कांदा निर्यात बंदीमुळे भारताच्या प्रतिमेला धक्का बसून याचा थेट फायदा पाकिस्तानला होईल ; शरद पवारांचा पियुष गोयल यांना सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने अचानकपणे घेतलेल्या कांदा निर्यात बंदीमुळे भारताची आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला मोठा धक्का बसेल आणि याच थेट फायदा पाकिस्तान आणि इतर जे कांदा निर्यातदार देश आहेत त्यांना होईल, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री  पियुष … Read more

कोरोनारूपी संकटाचा नाश करून सर्वांचे मंगल करावे ; शरद पवारांचे गणरायाला साकडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या घरी बाप्पाच आगमन झाले आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वच नेत्यांनी आपापल्या घरच्या बाप्पाची मनोभावे पूजा केली. सर्वच नेत्यांनी करोनाचे संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना गणरायाकडे केली. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही गणपती बाप्पा कडे साकडे घालताना म्हटलं आहे की सर्वांचे मंगल कर. शरद पवारांनी … Read more

मोठी बातमी । शरद पवारांची कोरोना चाचणी निगेटीव्ह

अहमदनगर | शरद पवारांचा मुंबईतील बंगला सिल्वर ओकवरील सहा जणांना कोरोनाची बाधा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. शरद पवार यांची मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात तपासणी केली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. शरद पवार व्यवस्थित आणि सुरक्षित … Read more

शरद पवारांच्या ताफ्यातील 2 सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन सुरक्षारक्षकाना कोरोनाची बाधा झाली आहे. परंतु यापैंकी कोणीही शरद पवारांच्या संपर्कात नव्हतं अशीही माहिती समोर येत आहे. रॅपिड टेस्टमध्ये सिल्व्हर ओकवरील हे दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आता सिल्व्हर ओकवरील इतर सर्व कर्मचारी आणि शरद पवारांच्या पीएंचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. … Read more

प्रियांका गांधींच्या नव्या बंगल्याचं नाव असणार ‘हे’

नवी दिल्ली । काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना सरकारी बंगला रिकामा करण्यासाठी केंद्र सरकारकडून नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानुसार प्रियांका गांधी एका आठवड्यात नवी दिल्लीतील लोढी इस्टेटमधील आपला सरकारी बंगला रिकामा करणार आहेत. प्रियंका गांधी आपल्या कुटुंबीयांसहित गुरुग्राममधील सेक्टर ४२ मध्ये असलेल्या डीएलएफ अरालिया येथील घरात राहणार आहेत. प्रियंका गांधी यांनी सर्व … Read more

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस झाले ५० वर्षांचे; झुंजार आणि अभ्यासू नेतृत्वाची रंजक कहाणी

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज वयाची ५० वर्षं पूर्ण केली आहेत.

महाराष्ट्राचे पर्मनंट उपमुख्यमंत्री झाले ६१ वर्षांचे; अजित पवार (दादा) यांचा आज वाढदिवस

अजित पवार यांचा आज ६१ वा वाढदिवस असून कोरोना संकटाच्या काळात लोकांनी अतिउत्साह न दाखवता आहे तिथूनच शुभेच्छा द्याव्यात, त्या स्वीकारल्या जातील असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे.

प्रिया बेर्डे यांच्या नंतर आता ‘ही’ मराठी अभिनेत्री करणार राष्ट्रवादीत प्रवेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यापाठोपाठ आता आणखी एक अभिनेत्री राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे सविता मालपेकर. सविता मालपेकर या आता राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ त्यांच्या हाती बांधतील. तसेच त्यांच्यासोबत गीतकार आणि अभिनेते असेलेले बाबा सौदागर, अभिनेत्री अर्चना नेवरेकर हेदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये … Read more

लॉकडाउन नसते तर आज आपली न्यूयॉर्क सारखी भीषण अवस्था झाली असती – शरद पवार

मुंबई | सुरुवातीच्या काळात लॉक डाऊन केला नसता तर कदाचित आज आपली अवस्था न्यूयॉर्कसारखी झाली असती. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय. शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मॅरेथॉन मुलाखतीत शरद पवार यांनी लॉकडाउन बाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. आपण दररोज न्युज पाहतो त्यामध्ये न्यूयॉर्कची अवस्था … Read more

उद्धवजी पण गारद का? फडणवीसांचा शरद पवारांच्या मुलाखतीवरून टोमणा 

जळगाव । शिवसेनेचे नेते आणि सामना चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची घेतलेली मॅरेथॉन मुलाखत सध्या खूप चर्चेत आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंट वरून या मुलाखतीचा टिझर प्रसिद्ध केला होता. या मुलाखतीचा टिझर राऊत यांनी एक शरद सगळे गारद असा शीर्षकाने प्रसिद्ध केला आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधीपक्ष … Read more