औरंगाबाद | केंद्र सरकार विरुद्ध आज क्रांती चौक या ठिकाणी मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. काँग्रेस कार्यकर्ते विजय साळवे यांनी स्पष्ट मत मांडले. देशाचा पोशिंदा भयानक आणि वाईट परिस्थितीतुन वाटचाल करतोय पण मोदी सरकार जगाच्या पोशिंदा शी खेळत आहे.
पोटात जर अन्न नसणार तर खत कसे घेणार. तसेच खताचे, पेट्रोल डिझेल चे भाव ही वाढवले असून.
सामान्यना परवडण्यासारखे नाही खतांचे भाव कमी करावे नाही तर यापुढील काळात ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंदोलन करेल. तसेच एकूण 48 जिल्ह्यात हे आंदोलन कारण्यात आले असून जिल्हा संस्थेच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
तसेच रासायनिक खाते बी बियाणे तसेच जीवन आवश्यक वस्तूंची होत असलेली दरवाढ आज दि. 17 मे रोजी राज्यामध्ये पेट्रोल, डिझेल, गॅस,रासायनिक खते बी- बियाण्यांची तसेच जिवन आवश्यक वस्तूंची होत असलेली दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकार विरोधात औरंगाबाद जिल्हाध्यक्ष मा. विजय साळवे, जिल्हा कार्याध्यक्ष अभिषेक भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष सोनु पवार, जिल्हा उपाध्यक्ष मिर्झा हमीद बेग, जिल्हा उपाध्यक्ष अलीम भाई,मध् फैसल शाह पूर्व शहर उपाध्यक्ष आशिष इंगळे, मध्य शहर सचिव सलमान शेख, प्रतिभा ताई वैद्य, लीलाताई मगरे, निशा पाटील, निशा अवचरमल, शालिनी नवले पाटील, पुष्पा बनकर, राजश्री वाडेकर, मीनाक्षी अवचरमल, स्वाती खिल्लारे, वंदना जाधव तसेच सर्व पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांची उपस्थिती होती.