धक्कादायक! अमेरिकेत 4 भारतीयांचे अपहरण, 8 महिन्यांच्या मुलीचाही आहे समावेश

kidnapping

वॉशिंग्टन :वृत्तसंस्था – अमेरिकेतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय वंशाच्या चार जणांचे अमेरिकेतील कॉर्नफोलिया मधून अपहरण (kidnapping) करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. भारतीय वंशाचा चार जणांचे अपहरण (kidnapping) करण्यात आले आहे. यामध्ये एक आठ महिन्यांच्या मुलीचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. कॉलीफोर्नियाच्या मरसिड काउंटी मधून या लोकांचे अपहरण करण्यात आले आहे. जसदीप … Read more

फर्स्ट क्लास टॉयलेट वापरायला दिले नाही म्हणून प्रवाशाचा फ्लाइट अटेंडंटवर हल्ला

fight

वॉशिंग्टन :वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर भांडणाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. लोक कुठे आणि कोणत्या कारणावरून भांडतील याचा काही नेम नाही हे हा व्हिडिओ पाहून आपल्या नक्कीच लक्षात येईल. हा भांडणाचा व्हिडिओ चक्क विमानातील (fight) आहे. आता लोकांनी उडत्या विमानात (fight) देखील भांडणाचे सोडले नाही. या व्हिडिओमध्ये चक्क एका प्रवाशाने फ्लाईट अटेंडेंट वरच … Read more

आकाशात विमान झेपावताच विमानातून उडाल्या ठिणग्या, Video आला समोर

plane fire

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावर एका विमान अपघाताचा (plane fire) व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये आकाशात विमान झेपावताच त्यामधून ठिणग्या (plane fire) उडू लागला. हि घटना यूएसमध्ये घडली आहे. @DEFCONNEWSTV ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. https://twitter.com/DEFCONNEWSTV/status/1572878236350296066 काय घडले नेमके … Read more

आकाशातून थेट जमिनीवरील कारवर कोसळलं विमान, भयंकर अपघाताचा व्हिडिओ आला समोर

plane crashed

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी बरेच नियम आहेत. अपघात (plane crashed) होऊ नये म्हणून वारंवार या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं जातं. पण सर्व नियम पाळून रस्त्यावर सुरक्षित ड्रायविंग करताना आकाशातूनच मृत्यू आला तर. अशाच एका अपघाताचा व्हिडिओ व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार … Read more

क्रूरतेचा कळस! तब्बल 114 वेळा वार करत 13 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या

Murder

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेत एका व्यक्तीने 13 वर्षाच्या चिमुकलीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. त्याने या चिमुकलीवर धारदार शस्त्राने 114 वेळा वार केले आहेत. एवढेच नाहीतर त्याने मुलीच्या पायावर कर्मा असे लिहिले आहे. तपासामध्ये असे समोर आले कि, आरोपीनं या हत्येआधी काही दिवसांपूर्वी आपल्या … Read more

बॉयफ्रेंडच्या नकळत तरुणी करायची ‘हे’ भलतेच काम चार्जरमधील छुप्या कॅमेऱ्याने झाली पोलखोल

Break Up

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – एका व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंडच्या कारनाम्याची पोलखोल करण्यासाठी अत्यंत हुशारीने कॅमेऱ्याचा वापर केला आहे. या बॉयफ्रेंडने सांगितले कि त्याला जवळपास सहा वर्षांपासून प्रेयसीवर संशय होता. म्हणून त्याने तिचे पितळ उघडे पाडण्यासाठी एका सिक्रेट कॅमेऱ्याचा वापर केला. हा कॅमेरा त्याला ऑनलाईन मिळाला. हा कॅमेरा दिसताना एखाद्या चार्जरसारखाच दिसतो. जर तुम्हीच बारकाईने बघितले तर … Read more

अल्पवयीन मुलाने केली मित्राची हत्या, शवविच्छेदन रिपोर्ट पाहून सगळ्यांनाच बसला धक्का

murder

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – वॉशिंग्टन शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाने आपल्याच मित्राची चाकू भोसकून हत्या केली आहे. यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे आरोपीदेखील अल्पवयीन मुलगा आहे. हि घटना अमेरिकेच्या फ्लोरिडी या ठिकाणी घडली आहे. मृत मुलाचे नाव ट्रिस्टिन बॅली असून आरोपीचे नाव एडन आहे. पोलिसांनी या प्रकरणात एडनला अटक केली आहे. … Read more

NFT म्हणून सिंगल रेड पिक्सल 6.5 कोटी रुपयांना विकला गेला

वॉशिंग्टन । आर्टिस्ट अनहोम्ड तीन पिक्सल एनएफटी (NFT) ची विक्री करीत आहेत. या प्रत्येक पिक्सलची किंमत 8 लाख डॉलर्सपेक्षा जास्त आहे. हे डिजिटल कलाकृती हिरव्या, निळ्या आणि लाल रंगाच्या आहेत. या सर्वांचा आकार 1×1 पिक्सल असा आहे. या सर्वांची नावे जी, बी आणि आर आहेत. सध्या या पिक्सलसाठी कोणतीही ऑफर देण्यात आलेली नाही. पण तरीही … Read more

खुशखबर !! एकदा कोरोना होऊन गेला तर तो पुन्हा होत नाही, तज्ज्ञांचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोनामुळे अनेक लोकांचे जीव गेले आहेत. त्यातच दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे चिंतेत अजूनही वाढ होत आहे. कोरोनावरती अजूनही कोणते औषध सापडले नाही सर्व जग कोरोनाचे उपचार शोधण्याच्या तयारीत आहे.अनेक चाचण्या सुरु झाल्या आहेत. त्यातच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ज्या लोकांना कोरोना होऊन गेला आहे. त्यांना … Read more

ट्रम्प प्रशासनाच्या ‘या’ निर्णयाविरोधात १७४ भारतीयांनी कोर्टात घेतली धाव

वॉशिंग्टन । अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने एच १बी व इतर प्रकारचे व्हिसा २०२०च्या अखेरीपर्यंत थांबवल्याने भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांना या फटका बसला आहे. दरम्यान, ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात १७४ जणांनी कोर्टात धाव घेतली आहे. यामध्ये ७ जण अल्पवयीन आहेत. भारतीय नागरिकांच्या समुहानं ट्रम्प ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. वास्डेन बॅनियास यांनी १७४ भारतीय … Read more