औरंगाबाद जिल्ह्यात 1 हजार 394 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

15, 341 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद | जिल्ह्यात 1, 516 जणांना (मनपा 1, 150,  ग्रामीण 366) घरी सोडण्यात आले. आजपर्यंत 69 हजार 882 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1, 394 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 86 हजार 981 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1, 758 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 15 हजार 341 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. मनपा (952)
औरंगाबाद 4, सातारा परिसर 21, बीड बायपास 22, गारखेडा 17, शिवाजी नगर 20, घाटी 2, सादत नगर 1, सिडको 6, पुंडलिक नगर 7, उल्कानगरी 13, क्रांती चौक 2, वेदांत नगर 3, ठाकरे नगर 2, नागेश्वरवाडी 3, उस्मानपूरा 8, एन-9 येथे 11, गादिया विहार 6, हिमायत बाग 2, जालान नगर 4, दहिफळे हॉस्पीटल 1, श्रेय नगर 5, बन्सीलाल नगर 9, साईसृष्टी पार्क पैठण रोड 1, चौराहा गुलमंडी 1, दत्त् नगर 1, देवगिरी व्हॅली 1, सुधाकर नगर रोड 1, सहकार नगर 1, पद्मपूरा 1, चेतक घोड्याजवळ 1, नंदनवन कॉलनी 1, निळकंठ प्लाझा 1, श्रीकृष्ण नगर 4, नक्षत्रवाडी 2, वर्धमान रेसिडेंन्सी 1, भानुदास नगर 2, अविष्कार कॉलनी 2, टी.व्ही.सेंटर 5, सिग्मा हॉस्पीटल जवळ 1, कांचनवाडी 13, एन-6 येथे 12, हर्सूल 4, खाराकुंआ 3, किराडपूरा 1, कामगार चौक 3, एस.टी.कॉलनी 2, कॅनॉट प्लेस 1, माया नगर 2, प्रकाश नगर 2, न्यु हनुमान नगर 6.

मुकुंदवाडी 9, ज्योती नगर 5, एन-8 येथे 11, चिकलठाणा 5, एन-4 येथे 12, जय भवानी नगर 9, विश्रांती नगर 1, उत्तरा नगर 1, श्रीनिकेतन कॉलनी 2, एन-2 येथे 10, मीनाताई ठाकरे नगर 1, एन-5 येथे 10, एन-3 येथे 1, म्हाडा कॉलनी 3, आकाशवाणी 3, पडेगाव 11, आमिन चौक 3, समर्थ नगर 3, हनुमान नगर 4, गुरूकृपा हाऊसिंग सोसायटी 1, कुंभारवाडा 1, भाग्यनगर 2, महेश नगर 1, विष्णू नगर 2, स्वामी विवेकानंद नगर 4, काल्डा कॉर्नर 3, एन-1 येथे 9, मित्र नगर 2, कोटला कॉलनी 1, बालाजी नगर 1, खोकडपूरा 1, नंदनवन कॉलनी 2, विजय चौक 2, भारत नगर 2, विजय नगर 4, तिरुपती नगर 1, गजानन मंदिर 1, भगतसिंग नगर 3, प्रेरणा नगर 1, हडको 1, रामनगर 1, राधास्वामी कॉलनी 1, ताज हॉटेल 1, यादव नगर 1, अदित्य नगर 1, जाधववाडी 1, एन-11 येथे 3, सुभाषचंद्र बोस नगर 1, मयुर पार्क 5, नवजीवन कॉलनी 3, नवनाथ नगर 2, सारा वैभव 1, राजगुरू नगर 1, त्रिंबक नगर 1, अहिंसा नगर 1, म्हस्के पेट्रोल पंप 1, बंबाट नगर 4.

मिसारवाडी 1, छत्रपती नगर 5, हमालवाडा 1, ऊर्जा नगर 3, ब्रिजवाडी एमआयडीसी 1, संजय नगर 3, बाळकृष्ण नगर 1, हॉटेल निशांत पार्क मागे 1, ईटखेडा 4, संग्राम नगर 2, विजयंत नगर 1, रेणूकापुरम 1, तापडिया नगर 2, कासलीवाल मार्वल 1, झेड गॅलक्सी जांबिदा मैदान 1, बेगमपूरा 5, एन-7 येथे 12, एमआयडीसी सी-19 येथे 1, पैठण गेट 2, एकता नगर 1, सनी सेंटर 3, टेलिकॉम सोसायटी 1, चाणक्यपूरी नगर 2, त्रिपाठी नगर 2, काबरा नगर 1, अलंकार कॉलनी 2, देवानगरी 3, शंभु नगर 3, अरिहंत नगर 4, जवाहर नगर 1, सुधाकर नगर 2, शहानूरवाडी 4, व्यंकटेश कॉलनी 1, झाकीर हुसेन सोसायटी 1, एन-10 येथे 1, जटवाडा रोड 2, नक्षत्र पार्क 4, भावसिंगपूरा 2, रेल्वेस्टेशन जवळ 1, नेहरू नगर कटकटगेट 1, चिंचबन कॉलनी 1, मिटमिटा 2, साऊथ सिडको 1, औरंगपूरा 1, चिश्तिया चौक 1, होनाजी नगर 1, महाराणा प्रताप सोसायटी 1, न्याय नगर 2, शिवशक्ती कॉलनी 1, भवानी नगर जुना मोंढा 1, त्रिमूर्ती चौक 1, बाळकृष्ण नगर 1, विनायक पार्क देवळाई रोड 1, रेणूका नगर 2, दिशा नगरी 1, देशमुख नगर 1, हायकोर्ट कॉलनी 1, चाणक्यपूरी सोसायटी 1, आयोध्या नगर 1, हर्सूल टी पॉईट 1, रेल्वे स्टेशन 1, पगारिया कॉलनी 1, रामतारा हाऊसिंग सोसायटी 1, युनूस कॉलनी 1, शहागंज 1, शिवशंकर कॉलनी 1, लक्ष्मी कॉलनी 1, भाजी बाजार छावणी 2.

अजबनगर 1, रामलाल कॉलनी 1, विश्रामबाग कॉलनी 1, सारंग सोसायटी 1, काला दरवाजा 1, नारेगाव 1, गजानन नगर 1, एमजीएम हॉस्पीटल 1, देवळाई 2, न्यायमुर्ती नगर 6, चुनाभट्टी गांधी नगर 1, सिविल हॉस्पीटल 1, टिळक नगर 1, जवाहर कॉलनी 1, गरवारे स्टेडिअम मागे 1, एमआयटी हॉस्पीटल 1, अन्य 385.

ग्रामीण (442)
बजाज नगर 33, वडगाव कोल्हाटी 3, सिडको वाळूज महानगर 6, तिसगाव 2, वाळूज 1, कासोडा गंगापूर 1, हिसोडा 1, दुधड 1, बनेवाडी 1, कुंभेफळ 1, शेंद्रा एमआयडीसी 1, वाहेगाव गंगापूर 1, सारा राज नगर 1, श्रीनगर 1, हर्सूल गाव 1, पल्लाडी जळगाव 1, टाकळी माळी 1, सिल्लोड 1, पिसादेवी 2, एमआयडीसी चिकलठाणा 2, कन्नड 1, पाचोड 1, ढोरकीन बिडकीन 1, सलामपूरा 2, मोरे चौक 2, स्वस्तीक नगर वाळूज 1, वाळूज हॉस्पीटल 3, सावंगी हर्सूल 2, गेवराई कुबेर 1, रेलगाव सिल्लोड 1, वरझडी 1, बनकिन्होळा सिल्लोड 2, रांजणगाव 1, सारंगपूर 1, वैजापूर 1, जटवाडा हर्सूल 1, पाचोड पोलीस स्टेशन 1, घोरकुंद घाडेगाव 1, अन्य 356 अशी नोंद करण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Grou

You might also like