PAN-Aadhaar Link : 31 मार्चपर्यंत ‘हे’ काम करा अन्यथा पॅन कार्ड होईल निष्क्रिय

PAN-Aadhaar Link
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PAN-Aadhaar Link : इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून पॅन कार्ड आधारशी लिंक न करणाऱ्या लोकांना इशारा देण्यात आला आहे. जर आपले पॅन कार्ड आधारशी लिंक केले गेले नसेल तर ते 31 मार्च 2023 पर्यंत लिंक करा. या तारखेपर्यंत जर ते लिंक केले नाही तर त्यांचे पॅन कार्ड 1 एप्रिल 2023 नंतर डिएक्टिव्हेट केले जाईल.

Have not linked your PAN card with Aadhaar? Follow step-by-step guide to do it online

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने एक ट्विट करत लोकांना आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्याबाबत सांगितले आहे. या ट्विटमध्ये म्हटले की, इन्कम टॅक्स कायदा 1961 नुसार, सर्व पॅन धारक जे सवलत श्रेणीत येत नाहीत त्यांनी 31 मार्च 2023 पूर्वी त्यांचे पॅन आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. PAN-Aadhaar Link

PAN Card, Aadhaar Card Linking Deadline Is June 30: How to Check Status, Link Aadhaar-PAN Online | Technology News

पॅन कार्ड आधारशी लिंक करणे का करावे ???

हे लक्षात घ्या कि, सरकार कडून देशातील लोकांच्या आर्थिक व्यवहारांची नोंद ठेवण्यासाठी पॅन कार्डचा वापर केला जातो. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून पॅन कार्ड जारी केले जातात. हे इलेक्ट्रॉनिक सिस्टीमद्वारे काम करते. कोणत्याही व्यक्तीची अथवा कंपनीची टॅक्स संबंधित सर्व माहिती एकाच पॅन नंबरमध्ये नोंदवली जाते. PAN हा डेटा साठवण्याचे काम करते. जे कोणत्याही व्यक्तीला फक्त एकदाच दिले जाते. अशा परिस्थितीत, जे ते डिएक्टिव्हेट केले गेले तर अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल. PAN-Aadhaar Link

PAN-Aadhaar Linking: Don't miss March 31 deadline for linking PAN-Aadhaar, says IT Dept | Business News – India TV

अशा प्रकारे पॅन कार्ड आधारशी लिंक करा

पॅन कार्ड ऑनलाइन आधारशी लिंक करण्यासाठी सर्वात आधी इन्कम टॅक्स ई-फायलिंग वेबसाइटला भेट द्या. येथे फॉर्ममध्ये आपला पॅन आणि आधार क्रमांक टाकल्यानंतर आधार कार्डनुसार नाव भरा. यानंतर, जर आपल्या आधार कार्डवर फक्त जन्मतारीख लिहिलेली असेल, तर बॉक्समध्ये राइटचे चिन्ह लावावे लागेल. त्यानंतर व्हेरिफिकेशन करण्यासाठी इमेजमध्ये दिलेला कॅप्चा कोड टाकावा लागेल. यानंतर आपल्या समोर “Link Aadhaar” चा पर्याय येईल. त्यावर क्लिक करा. ज्यानंतर आपले पॅन कार्ड आधारशी लिंक केले जाईल. PAN-Aadhaar Link

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :https://www.pan.utiitsl.com/panaadhaarlink/forms/pan.html/panaadhaar

हे पण वाचा :
Bank of Baroda कडून ग्राहकांना धक्का, MCLR वाढल्याने आता द्यावा लागणार जास्त EMI
आपला Income Tax Return भरला गेला आहे की नाही, अशा प्रकारे जाणून घ्या
Kotak Mahindra Bank कडून ​​FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा
LIC Jeevan Labh Policy : एलआयसीच्या ‘या’ योजनेमध्ये गुंतवणूक करून मिळवा 54 लाखांचा रिटर्न
Home Loan : आता ग्राहकांना पुन्हा बसणार महागड्या कर्जाचा फटका, अनेक बँकांनी व्याजदरात केली वाढ