पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी लोकसभेतून काँग्रेसचं वॉकआऊट; शेतकरी आंदोलनावर केलेल्या विधानावर व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (बुधवारी 10 फेब्रुवारी) लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर धन्यवाद प्रस्ताव सादर करत आहेत. यावेळी शेतकरी आंदोलनाच्या मुद्दयावर पंतप्रधान मोदींच्या विधानांवर नाराजी व्यक्त करत काँग्रेस खासदारांनी सभागृहातून वॉकआऊट केला.

यावर काँग्रेसची राज्यसभेत एक भूमिका, तर लोकसभेत दुसरी भूमिका, इतकी विभागलेली आणि संभ्रमित पार्टी मी कधी पाहिली नाही. सर्वात जुनी पार्टी पण सर्वात संभ्रमित असलेली पार्टी काँग्रेस आहे अशी कडवट टीका मोदींनी काँग्रेसवर केली आहे.

मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

You might also like