New Business Idea : सध्याच्या नोकर कपातीच्या काळात प्रचंड मागणी असलेल्या ‘या’ व्यवसायाद्वारे मिळवा जबरदस्त नफा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । New Business Idea : सध्याच्या काळात देशभरातील अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात करण्यात येते आहे. या दरम्यान आज असलेली नोकरी उद्या असेल कि नाही याची शाश्वती देखील राहिलेली नाही. ज्यामुळे आता लोकं उत्पन्नाच्या आणखी एका साधनाच्या शोधात आहेत. जर आपणही एखाद्या व्यवसायाच्या शोधात असाल तर आजची ही बातमी आपल्यासाठी खूपच उपयुक्त ठरेल. तर आज आपण ज्या व्यवसायाची माहिती जाणून घेणार आहोत याद्वारे दर महिन्याला भरपूर पैसे कमावता येतील.

मधुमक्षिका पालन : शेतकरी होणार मालमाल , दरमहा कमवा १ लाख रुपये

आज आपण मधमाशी पालन कसे करायचे हे जाणून घेणार आहोत. कारण यासाठी जास्त पैसे गुंतवण्याची गरज नाही. अगदी कमी खर्चात आपल्याला हा व्यवसाय सुरू करता येईल. तसेच या व्यवसायासाठी (New Business Idea) सरकारकडून सबसिडी देखील मिळेल. चला तर मग या व्यवसायाशी संबंधित सर्व माहिती जाणून घेउयात…

Business Ideas Beekeeping Honey Farming Madhumakhi Palan Earn Rs 5 Lakh Monthly - Business Ideas: कम लागत में शुरू करें ये खास बिजनेस, हर महीने होगी लाखों में कमाई, सरकार का भी

हे जाणून घ्या कि, शेती करणारी अनेक लोकं शेतीसाठी जोड धंदा म्हणून मधमाशी पालन करत आहेत. त्याचप्रमाणे आता अनेक उद्योजकही यामध्ये उतरले आहेत. फारसा खर्चही नसलेल्या या व्यवसायाद्वारे मोठा नफा देखील मिळेल. मात्र यासाठी आपल्याला मधमाशांसाठी अनुकूल वातावरण तयार करावे लागेल. कारण मधमाश्या या जंगली कीटक आहेत. म्हणूनच त्यांच्या सवयीनुसार कृत्रिम घर तयार करावे लागेल. New Business Idea

मधमाशी पालनातून दर महिना कमवा 1 ते 1.5 लाख रुपये | TV9 Marathi

मधमाशीपालनाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वांत आधी प्रशिक्षण घ्यावे लागेल. यासाठी एखाद्या व्यावसायिक मधमाशीपालन केंद्राला भेटू देऊन या बाबतची माहिती मिळवता येईल. यानंतर आपल्याला मधमाशांसाठी कॉलनी तयार करावी लागेल. यानंतर मधमाश्या आणि मधाचे पोळे नियमितपणे तपासत रहायला हवे. इथे हे ध्यानात घ्या कि, यासाठी आपल्याला शहर किंवा काउंटी क्लर्कच्या ऑफीसमधून हा व्यवसाय सुरु करण्यासाठी लायसन्स घ्यावे लागेल. New Business Idea

Fortune India: Business News, Strategy, Finance and Corporate Insight

मधमाशीपालनातून इतर अनेक उत्पादने देखील तयार केली जातात. यापैकी मेण, रॉयल जेली, प्रोपोलिस किंवा बी ग्लू, मधमाशी परागकण इत्यादी प्रमुख आहेत. ही सर्व उत्पादने माणसांसाठी खूपच फायदेशीर आहेत. याला बाजारात खूप मागणी देखील आहे. तसेच हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून 85% पर्यंत सबसिडी देखील मिळेल. अशा रकारे एकदा का हा व्यवसाय सुरु झाला कि, याद्वारे लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवता येऊ शकेल. New Business Idea

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mudra.org.in/

हे पण वाचा :
‘या’ Multibagger Stock ने गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 2411% रिटर्न
Poco C55 : 10 हजारांपेक्षा कमी किंमतीमध्ये मजबूत फीचर्स असलेला ‘हा’ फोन भारतात लाँच
EPFO : EPS पेक्षा जास्त पेन्शन मिळण्याची संधी, शेवटच्या तारखेपूर्वी करा अर्ज
Credit Score म्हणजे काय ??? त्याचे महत्त्व जाणून घ्या
Stock Market Timing : आता शेअर बाजार संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार ??? SEBI कडून तयार केला आराखडा