हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आरोग्य विभागाशी निगडित उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत २२६ जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका महिला, समुपदेशक, STS, लसीकरण फील्ड मॉनिटर, EMS समन्वयक, लॅब तंत्रज्ञ, रक्त बँक तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, रक्त बँक/ओटी तंत्रज्ञ, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, सुविधा व्यवस्थापक टेलिमेडिसिन, दंत सहाय्यक या पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 15 नोव्हेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
संस्था – राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, नाशिक
पद संख्या – 226 पदे
भरली जाणारी पदे –
विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका महिला, समुपदेशक, STS, लसीकरण फील्ड मॉनिटर, EMS समन्वयक, लॅब तंत्रज्ञ, रक्त बँक तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, रक्त बँक/ओटी तंत्रज्ञ, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, सुविधा व्यवस्थापक टेलिमेडिसिन, दंत सहाय्यक
नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2022
वय मर्यादा –
18 वर्षे पूर्ण
खुला प्रवर्ग – 38 वर्षे
राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
अर्ज फी –
खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/- (NHM Recruitment 2022)
राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
अर्ज करण्याचा पत्ता –
राष्ट्रीय आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवार, जि. नाशिक
आवश्यक शैक्षणिक पात्रता – खालील PFD पहा
मिळणारे वेतन –
पदानुसार वेतन मिळेल. त्यासाठी खालील PFD पहा
आवश्यक कागदपत्रे –
विहीत नमुन्यातील अर्ज
वयाचा पुरावा
पदवी/ पदविका प्रमाणपत्र ( सर्व वर्षांचे प्रमाणपत्र)
गुणपत्रिका
शासकीय/ निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे
जात / वैधता प्रमाणपत्र इ.
असा करा अर्ज –
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जाचा नमुना व सविस्तर माहिती zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर सादर करावे.
अर्ज सक्षम अथवा रजिस्टर डाकद्वारे/ कुरिअरने पाठवावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2022 आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – zpnashik.maharashtra.gov.in