रिंकू नाम सून के बच्चा समझे क्या? बडी हो गई मै..आर्चीच्या फोटोनं वातावरण तापवलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सैराट चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या आर्ची अर्थात रिंकू राजगुरू आज यशाच्या शिखरावर विराजमान आहे. तसेच ती सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते. 2016 साली ‘सैराट’ रिलीज झाला आणि या सिनेमाने महाराष्ट्राला याडं लावलं. सध्या रिंकू तिच्या साडी फोटोशूटमुळे पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे. रिंकू या फोटोशूटमध्ये पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. तिच्या या फोटोमुळे वातावरण मात्र सध्या चांगलेच तापले आहे. तिच्या फोटोवर अनेकांकडून कमेंट केल्या जाऊ लागल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CcM2b-PqMOf/?igshid=MDJmNzVkMjY=

रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती अधून मधून तिच्या इंट्राग्रामवरून आपले फोटो टाकत असते. नुकताच तिने आपला साडीवरील फोटो शेअर केला असून त्यामध्ये रिंकूने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ख़ूबसूरती न सूरत में है न लिबास में, निगाहें जिसे चाहे उसे हसीन कर दें।’ असे लिहले आहे. तिच्या मादक अशा अदाकारीच्या फोटोमधील लूकवर अनेकांनी एकापेक्षा एक कमेंट केल्या आहेत.

 

यामधील काही कमेंट्सही अगदी लक्षवेधी आहेत. यावर एका चाहत्याने कमेंट केले असून “रिकु नाम सून के बच्चा समझे क्या, बडी हो गई हू मै” असे लिहले आहे. रिंकूने नुकतेच इंस्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केलेल्या फोटोवरून सध्या वातावरण मात्र चांगलेच तापले आहे हे नक्की.

सोलापूरची रिकु साडीत करतेय ‘घायाळ’

रिंकू राजगुरू हिने नुकतेच एक फोटोशूट केले असून या फोटोशूटमध्ये पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. तिचा साडीतील लूक चाहत्यांना मात्र सध्या घायाळ करत आहे. ‘सैराट’साठी नागराज मंजुळेंना सोलापुरी मातीतील मुलगी हवी होती. त्यांनी अनेक मुली पाहिल्या, पण हिरोईन म्हणून कुणीही त्यांच्या पसंत पडत नव्हत्या. अखेर मंजुळे यांना मराठमोळी अशी सोलापुरी मातीतील मुलगी रिंकू राजगुरू हिची निवड केली.

Leave a Comment