पर्वती विधानसभा मतदारसंघासाठी भाजपमध्ये संघर्ष, माधुरी मिसाळ, श्रीनाथ भीमाले यांनी थोपटले दंड
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माधुरी मिसाळ… पुण्याच्या राजकारणात या नावाला मोठे वजन आहे… कारण पर्वती सारख्या संमिश्र विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर सलग तीन टर्म निवडून जाण्याची किमया त्यांनी केली आहे…. राष्ट्रवादीनं अनेक प्रयत्न केले… गरज पडली तेव्हा चेहरेही बदलले… पण निकाल हा माधुरी मिसाळ यांच्याच बाजूने लागला… यंदाही लोकसभेच्या निकालात पर्वतीनं मोहोळांच्या पारड्यात निर्णय टाकलय… … Read more