NCRTC Recruitment 2024 | परीक्षा न देता NCRTC मध्ये होणार थेट भरती, महिना मिळणार 2 लाख 60 हजार रुपये पगार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

NCRTC Recruitment 2024 | आपल्या भारतात अनेक तरुण शिकलेले आहेत. परंतु सुशिक्षित असून देखील त्यांना नोकरी मिळत नाही. आम्ही आमच्या लेखांमधून नेहमीच तुमच्यापर्यंत नोकरीच्या विविध संधी पोहोचवत असतो. आज देखील आम्ही तुमच्यासाठी नोकरीची अशीच एक भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता नॅशनल कॅपिटल रिजन ट्रान्सफर कार्पोरेशनमध्ये (NCRTC) सरकारी नोकरीची एक चांगली संधी आहे. NCRTC ने IT एक्झिक्युटिव्हच्या पदांसाठी या भरती अंतर्गत अर्ज मागवलेले आहे. त्यामुळे आता इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. तुम्ही देखील NCRTC मध्ये अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला त्यासाठी सगळ्या पूर्ततांची आवश्यकता करावी लागेल त्यानंतरच तुम्ही हा अर्ज करू शकता. (NCRTC Recruitment 2024)

रिक्त पदे

NCRTC या भरती अंतर्गत ४ पदांची भरती होणार आहे.

पदांचे नाव

 • महाव्यवस्थापक / आयटी (वरिष्ठ समाधान आर्किटेक्ट) – 1 जागा
 • जनरल मॅनेजर / आयटी (सोल्युशन आर्किटेक्ट) – 1 जागा
 • सीनियर डेप्युटी मॅनेजर / आयटी (वेब डेव्हलपर) – 1 जागा
 • डेप्युटी जनरल मॅनेजर /आयटी (क्लाऊड एक्सपर्ट) – 1 जागा.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे शैक्षणिक पात्रता आहेत.याबाबतची सविस्तर माहिती अधिसूचनेमध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता.

वयोमर्यादा

 • व्यवस्थापक / आयटी )वरिष्ठ सोल्युशन आर्किटेक्ट) – 50 वर्ष
 • अतिरिक्त व्यवस्थापक आयटी / (सोल्युशन आर्किटेक्ट) – 50 वर्ष
 • वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक / आयटी (वेब डेव्हलपर) – 45 वर्ष
 • उपजनरल मॅनेजर / आयटी (क्लाऊड एक्सपर्ट) – 45 वर्ष

वेतन

 • जनरल मॅनेजर/आयटी (वरिष्ठ सोल्युशन आर्किटेक्ट) – 100000 ते 260000 रूपये.
 • अतिरिक्त. जनरल मॅनेजर/आयटी (सोल्यूशन आर्किटेक्ट) – 90000 ते रु. 240000 रूपये.
 • वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक/आयटी (वेब डेव्हलपर) – 80000 ते 220000 रूपये.
 • डेप्युटी जनरल मॅनेजर/आयटी (क्लाउड एक्स्पर्ट) – 70000 ते 200000 रूपये.

निवड प्रक्रिया

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा