Monday, February 6, 2023

Video Breaking | जयशंकरजी, फिलिपीन्समधल्या आपल्या पोरांना उपाशी मरु देऊ नका, शरद पवार यांचं भावनिक आवाहन

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | फिलिपीन्समध्ये शिकण्यासाठी गेलेली भारतीय मुलं-मुली कोरोनाच्या संकटामुळे तिथेच अडकून पडली आहेत. या मुलांचे फिलिपीन्समध्ये दोन वेळ जेवणाचे वांदे झाले असून आपली अवस्था त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत बोलून दाखवली आहे.

- Advertisement -

हाच व्हिडियो परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यापर्यंत पोहचवत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्या मुलांची सुटका करण्याचं भावनिक आवाहन पराराष्ट्रमंत्र्यांना केलं आहे.