इम्रान खान यांनी घेतली पंतप्रधान पदाची शपथ, भारतातून नवजोतसिंग सिद्धु यांची उपस्थिती

IMG

इस्लामाबाद | माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान तेहरिक ए इंसांफ ( पीटीआय) पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी शनिवारी पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान म्हणुन शपथ घेतली. पाकिस्तानचे राष्ट्रपती मामनून हुसेन यांनी खान यांना पंतप्रधाम पदाची शपथ दिली. शुक्रवारी झालेल्या पंतप्रधान पदाच्या निवडीमधे इम्रान खान यांनी मुस्लिम लिग (नवाझ) च्या शेहबाझ शरिफ यांचा पराभव केला. २५ जुलै रोजी … Read more

केरळात मृतांचा आकडा ३२४ वर, पंतप्रधान तिरुअनंतपूरम ला दाखल

keral floods

तिरुअनंतपूरम | केरळमधे अतिवृष्टीमुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवण विस्कळीत झाले आहे. मृतांचा आकडा ३२४ वर गेल्याचे वृत्त असून पूरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी केरळ दौर्याचे नियोजन केले असून ते तिरुअनंतपूरम मधे दाखल झाले आहेत. विविध सामाजिक संस्था, पोलीस प्रशासन आणि एनडीआरएफ मदत कार्यात सहभागी … Read more

रणवीर आणि दीपिकाच जमलं लग्न, लग्नात मोबाईल घेऊन जाण्यास असेल बंदी

deepika padukon

मुंबई | बाजीराव मस्तानी आणि पद्मावत सारखे यशस्वी चित्रपट सोबत केल्यानंतर रणवीर सिंग आणि दीपिका यांनी विवाह बद्ध होण्याचे ठरवले असूनत्यांच्या लग्नाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. २० नोव्हेंबरला रणवीर आणि दीपिका विवाह करणार असल्याची माहिती समोर येत आहे. रणवीर आणि दीपिकाच्या लग्नात मात्र मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी असणार आहे. कारण कोणीही त्यांच्या लग्नाचे … Read more

प्रियांका चोप्राच्या हातातली अंगठी ठरते आहे चर्चेचे कारण

Thumbnail

मुंबई | प्रियांका चोप्राच्या लग्नांच्या गोष्टींचा सध्या प्रचंड बोलबाला आहे. प्रियांका चोप्राचा बॉयफ्रेंड निक यांचा साखरपुडा पार पडला असल्याचे बोलले जाते आहे. न्यूयॉर्कवरून येताना प्रियांकाने विमानतळावर आपल्या हातातील अंगठी काढून खिशात टाकली तेव्हा ही माध्यमांनी तिच्या साखरपुड्याचा खल केला होता. परंतु आता प्रियंकानेच रविना टंडन सोबत आपला एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे त्यातून प्रियंका … Read more

अटल बिहारी वाजपेयी पंचतत्वात विलीन, स्मृती स्थळावर झाले अंत्यसंस्कार

Thumbnail

नवी दिल्ली | भारताचे लोकप्रिय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर आज स्मृती स्थळ या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. तत्पूर्वी त्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, डॉ.मनमोहन सिंग आदींनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. स्मृती स्थळाचा परिसर अत्यंत भावूक झाला होता. व्यंकय्या नायडू यांना तर पुष्प चक्र वाहते वेळी हुंदका आवरता आला नाही. इतर … Read more

अटलजींच्या अंत्ययात्रेला लोटला जनसागर

Thumbnail

नवी दिल्ली | भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेला दुपारी ठीक २वाजता सुरुवात झाली. लष्कराच्या ताफ्यात अटलजींना अंत्यसंस्काराच्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. अटलजींच्या अंत्ययात्रेचा मार्ग आरटीओ लाईट-डी डी यु मार्ग – दिल्ली गेट – राज घाट- स्मृती स्थळ असा आहे .दोन तासाचा वेळ अंत्ययात्रेला नियोजित केला असून चार वाजता अंत्यसंस्कार होणे क्रमप्राप्त मानले आहे. … Read more

अटलजी…

Atalbihari vajpeyi

डाॅ. जयंत कुलकर्णी अटलजी गेले. गेली आठ-नऊ वर्षे आजारपण सोसणारे अटलजी आज इतिहासाचा भाग झाले. मनाचा ठाव घेणारी, संयमित शब्दांची पण आवेशपूर्ण लयीची त्यांची भाषणे माझ्या पिढीतील जवळपास सगळ्यांनीच ऐकली आहेत. किंबहुना लाखांच्या समूहासमोरची त्यांची भाषणे आम्ही केवळ ‘ऐकण्या’ पेक्षाही ‘अनुभवली’ आहेत. नव्या पिढीला ती आवर्जून सांगितली जातील. माध्यमांवर ती पुन्हा पुन्हा ऐकली जातील. त्यांचे … Read more

नात्यात या गोष्टी फार महत्वाच्या असतात

relationship tips marathi

नातं म्हणलं की रुसणे – फुगणे आलेच. परंतू त्याचसोबत नातं म्हणलं की काही खास गोष्टींची काळजी घ्यावीच लागते. नक्की कोणत्या आहेत या गोष्टी आपण पाहुयात. विश्वास – नातं म्हणलं तर विश्वास सर्वात महत्वाचा असतो. नाती विश्वासावरच चालत असतात. एकदा विश्वास गेला की नाती संपतात. म्हणुन पुढच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याप्रती असलेला विश्वास कधीच कमी होणार नाही … Read more

या पाच कारणांमूळे हनीमूनला जाणे महत्वाचे

Honeymoon destinations

लग्नानंतर जोडप्याने हनीमून ला जाण्याच आता प्रथाच झाली आहे. पूर्वी नवविवाहीत जोडपी देशातल्या देशात हनीमूनला जात. परंतू येत्या काही दिंवसांत परदेशात हनीमून ला जाणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. देशातल्या देशात जायचे झाले तर गोव्याला प्रेफरन्स दिला जातो. त्याचसोबत कुलू मनाली, काश्मिर ही पर्यटन स्थळं ही अनेकांच्या हिटलिस्टवर असतात. खालील पाच कारणांमूळे हनीमूनला जाणे महत्वाचे … Read more

तुमचं हे असं होतंय का? बाॅयफ्रेंडच्या मित्राबद्दल आकर्षण वाटतंय का?

relationship tips marathi

बर्याचवेळा तुमच्या गर्लफ्रेंडला तुमचा एखादा मित्र आवडत असतो किंवा तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडची एखादी मैत्रीण आवडू लागते. पण असे होतंय म्हणुन तुम्हाला जास्त मनाला लावून घेण्याची गरज नाही. हे असं होणं अगदी स्वाभाविक आहे. एकत्र वेळ घालवल्याने समोरच्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणे अगदी साहजिक आहे. प्रेम आणि आकर्षण यात फरक असतो हे तुम्ही जाणुन घ्यायला हवे. इतर … Read more