे आभार मानत प्रशांत किशोर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “भारताच्या … Read more

‘या’ कारणांमुळं अरविंद केजरीवाल पुन्हा दिल्लीच्या गादीवर …(स्पेशल रिपोर्ट)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काही तासांतच निकाल जाहीर होणार आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांवर मतमोजणी सुरु आहे. मतमोजणीचा सुरुवातीचा कल लक्षात घेता आम आदमी पार्टी (आप) पुन्हा एकदा दिल्लीत सरकार स्थापन करणार असं चित्र दिसत आहे. ‘आप’ने सुमारे ५० जागांवर तर भारतीय जनता पक्षाने सुमारे २० जागांवर आघाडी … Read more

सुनीता केजरीवाल यांचा आज वाढदिवस, अरविंद केजरीवाल पत्नीला देणार का ‘विजयाची भेट’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काही तासांतच निकाल पुढील काही तासांत जाहीर केला जाईल. मतमोजणीनुसार ७० विधानसभा जागांचा ट्रेंड आला आहे. मतमोजणीचा सुरुवातीचा कल लक्षात घेता आम आदमी पार्टी (आप) पुन्हा एकदा दिल्लीत सरकार स्थापन करणार असं चित्र दिसत आहे. ‘आप’ने सुमारे ५० जागांवर तर भारतीय जनता पक्षाने सुमारे … Read more

शाहीनबाग: आंदोलन न थांबवता टप्पाटप्प्यानं केलं महिलांनी केलं मतदान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्लीतील शाहीन बागमध्ये सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन करणाऱ्या महिलांनी आंदोलनात खंड पडू नये म्हणून आज शनिवारी टप्पाटप्प्याने विधानसभेसाठी मतदान केलं. शाहीन बागमध्ये विरोध प्रदर्शनात बसलेल्या काही महिलांनी सकाळीच्या वेळेला मतदान केले तर काहींनी दुपारी मतदानाचा हक्क बजावला. तर उर्वरित महिलांनी संध्याकाळी मतदान केले. गेल्या डिसेंबर महिन्यापासून शाहीन बागमध्ये मोठ्या संख्येत … Read more

दिल्ली विधानसभा2020: मतदानानंतर अभिनेत्री स्वरा भास्कर म्हणाली..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । आज सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत दिल्लीतील 70 विधानसभा जागांवर मतदान पार पडत आहे. दुपार 3 वाजेपर्यंत दिल्लीत केवळ 41.5 टक्के मतदान झाले आहे. 2015 मध्ये इतक्याच वाजेपर्यंत 51.2 टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते. दोन्हींची तुलना करता मागच्या मतदानाच्या आकडेवारीत 10 टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, मूळ दिल्लीचे रहिवाशी असलेल्या … Read more