शिवथाळीसाठी आधार कार्ड गरजेचे, ही केवळ अफवा- मुख्यमंत्री

शिवथाळीचा योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड सक्तीची सक्ती करण्यात आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकले असून ही केवळ अफवा असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे. ठाकरे सरकारच्या महत्वाकांशी शिवथाळी योजनेत गोरगरिबांना सवलतीच्या दरात जेवण दिले जाणारा आहे. या जेवणाची किंमत केवळ १० रुपये ठेवण्यात आली आहे.

‘तुकडे तुकडे गँग’च सरकार चालवतय, शशी थरुर यांचा अमित शहांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तुकडे तुकडे गँग हा नक्की काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी साकेत गोखले या भारतीय नागरिकाने माहिती अधिकारातून माहिती मागवली असता ही संकल्पना फक्त अमित शहांना माहीत असल्याचा खुलासा अधिकाऱ्यांकडून देण्यात आला. याच खुलाशाचा आधार घेत काँग्रेसचे राज्यसभा खासदार शशी थरुर यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. अभ्यासू विद्यार्थ्यांना आणि विचारवंतांना तुकडे … Read more

मुंबईतील नाईट लाईफला हिरवा कंदील; मंत्रिमंडळाची मंजुरी,२७ जानेवारीपासून अंमलबजावणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील नाईट लाइफविषयी मांडलेल्या प्रस्तवाला आज घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवण्यात आला.  प्रजासत्ताकदिनानंतर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या निर्णयानुसार मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंट व दुकानं २४ तास सुरू राहणार आहेत. मात्र, पब आणि बारसाठी वेळेची मर्यादा पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे. Maharashtra Minister Aaditya Thackeray: … Read more

दिल्ली निवडणुकीत रंगला आर्ट विरुद्ध आर्टिस्टचा सोशल ट्रेण्ड; भाजपवर उलटला डाव

दिल्ली विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु असताना आर्ट विरुद्ध आर्टिस्ट (Art vs Artist) या भाजपच्या आयटी सेलने सुरु केलेल्या मोहिमेचा फज्जा उडताना दिसत आहे. प्रत्यक्ष परिस्थिती आणि मोदींनी केलेलं काम यावर सोशल मीडियाचा आधार घेऊन भाजपने अरविंद केजरीवाल यांना टार्गेट करायचा प्रयत्न केला. मात्र ही शक्कल भाजपच्या विरुद्ध जाणार असं एकूण सोशल मीडिया ट्रेन्डसवरुन दिसून येत आहे.

‘नाइट लाईफ’वर टीका करणारे प्रदूषित मनाचे; आदित्य ठाकरेंची जोरदार टीका

मुंबई : नाईट लाईफवर टीका करणारे प्रदूषित मनाचे असल्याची घणाघाती टीका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. नाईट लाईफचा प्रयोग अनेकांना रोजगार मिळवून देणारा आहे. शुद्ध हेतूनं सुरू होणाऱ्या या प्रयोगावर टीका करणाऱ्यांची मनं प्रदूषित आहेत,’ अशी टीका आदित्य यांनी केला आहे. नाईट लाईफ सुरु झाल्यानंतर निर्भयासारख्या हजारो घटना घडतील अशी टीका भाजप नेते … Read more

काँग्रेस कार्यकर्त्याची अशीही पक्षनिष्ठा; मुलाचे नाव ठेवलं काँग्रेस

प्रामाणिकता, पक्षनिष्ठा, नीतिमत्ता ह्या गोष्टी राजकारणातून हद्दपार झाल्या आहेत असं बरेचदा राजकीय नेत्याकडून ऐकायला मिळत. मात्र, आजही राजकीय पक्षासाठी झटणाऱ्या कर्यकर्त्यांमध्ये आपल्या पक्षा प्रती आस्था, प्रेम कायम असल्याचं उदाहरण राजस्थानमधील एका काँग्रेस कार्यकर्त्याने आपल्या कृतीतून दाखवून दिल आहे. राजस्थानमधील विनोद जैन या काँग्रेस कार्यकर्त्याने आपल्या मुलाचं नाव काँग्रेस ठेवलं आहे. त्यामुळे सर्वत्र या काँग्रेस कार्यकर्त्याची चर्चा सुरु आहे. काँग्रेस पक्षाचा सच्चा कार्यकर्ता असल्यामुळे त्याने थेट पक्षाचे नाव आपल्याला मुलाला दिलं असं विनोदचं म्हणणं आहे.

”शिवसैनिकांनो मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन उद्या मुंबईत पार आहे. हे अधिवेशन मनसेला दिशा देणारं ठरणारं आहे. उद्याच्या अधिवेशनानंतर मनसे हिंदुत्ववादाची कास धरणार असल्याचीही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असतांना मसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी शिवसैनिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेण्याचं आवाहन केलं आहे. बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन से’ सामील व्हा असं आवाहन करणारं ट्विट त्यांनी केलं आहे.

राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा विषय अनिवार्य होणार; मंत्री सुभाष देसाईंची माहिती

टीम हॅलो महाराष्ट्र : राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात येणार आहे आणि यासंबंधीचे विधेयक येणाऱ्या अधिवेशनात मांडणार असल्याची माहिती मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. Maharashtra Minister Subhash Desai: Maha Vikas Aghadi (MVA) govt to make Marathi subject compulsory in all schools (Class 1 to 10) in the state. The … Read more

वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या एका मेसेजवर त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करेन – धनंजय मुंडे

वरळी : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी वरळी येथील मागासवर्गीय वसतिगृहाला आज अचानक भेट दिली. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या एका मेसेजवर त्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. वसतीगृहातील समस्यांविषयी येथील विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. त्या आंदोलनाची दखल घेऊन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी या … Read more

पत्रकारांना बैठकीला डावलताच पालकमंत्र्याच्या पत्रकार परिषदेवर पत्रकारांचा बहिष्कार

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शभुंराज देसाई यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समीतीची पहिलीच बैठक आयोजित केली होती. कॅबीनेट तसेच राज्यमंत्री पदी वर्णी लागलेल्या दोन्ही सातारा जिल्ह्यातील मंत्र्याच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या नियोजनाची महत्वपुर्ण बैठक होत असताना. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांना या बैठकीस उपस्थित राहण्यास मज्जाव केल्याने सातारा शहरातील पत्रकार, … Read more