दिलासादायक बातमी! नवे वर्ष सुरू होण्याआधीच LPG सिलेंडरच्या दरात मोठी कपात

LPG Gas

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 1 जानेवारी अगोदरच एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात झाली आहे. आज पासून म्हणजेच 22 डिसेंबर पासून दिल्ली ते पटनापर्यंत एलपीजी सिलेंडरचे दर 30 रुपये 50 पैशांनी स्वस्त झाले आहेत. मात्र ही कपात केवळ 19 किलोच्या व्यवसायिक सिलेंडर यांसाठीच असणार आहे. तसेच घरगुती गॅसच्या दरात … Read more

Union Budget 2023 : LPG सबसिडीबाबत मोठी माहिती; मोदी सरकार ‘हा’ निर्णय घेण्याच्या तयारीत

LPG Gas Cylinder Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या एलपीजी सबसिडीबाबत ग्राहकांच्या मनामध्ये अनेक शंका आहेत. कधी सबसिडी मिळतेय तर कधी नाही. अशात आता एलपीजीच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सादर होणारे हे मोदी सरकारचे हे अंतिम बजेट आहे. या बजेटमध्ये मोदी सरकार चर्चा करून प्रति एलपीजी सिलिंडरचे अनुदान … Read more

LPG गॅस कनेक्शन घेण्यासाठी आता मोजावे लागणार जास्त पैसे !!!

Cashback Offers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LPG : गेल्या काही दिवसांपासून महागाई प्रचंड वाढते आहे. त्यामुळे घरगुती वापराच्या वस्तूंच्या किमतींमध्ये देखील जोरदार वाढ झाली आहे. अशातच आता नवीन एलपीजी गॅस कनेक्शन घेणेही महागले आहे. 16 जूनपासून नवीन दर लागू करण्यात येणार आहेत. एका मीडिया रिपोर्टनुसार, 14.2 किलोच्या LPG सिलेंडरची सिक्‍योरिटी अमाउंट 750 रुपयांनी वाढवली आहे. आता पाच … Read more

खुशखबर ! आता आधार दाखवून लगेच घेता येईल LPG गॅस कनेक्शन, सोबत सबसिडीही मिळेल

Cashback Offers

नवी दिल्ली । जर तुम्हाला एलपीजी गॅस कनेक्शन घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. होय .. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) गॅस कंपनी इंडेन ने ग्राहकांसाठी एक मोठी सुविधा जाहीर केली आहे. आता कोणताही ग्राहक फक्त त्याचे आधार कार्ड दाखवून त्वरित LPG कनेक्शन घेऊ शकतो. इंडियन ऑईलने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे ही माहिती दिली … Read more

LPG Connection आता तुम्ही घरबसल्या करू शकाल मोफत एलपीजी गॅस कनेक्शनसाठी अर्ज, त्यासाठीची प्रक्रिया काय आहे ते जाणून घ्या

Cashback Offers

नवी दिल्ली । LPG कनेक्शन मिळवण्यासाठी लोकांना पाच ते सहा हजार रुपये खर्च करावे लागतात जरी हे कनेक्शन फ्री मध्ये उपलब्ध असले तरीही. वास्तविक, सरकारची एक योजना आहे, ज्या अंतर्गत लोकांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन दिले जाते. या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. सरकारी तेल कंपन्या उज्ज्वलाच्या दुसऱ्या टप्प्याचा अंतिम मसुदा तयार करत आहेत. … Read more

खुशखबर ! केंद्र सरकार ‘या’ महिन्यात देणार मोफत LPG कनेक्शन, आपण अशाप्रकारे याचा फायदा घेऊ शकाल

नवी दिल्ली । आपल्याला मोफत एलपीजी कनेक्शन मिळवायचे असल्यास आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत केंद्र सरकार एलपीजी कनेक्शन मोफत देते. बिझिनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार PMUY चा पुढील टप्पा या महिन्यात जूनमध्ये सुरू होऊ शकेल. सध्याच्या योजनेचा टप्पादेखील पूर्वीसारखाच होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नियम बदलले जाणार नाहीत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने प्रधानमंत्री … Read more

खुशखबर ! LPG cylinder 46 रुपयांनी झाला स्वस्त, नवीन दर तपासा

नवी दिल्ली । या महिन्यात LPG Gas Cylinder खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. सिलेंडरच्या सतत वाढणार्‍या किंमतींपासून सरकारने दिलासा दिला आहे. तथापि, ही सवलत सर्वसामान्यांना नाही तर लहान दुकानदार आणि हॉटेल मालकांना देण्यात आली आहे. वास्तविक, पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमती या महिन्यात 45.50 रुपयांनी कमी केल्या आहेत. ही कपात केवळ 19 किलो कमर्शिअल सिलेंडर मध्ये … Read more

LPG Cylinders: इंडेन, भारत गॅस आणि एचपी ग्राहकांना मोठा दिलासा ! आता आरामात बुक करा सिलेंडर, यासाठीची प्रक्रिया लवकर पहा

नवी दिल्ली । इंडेन (Indane), भारत गॅस (Bharat Gas) आणि एचपीच्या (HP) ग्राहकांसाठी एक दिलासा देणारी बातमी आली आहे. आपण एलपीजी गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinders) अगदी सहजपणे बुक करू शकाल. आता बुकिंग करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि एसएमएस (SMS) द्वारे ग्राहक एलपीजी सिलेंडर बुक करू शकतात. गॅस कंपन्या त्यांच्या ग्राहकांना सोयीसाठी अनेक … Read more

तुम्हाला LPG सबसिडीची रक्कम मिळत आहे की नाही? लवकर करा ‘हे’ काम त्यानंतर आपल्या खात्यावर पैसे येण्यास होईल सुरवात…

नवी दिल्ली । एलपीजी गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder) च्या दरात सातत्याने वाढ होत आहे, तथापि, एप्रिल महिन्यात एलपीजी गॅस सिलेंडर 10 रुपयांनी स्वस्त झाले, या किरकोळ कपात सर्वसामान्यांना फारसा फरक पडला नाही. परंतु तुम्हाला एलपीजी सबसिडीद्वारे (LPG Subsidy मोठा दिलासा मिळू शकेल. अनुदानाची रक्कम थेट ग्राहकांच्या खात्यावर पाठविली जाते. यासाठी आपल्याला पहिले आपण या … Read more

LPG Gas Cylinder: 819 रुपयांचे गॅस सिलिंडर 119 रुपयांमध्ये उपलब्ध, ‘या’ ऑफर्सचा फायदा कसा घ्यावा ते जाणून घ्या

नवी दिल्ली । घरगुती एलपीजी सिलेंडर किंमतींचे (LPG Cylinder Prices) दर सध्या गगनाला भिडलेले आहेत. 2021 मध्ये अनुदानित सिलेंडरची किंमत आतापर्यंत 225 रुपये प्रति सिलेंडरपर्यंत वाढली आहे. दिल्लीत अनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 819 रुपयांवर पोहोचली आहे. पण पेटीएम तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आला आहे, त्याअंतर्गत तुम्ही केवळ 119 रुपयांमध्ये 819 रुपयांचा सिलिंडर … Read more