पंतप्रधान मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च”लीजन ऑफ ऑनर” पुरस्कार जाहीर; बनले पहिले भारतीय मानकरी

PM Modi Legion of Honor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना फ्रान्सचा सर्वोच्च मानला जाणारा “लीजन ऑफ ऑनर” (Legion of Honor) पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्काराने गौरवण्यात आलेले नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. फ्रान्सकडून जगातील विशेष काम करणाऱ्या नेत्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार नरेंद्र मोदी … Read more

काळी टोपी अन् जॅकेट, मोदींची जंगल सफारी; हत्तीला दिला ऊस

Modi In Bandipur Tiger Reserve

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जंगल सफारी करण्यासाठी आज कर्नाटकात आले आहेत. म्हैसूरच्या प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याच निमित्ताने नरेंद्र मोदी कर्नाटक दौऱ्यावर आहेत. आज त्यानी ओपन जीपमधून बांदीपूर टायगर रिझर्व्हमध्ये जंगल सफर केली. यावेळी नरेंद्र मोदींनी थेप्पाकडू एलिफंट कॅम्पमध्ये हत्तीला ऊसही दिला. नरेंद्र मोदी यांनी बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाशी … Read more

मोदींचा अनोखा अंदाज! दिव्यांग कार्यकर्त्यासोबत काढला Selfie

Modi took a selfie with a disabled activist

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची ख्याती फक्त देशातच नव्हे तर संपूर्ण जगात आहे. भारतात तर लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत अनेकजण मोदींचे फॅन आहेत. मोदींसोबत फोटो काढावा असं तर प्रत्येकाला वाटतच असेल परंतु खुद्द मोदींनीच स्वतःहून एका दिव्यांग व्यक्तीसोबत सेल्फी काढून आपला अनोखा अंदाज दाखवला. मोदींच्या या कृतीने पुन्हा … Read more

पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर; वंदे भारत एक्सप्रेसचं लोकार्पण करणार

Pm modi mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. वंदे भारत एक्सप्रेसच्या उदघाटनासह अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प आणि अंधेरी पूर्व येथील सैफ अकादमीचे उदघाटन मोदी आज करणार आहेत. विशेष म्हणजे गेल्या ३ आठ्वड्यामधील मोदींचा हा दुसरा मुंबई दौरा असणार आहे. आज दुपारी २ वाजता मोदी मुंबईत दाखल होतील. मोदींच्या दौऱ्यासाठी प्रशासनाकडून जय्यत … Read more

मोदी- अदानी भाई भाई!! राज्यसभेत पंतप्रधानांच्या भाषणावेळी विरोधकांचा गदारोळ

modi adani bhai bhai slogan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी- अदानी भाई भाई…. अशी नारेबाजी करत विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. आज राज्यसभेत मोदींचे भाषण सुरु असतानाच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत सभागृहात गदारोळ घातला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत उत्तर देत होते त्यावेळी अदानींच्या मुद्यावरून विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. कीचड़ उसके पास था, मेरे … Read more

कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना पंतप्रधान मोदींचा खास कानमंत्र; म्हणाले की असं करून….

pm modi pariksha pe charcha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयुष्यात कधीही शॉर्टकट वापरू नका. काही विद्यार्थी कॉपी करण्यात वेळ घालवतात पण कॉपी करून कोणाचं भलं होत नाही असं म्हणत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी कॉपी करून परीक्षा देऊ नका असा सल्ला कॉपीबहाद्दरांना दिला आहे. आज दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर ‘परीक्षा पे चर्चा’ (Pariksha Pe Charcha) कार्यक्रमादरम्यान मोदींनी विद्यार्थ्यांशी (Students) संवाद … Read more

डबल इंजिन सरकारमुळे मुंबईच्या विकासाला गती; मोदींनी फुंकले BMC निवडणुकीचे रणशिंग

PM Modi in Mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या डबल इंजिन सरकारमुळे मुंबईच्या विकासाला गती मिळाली आहे. मुंबईच्या विकासासाठी आपल्याकडे पैशाची कमतरता नाही. विकास हवा असेल तर दिल्ली ते महाराष्ट्र आणि महाराष्ट्र ते मुंबई एक सत्ता पाहिजे असं म्हणत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले. आज मुंबईतील विविध प्रकल्पाचे उदघाटन आणि भूमिपुजन मोदींच्या हस्ते … Read more

मुंबईकरांनो, मोदींच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत मोठा बदल; घरातून निघताना ट्रॅफिकची माहिती जाणून घ्या

mumbai traffic changes over modi visit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येणार आहेत. यावेळी ते मुंबईतील अनेक विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करणार आहेत. मुंबईत मोदींची जाहीर सभाही होणार आहे. मोदी यांच्या दौऱ्यामुळे मुंबईत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे तसेच अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आजच्या दिवशी घरातून बाहेर पडताना ट्राफिक बद्दल माहिती … Read more

PM मोदींच्या आईंचे निधन; 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Heeraben Modi Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांच्या मातोश्री हिराबेन मोदी (Heeraben Modi) यांचे निधन झाले आहे. 2 दिवसांपूर्वी त्यांना अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हीराबेन यांच्या निधनावर सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. PM Modi's mother … Read more

पवारांकडून मोदींच्या मातोश्रींची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना; पत्र पाठवत म्हणाले की…

SHARAD PAWAR NARENDRA MODI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मातोश्री हिराबेन (Heeraben Modi) मोदी यांची तब्ब्येत अचानक बिघडल्याने त्यांना अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मोदी स्वतः काल त्यांना भेटायला गेले होते. देशभरातील नेतेमंडळी मोदींना कॉल करून किंवा पत्राच्या माध्यमांतून त्यांच्या मातोश्रींच्या तब्ब्येतीची चौकशी करत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more