आता फक्त 30 मिनिटांत आपल्याला घरपोच मिळणार LPG सिलेंडर, 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार ‘ही’ सुविधा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । एलपीजी गॅस सिलेंडर बुकिंग (LPG gas cylinder booking) नंतर आता 2-4 दिवस थांबण्याची आवश्यकता नाही … सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल (IOC) ने एलपीजी तात्कळ सेवा (Tatkal LPG Seva) चालू करण्याची योजना आखली आहे. ज्याद्वारे आपल्याला अवघ्या अर्ध्या तासात सिलेंडर मिळू शकतो. म्हणजेच आता आपण ज्या दिवशी सिलेंडरचे बुकिंग कराल त्यादिवशीचा सिलेंडर मिळवू शकाल. IOC सुरुवातीला ही सुविधा प्रत्येक राज्याच्या 1 शहरात ही सेवा सुरू करणार आहे. येथे तात्कळ सेवा दिली जाईल.

30 ते 45 मिनिटांत आपल्या घरी पोहोचणार सिलेंडर
Business Standard च्या बातमी नुसार, IOC प्रत्येक राज्यातील एक शहर किंवा एक जिल्हा निवडेल आणि आधी याठिकाणी ही सेवा सुरू करेल. या सेवेच्या अंतर्गत कंपनी आपल्या ग्राहकांकडून 30 ते 45 मिनिटांत सिलेंडर पोहोचवतील. तेल कंपन्यांनी सांगितले की, यावर काम चालू आहे. लवकरच हि सुविधा फायनल केली जाईल.

1 फेब्रुवारी पासून सुरु होईल ही सेवा
IOC ने म्हणाली, याद्वारे कंपनीची भूमिका प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा वेगळी होईल. कंपनीची ही सेवा 1 फेब्रुवारीपासून सुरू केली जाऊ शकते असे अधिकारी म्हणाले. सर्व लोकं यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.

https://t.co/Dz5hH4ytI3?amp=1

IOC रात्री 14 कोटी ग्राहक
IOC चे ईण्डेन या ब्रँड नावाने आपल्या ग्राहकांना सिलेंडर उपलब्ध करून देते. सध्याच्या काळात देशभरात 28 कोटी एलपीजी ग्राहकांची नोंद आहे, ज्यांपैकी 14 कोटी ईण्डेन गॅसची सेवा घेत आहेत.

https://t.co/tKl0hHg2n0?amp=1

या सेवेसाठी किती पैसे मोजावे लागतील
IOC चे अधिकारी Tatkal LPG सेवा किंवा ‘single day delivery service’ साठी ग्राहकांना कोणतीही किंमती मोजावी लागणार नाही. यासाठी किती पसे आकारले जातील यावर अजूनही चर्चा सुरु आहे. या विषयी ग्राहकांना लवकरच माहिती दिली जाईल.

https://t.co/cn6CX6Yxly?amp=1

SBC ग्राहकांना सोसावा लागतोय त्रास
आपण ज्या ग्राहकांकडे एकच सिलेंडर म्हणजेच सिंगल बॉटल सिलेंडर आहे त्यांना अडचण उद्भवू शकते. double bottle consumers आहेत त्यांच्याकडे पर्याय असतो ज्यामुळे त्यांना काही अडचण होणार नाही.

https://t.co/UlDpnA2Re5?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.