Monday, January 30, 2023

भिंत तोडून व्हॅन थेट ढाब्याच्या आत घुसली अन्.., थरकाप उडवणारा VIDEO आला समोर

- Advertisement -

सूरत : वृत्तसंस्था – आपला अपघात (accident) कधी कुठे कसा होईल हे काही सांगता येत नाही. आपण कितीही काळजी घेतली तरी व्हायचा तो अपघात (accident) होतोच. अशाच एका अपघाताचा (accident) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक पिक-अप व्हॅन ढाब्यामध्ये बसलेल्या काही लोकांना चिरडत जाताना दिसत आहे. हा थरकाप उडवणारा व्हिडिओ पाहून तुम्हीदेखील हादरताल.

कुठे आणि कशी घडली घटना?
गुजरातमधील सुरत येथील ढाब्यावर काही लोक आतमध्ये आरामात बसले आणि झोपले होते. तेव्हा अचानक एक पिक-अप व्हॅन आली आणि थेट ढाब्याच्या आत (accident) घुसली. यानंतर तिथे हाहाकार माजला. ही संपूर्ण घटना ढाब्याच्या आत आणि बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

- Advertisement -

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @bhaiyaji25 नावाच्या अकाऊंटद्वारे हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून ही घटना सुरतमधील आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे – क्या इस तरह भी दुर्घटना होती है… हा थरकाप उडवणारा व्हिडिओ (accident) पाहून तुम्हीदेखील हैराण व्हाल.

हे पण वाचा :
एकनाथ शिंदे भाई आहात ना? दाखवा भाईगिरी, नाहीतर राजीनामा द्या…; संजय राऊतांचे खुले आव्हान
पाकिस्तानचा संघ विश्वचषकासाठी भारतात येणार का ? गृह मंत्रालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री; शिंदेंकडून फडणवीसांचा मुख्यमंत्री असा उल्लेख
Gold ATM : आता ATM मधून निघणार सोने; बनले देशातील पहिले सोन्याचे एटीएम
ऊठ मराठ्या ऊठ ! महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान संपविण्याचा खेळ सुरू झालाय; राऊतांचे ट्विट