‘आपण भारताचे लोक’ बाबासाहेबांच्या प्रेरणेने कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी करु – नरेंद्र मोदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशवासीयांना या काळात आलेल्या समस्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत. पण यातूनही तुम्ही मार्ग काढून देशासाठी शिस्तबद्ध सैनिकप्रमाणे आपलं कर्तव्य बजावत आहात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं कौतुक आहे. आम्ही भारताचे लोक म्हणजे वेगळं काही नसून लोकांचा एकत्रित लढाच आहे. बाबासाहेबांचं जीवनच आपल्याला अडचणींविरुद्ध चार हात करायला शिकवत आहे. मी समस्त देशवासीयांयर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करताना सांगितलं.

भारताने इतर देशांच्या तुलनेत कोरोना प्रतिबंधासाठी चांगलं पाऊल उचललं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

Leave a Comment