स्पर्धा परिक्षां‌च्या अभ्यासाचा आवाका, त्रिसुत्री आणि रणनीतीची चौकट | #भाग 3

UPSC

स्पर्धापरिक्षा अभ्यासनिती | नितिन ब-हाटे कोणताही खेळ जिंकण्यासाठीच खेळला पाहिजे, आणि जिंकण्यासाठी त्या खेळाचे सर्व नियम आणि डावपेच माहीती पाहिजेत, मागील लेखात आपण स्पर्धापरिक्षांचा अभ्यास कधी सुरू करावा याबद्दल जाणुन घेतले, आता स्पर्धा परिक्षां‌च्या अभ्यासाचा आवाका, त्रिसुत्री आणि रणनीतीची चौकट समजुन घेऊ “सुर्य आणि सुर्याखालचे सर्व काही” असा अभ्यास असलेली परिक्षा म्हणुन या परिक्षांकडे पाहिले … Read more

“नथुरामां”ची भरती कशी होते”? – थर्ड अँगल

brain program

विचार तर कराल | कुणाल शिरसाटे विचारवंतांच्या हत्या करण्यात आरोपी म्हणून पकडलेले सर्व तरुण हे वय वर्ष १८ ते ३० दरम्यानचेच आहेत. त्यांची पार्श्वभूमी पहिली तर ते ओबीसीच्या छोट्या जातींमधून येतात, काबाडकष्ट करणाऱ्या वर्गातून ते येतात. ब्रेनवॉश केलेल्या या तरुणांना हत्या करण्यासाठी नथुराम गोडसे चा आदर्श समोर ठेवला जातो… राम, नरसिंह आणि अर्जुनाचा आदर्श ठेवला … Read more

भारतासाठी रुपेरी रक्षाबंधन

asian games

रविवारच्या ४ रजत पदकांसह एकूण ३६ पदके मिळवत पदकतालिकेत भारत ९ व्या स्थानी जकार्ता | आशियाई क्रीडा स्पर्धेतील रविवारचा दिवस भारतासाठी रुपेरी ठरला. हिमा दासने महिलांच्या ४०० मी. शर्यतीमध्ये ‘रौप्य’ पदक जिंकून देशाची मान पुन्हा एकदा उंचावली आहे. तिने ५०.७९ सेकंदात ही शर्यत पार केली. १८ वर्षीय हिमाची ही पहिलीच आशियाई स्पर्धा होती. यापूर्वी तिने … Read more

केरळ डायरी – भाग १

cyda

– विश्वभूषण करूणा महेश लिमये उषः काल होता होता काळराञ झाली अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली केरळमध्ये पूरसदृश स्थिती झाली आहे आणि आपला बांधव अडचणीत आहे, हे समजातक्षणी आपण ही आपल्या परीने मैदानात उतरायला पाहिजे याची खूनगाठ मनाशी बांधली होती१५ अॉगस्टच्या सकाळी सुभाष वारे सरांकडून १९९३ च्या किल्लारी भूकंपातील काही गोष्टींवर गप्पांच्या माध्यमातून प्रकाश टाकला … Read more

‘झेडपी’च्या शाळा दर्जेदार करणासाठी १० कोटींची तरतूद – चंद्रकांत पाटील

chandrakant patil

कोल्हापुर | कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत गुणवंत विद्यार्थी गुणगौरव, लॅपटॉप वितरण आणि ई-लर्निंग सॉप्टवेअर वितरण समारंभ आज स्वामी विवेकानंद कॉलेजच्या डॉ. बापुजी साळुंखे स्मृती भवन सभागृहात पार पडला. यावेळी महसुल मंत्री पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा अधिक दर्जेदार आणि गुणवत्ता प्रदान बनविण्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद जिल्हा नियोजन समितीतून करण्यात येईल अशी घोषणा … Read more

अनिल अंबानींकडून काँग्रेसच्या वृत्तपत्रावर ५००० कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा

anil ambani

मुंबई | अमित येवले राफेल विमानाच्या खरेदीबाबत रिलायन्सने स्वतःच्या हितसंबंधांसाठी विमान खरेदी लांबणीवर टाकल्याचं विधान नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राने केलं होतं. हे विधान आता त्यांना महागात पडणार असं दिसतंय. काँग्रेसच्या निधीवर चालणाऱ्या या वृत्तपत्रावर अनिल अंबानी यांनी ५००० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा टाकला आहे. शहानिशा न करता एकांगी पद्धतीने बातमी दिल्याचा ठपका नॅशनल हेराल्डवर ठेवण्यात … Read more

७० वर्षांपूर्वीचा आरके स्टुडिओ आता विक्रीस

rk studio

मुंबई | अमित येवले २०१७ मध्ये मुंबईतील भीषण आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला आरके स्टुडिओ विक्रीस काढला असल्याची घोषणा ऋषी कपूर यांनी आज केली. आगीमुळे प्रचंड नुकसान झालेलं असतानासुद्धा कपुर कुटुंबीयांनी मागील वर्षभरात खुप सारा खर्च या वास्तुसाठी केला होता. सध्या खर्च अतिरिक्त होत असल्यानेच आम्ही हा स्टुडिओ विकत असल्याचं ऋषी कपूर यांनी सांगितलं. आम्हालाही काळजावर दगड … Read more

सलमान-कॅटरिनाचा ‘भारत’ चित्रपटातील पहिला लुक व्हायरल

bharat movie

चित्रपटनगरी | राहुल दळवी ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ म्हणत एकमेकांसोबत येणाऱ्या सलमान खान व कॅटरिना कैफ यांचा भारत या नवीन चित्रपटातील लूक व्हायरल झाला आहे. सलमानची रुबाबदार मिशी व कॅटरिनाचे कुरळे केस हे चित्राचे आकर्षण ठरत आहेत. अत्यंत रोमँटिक असा हा लुक प्रेक्षकांना भावला आहे. अली अब्बास जाफर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून २०१९ … Read more

संपूर्ण भारत केरळच्या सोबतीला आहे – नरेंद्र मोदी

modi man ki baat

मन की बात मधून अटलबिहारी वाजपेयी यांनाही श्रद्धांजली रेडिओ कॉलिंग | सुरज शेंडगे ‘मन की बात’ या महिन्यातील शेवटच्या रविवारी चालणाऱ्या महत्वपुर्ण रेडिओ कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी केरळ पुरग्रस्तांविषयी सहानुभूती व्यक्त केली. प्रत्येक भारतीय केरळवासीयांसाठी खांद्याला खांदा देऊन काम करतोय. संरक्षणसिद्ध असणाऱ्या आर्मी, नेव्ही, बीएसएफ, एनडीआरएफ, सीआयएसएफ यांनी या आपत्तीप्रसंगी लोकांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले … Read more

आपण माणूस असणं महत्वाचं – गौतम गंभीर

gambhir

तृतीयपंथीयासोबत साजरा केला रक्षाबंधन दिल्ली | आपण पुरुष आहोत की स्त्री हे महत्वाच नाही, आपण माणूस असणं गरजेचं आहे असं मत व्यक्त भारताचा फलंदाज गौतम गंभीर याने व्यक्त केलं. अभिना आहेर आणि सिमरन शेख या दोन तृतीयपंथीयांकडून राखी बांधल्यानंतर गौतमने आपल्या भावना व्यक्त केल्या. मी त्यांना आहे तसं स्वीकारलं आहे आणि तुम्ही? हा प्रश्नही त्यांनी … Read more