संभाजी पाटील-निलंगेकरांच्या विश्वासू साथीदाराची बंडखोरी

‘भाजपा’कडून उमेदवारी जाहीर होताच नाराजांनी बंडखोरीचे हत्यार उपसले आहे. लातूरमध्ये पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे निकटवर्तीय मानले जाणारे भाजपाचे जिल्हा परिषद कृषी सभापती बजरंग जाधव यांनी देखील बंडखोरी केली आहे.

हरिभाऊ बागडेंनी पाच महिन्यात स्वीकारले 30 आमदारांचे राजीनामे

औरंगाबाद प्रतिनिधी | आजपर्यंत आपण विविध क्षेत्रात होणारे अनेक विक्रम ऐकले व वाचले असतीलच. राजकारण हे सुद्धा अनेक विक्रमांची नोंद होणार क्षेत्र. परंतु आजवर निवडणूक निकाल आणि कोण किती मतांनी निवडून आले इतक्या पर्यंतच हे विक्रम मर्यादित होते. मात्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या नावे एक वेगळाच राजकीय विक्रम नोंदवला गेला आहे. नियमानुसार राजकीय पक्षातील नेत्यांना … Read more

पुणे भाजपमध्ये फुटीची चिन्हे; नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

पुणे शहरात विधानसभा निवडणुकीचं तिकीटवाटप करताना भाजपने निष्ठावंतांवर अन्याय केल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत असून कॅन्टोन्मेंट परिसरातील भाजप पदाधिकारी आणि नगरसेवकांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.

पारनेरमध्ये आजी-माजी शिवसैनिक आमनेसामने; विजय औटी विरुद्ध निलेश लंके सामना रंगणार 

पारनेर तालुका हा दुष्काळी तालुका असून तालुक्यात शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न,शेती मालाला हमीभाव, आरोग्याचे प्रश्न हे मुद्दे घेऊन लोकांसमोर जाणार असल्याचं लंके म्हणाले.

‘जगण्यातील साधेपणा जपणारा राजकारणातील अपराजित योद्धा – आर.आर.पाटील’

साधेपणा, दाखवावा लागत नाही. तो असतोच मुळी तुमच्या रक्तात, वागण्यात आणि जगण्यातसुद्धा. महाराष्ट्राला आपल्या साधेपणाची शिकवण देणारा एक अवलिया तुम्हाला माहितेय..?? नसेल तर नक्की वाचा

‘माझी हक्काची जागा मला मिळाली, हे कोणाचे उपकार नाहीत’- विजय शिवतारे

पुणे प्रतिनिधी। ‘महायुतीच्या जागा वाटपामध्ये काही सूत्र ठरले होते. त्यानुसार, माझी हक्काची जागा मला मिळाली. महायुतीमधील पक्षाच्या विद्यमान आमदारांच्या जागा त्याच पक्षाकडे राहतील, हे निश्चित होते. त्यामुळे आज जागा वाटप झाल्यानंतर पुरंदरचा विद्यमान आमदार असल्याने ही माझी हक्काची जागा मला मिळाली. ती देऊन कोणी माझ्यावर उपकार केलेले नाहीत’, असा टोला शिवसेनेचे मंत्री आमदार विजय शिवतारे … Read more

इकडे गांधी, तिकडे गांधी ; जिकडे तिकडे गांधीच गांधी

महात्मा गांधींची १५० वी जयंती जगभरात साजरी होत आहे. गांधी समजून घ्यायचे प्रयत्न आजही सुरु आहेत. गांधी नक्की कुठे कुठे आहेत हे काव्यात्मक स्वरूपात मांडण्याचा हा प्रयत्न – नामदेव अंजना

प्रेरणादायी विचारांचा असामान्य माणूस – लाल बहादूर शास्त्री

देशातील सामान्य नागरिकाचं प्रतिबिंब लाल बहादूर शास्त्रींच्या जीवनात प्रतीत होत होतं. देशातील शेतकरी आणि सैनिकांचं योगदान आपण कधीच विसरता कामा नये या त्यांच्या विचारामागील मूलभूत प्रेरणा ही सामाजिक ऐक्याची होती.

सोळा संसार सांभाळणार्‍यांना शिव्या घातल्याशिवाय मला झोप लागत नाही – ना.रामराजे नाईक निंबाळकर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सोळा संसार सांभाळणार्यांना मला शिव्या घातल्या शिवाय झोप लागत नाही. दूध डेअरी विकणार्यांनी आणी ज्यांना पाण्यातल काही कळंत नाही मी मंत्री पदासाठी पाणी विकले असे शिकवू नये तर पक्ष सोडुन जाणाऱ्याच्या डोळ्यात पाणी बघुन माझ युट्युबही रडल त्यांच्या अभिनया बद्दल त्यांना आँस्कर पेक्षा महाआँस्कर द्यावा अशी बोचरी टिका छत्रपती उदयनराजे … Read more

महाराष्ट्रात भाजपच मोठा भाऊ, १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

उमेदवारी जाहीर करण्याबाबत इतर सर्व पक्षांना मागे टाकत मंगळवारी सकाळी भाजपने आपल्या १२५ उमेदवारांची यादी जाहीर केली. विद्यमान १२ आमदारांचा यातून पत्ता कट करण्यात आला असून राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बहुतांश जणांना उमेदवारी मिळाली आहे.