Pan Card युझर्सनी कधीही करू नये ‘ही’ चूक, अन्यथा भरावा लागेल 10 हजार रुपयांचा दंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pan Card हे सध्याच्या काळात आर्थिक कामातील महत्वाच्या डॉक्युमेंटन्सपैकी एक आहे. प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी ते बंधनकारक केले आहे. नुकतेच पॅनकार्डसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता पॅन कार्ड आधारसोबतच अनेक ठिकाणी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे, अन्यथा Pan Card काम करणार नाही. तसेच जर तुम्ही पॅन कार्डशी संबंधित चूक केली असेल तर 10,000 रुपयांचा दंड देखील होऊ शकेल. चला तर पॅन कार्डच्या या नियमाबाबत जाणून घेऊयात…

What is Pan Card: Eligibility, How to Apply, Documents Required etc.

दोन पॅन कार्डे असतील तर येतील ‘या’ अडचणी

सर्वात आधी आपल्या Pan Card वरील दहा अंकी पॅन क्रमांक अतिशय काळजीपूर्वक भरा.
हे लक्षात ठेवा की, यामधील कोणतीही स्पेलिंग चूक किंवा नंबर द्वारे मोठा दंड होऊ शकेल.
यासोबतच जर आपल्याकडे दोन पॅन कार्ड असले तरी मोठा दंड भरावा लागू शकेल.
यामुळे आपल्या बँकेचे खाते फ्रीझ केले जाऊ शकते.
म्हणजेच, जर आपल्याकडे दोन पॅनकार्ड असतील तर यातील दुसरे पॅन कार्ड लगेचचा संबंधित विभागाकडे सरेंडर करावे लागेल.
प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 272B मध्ये यासाठी तरतूद देखील आहे.

What is Pan Card - Uses, Eligibility & More About Pan Card | Paytm Blog

अशा प्रकारे सरेंडर करा दुसरे Pan Card

पॅन सरेंडर करण्यासाठी सामान्य फॉर्म आहेत, जो इन्कम टॅक्सच्या वेबसाइटवरून डाउनलोड करा.
यासाठी वेबसाइटवरील ‘Request For New PAN Card Or/ And Changes Or Correction in PAN Data’ या लिंकवर क्लिक करून फॉर्म डाउनलोड करा.
यानंतर फॉर्म भरून कोणत्याही NSDL ऑफिसमध्ये सबमिट करा.
दुसरे पॅन कार्ड सरेंडर करताना ते फॉर्मसोबत सबमिट करा.
हे लक्षात घ्या की, ते ऑनलाइन देखील करता येईल.

18 साल की उम्र से पहले भी बनवा सकते हैं PAN Card, जानें क्या है प्रक्रिया - pan card tips how to make pan card before 18 years personal finance ssnd – News18 हिंदी

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html

हे पण वाचा :
Gold Price : सोने-चांदी महागले, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
अगदी कमी किंमतींत घरी आणा ‘ही’ Portable Washing Machine, किंमत तपासा
BSNL च्या प्लॅनमध्ये 365 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळेल डेली 2GB
Jandhan Account : जनधन खातेधारकांना झिरो बॅलन्सवरही मिळेल 10,000 रुपयांचा लाभ, कसे ते जाणून घ्या
FD Rates : ‘या’ NBFC ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन दर तपासा