आकाशात विमान झेपावताच विमानातून उडाल्या ठिणग्या, Video आला समोर

plane fire
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावर एका विमान अपघाताचा (plane fire) व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये आकाशात विमान झेपावताच त्यामधून ठिणग्या (plane fire) उडू लागला. हि घटना यूएसमध्ये घडली आहे. @DEFCONNEWSTV ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

https://twitter.com/DEFCONNEWSTV/status/1572878236350296066

काय घडले नेमके ?
नेवार्क विमानतळावरून या विमानाने टेक ऑफ केलं. Boeing 777-200ER हे विमान नेवार्कहून ब्राझीलला जात होतं. विमान आकाशात झेपावल्यानंतर काही वेळात त्यातून ठिणग्या (plane fire) बाहेर पडू लागल्या. या व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता विमानाच्या मागच्या बाजूला ठिगण्या उडताना दिसत आहे. विमानाच्या पंखातून या ठिणग्या पडत होत्या. सुदैवाने काही वेळाने ठिणग्या कमी होत बंद होतात.

टेक ऑफच्या दीड तासांनंतर हे विमान पुन्हा नेवार्क विमानतळावर आलं. विमानाचं एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना ट(plane fire) ळली आहे. एअरो एक्सप्लोररच्या माहितीनुसार यूनायटेड एअरलाइन्सचं हे विमान नेवार्कहून ब्राझीलच्या साओ पाओलाला जात होते.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?