सांगलीत गोवर व रूबेला लसीकरण मोहीम

govar rubela

सांगली | गोवर व रूबेला लसीकरण मोहीमेअंतर्गत या रोगांच्या निर्मूलनासाठी जिल्हा परिषदने कार्यशाळेचे आयोजन केले असून या रोगांवर नियंत्रण व त्यांचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी सांगली जिल्ह्यात १४ नोव्हेंबर पासून लसीकरण मोहिमेला सुरवात होणार आहे. ३ दिवसीय चर्चासत्रामध्ये हा निर्णय घेण्यात आला. गोवर व रूबेला हे अत्यंत घातक आणि विषाणूजन्य आजार आहेत. या आजारामुळे दरवर्षी भारतात … Read more

ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार किसन महाराज साखरे यांना जाहीर

sakhre maharaj

पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृहात उद्या वितरण सोहळा पुणे | संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा आणि सन २०१७-१८ साठी जाहीर झालेला ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार शुक्रवारी ३१ ऑगस्ट रोजी डॉ.किसन महाराज साखरे यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुणे येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात सायंकाळी ६.३० वा हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. … Read more

शोध थरार

Searching

चित्रपटनगरी | येत्या शुक्रवारी (२४ ऑगस्ट) एक थरारपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून Searching असं याचं नाव आहे. आपल्या मुलीच्या शोधात वडिलांचा चाललेला संघर्ष या चित्रपटातून दाखविण्यात येणार असल्याचं ट्रेलरमधून लक्षात येतं. तंत्रज्ञानाचा अत्यंत प्रभावी वापर या चित्रपटात करण्यात आला आहे. मुलीच्या लॅपटॉपमधील कोडींगवर तिचा शोध घेण्याची धडपड थक्क करणारी असून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारीसुद्धा आहे. अनिश … Read more

गिरीश बापट यांच्या कार्यालयाला ‘आयएसओ’ मानांकन

girish bapat office

मुंबई | अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि औषध प्रशासन मंत्रालयाचे मंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयाला आयएसओ मानांकन मिळाले आहे. महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते काल त्यांना हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यापूर्वी सुधीर मुनंगट्टीवार यांच्या मंत्रालयाला हे मानांकन मिळाले होते. असे मानांकन मिळवणारे ते महाराष्ट्रातील पहिले मंत्रालय होते.

सनबर्न फेस्टिव्हलमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा सनातनचा होता डाव – ATS

sunburn

पुणे |मागील वर्षी पुण्यात झालेल्या सनबर्न फेस्टिव्हलमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा सनातन संस्थेचा हेतू असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. संगीताच्या कार्यक्रमात केला जाणारा इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर आणि गोंगाट हे हिंदूविरोधी असल्याचं सनातन मानते. त्याचाच भाग म्हणून २०१७ साली झालेल्या कार्यक्रमात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचण्यात आला होता. विशेष न्यायालयातील न्यायाधीश समीर अडकर यांनी ताब्यात घेतलेल्या पाचही … Read more

ज्ञानयोग सेवा ट्रस्टतर्फे सैनिक मित्रांचा सन्मान आणि अवयवदान जनजागृती

avyavdan

पुणे | ज्ञानयोग सेवा ट्रस्टतर्फे नाट्यमहोत्सव २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १ व २ सप्टेंबर रोजी बालगंधर्व येथे हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक , आयोजक डॉ राजेंद्र खेडेकर यांनी दिली. खेडेेकर म्हणाले हा उपक्रम आम्ही दरवर्षी घेत असून अवयवदान जनजागृती होण्यासाठी व सैनिक मित्रांचा यथोचित सन्मान करण्याकरता अशा कार्यक्रमाचे आयोजन महत्वाचे … Read more

बीएमएमसीसीच्या अमृतमहोत्सवीनिमित्त रौप्य मुद्रा अनावरणाचे आयोजन

BMCC

पुणे | शैक्षणिक , साहित्यिक, कला, अशा विविध क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी केलेल्या बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी रौप्य मुद्रा अनावरण तसेच डॉ सायरस पूनावाला यांना डॉक्टर ऑफ़ ह्यूमन लेटर्स हा सन्मान मिळाल्याबद्दल गौरवण्यात येणार असल्याची माहिती बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष अरूण निम्हण, कार्यक्रम प्रमुख सचिन … Read more

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांच्या शिष्यवृत्तीमध्ये दुप्पटीने वाढ

NMMS

नवी दिल्ली | केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीत वाढ करण्यात आली आहे. आधी मिळणाऱ्या ६ हजार रुपयांवरुन ही शिष्यवृत्ती आता १२ हजार रुपये इतकी झाली आहे. केंद्र शासनाच्या मानव संसाधन मंत्रालयतर्फे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी ही योजना २००८ पासून राबविण्यात येते. त्याअंतर्गत ही शिष्यवृत्ती देण्यात येते. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी … Read more

ज्युनिअर NTR च्या वडिलांचा भीषण अपघातात मृत्यू

juniorntr

नालगोंडा | दाक्षिणात्य चित्रपट सुपरस्टार ज्युनिअर NTR च्या वडिलांचा सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. नेल्लोरवरुन हैदराबादला जाताना ही घटना घडली. नंदमुरी हरिकृष्ण हे आपल्या टोयोटा फॉर्च्युनर गाडीतून प्रवास करत होते. ओव्हरटेक करताना दुभाजकाला गाडी धडकल्याने अपघात झाला व गाडी पलटी होऊन हरिकृष्ण त्यातून बाहेर फेकले गेले. अपघातावेळी गाडीचा वेग तब्बल १५० किलोमीटर प्रतितास … Read more

राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त आज देशभर उत्साह

sports day

क्रीडानगरी | सुरज शेंडगे राष्ट्रीय क्रीडा दिन हा भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून आपण साजरा करीत आहोत. भारताची क्रीडा संस्कृती वाढावी, त्यास प्रोत्साहन मिळावे तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात खेळाची जागरुकता निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. या वर्षीच्या क्रीडादिनी आशियाई स्पर्धा चालू असून त्यात आपला देश चांगली … Read more