Prepaid Plans : 28 दिवसांची व्हॅलिडिटी असणारे ‘हे’ रिचार्ज प्लॅन्स पहा !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Prepaid Plans : टेलिकॉम कंपन्यांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमीच स्पर्धा सुरु असते. यासाठी ग्राहकांना अनेक स्वस्त आणि जास्त व्हॅलिडिटी असलेल्या प्लॅन्सची ऑफर केले जातात. अशा परिस्थितीत, 1 महिन्याची व्हॅलिडिटी असलेले प्लॅन्स जास्त उपयुक्त ठरतात. आज आपण 300 रुपयांपेक्षा कमी किंमत आणि 28 दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या प्लॅन्स बाबत जाणून घेणार आहोत.

Jio Prepaid Plan, Recharge Plans: संपूर्ण महिन्याभराच्या वैधतेसह येतो जिओचा  'हा' स्वस्तात मस्त प्लान, बेनिफिट्स एकदा पाहाच - reliance jio 296 rupees prepaid  plan no daily limit ...

Jio Plan

जिओकडून 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनेक फायदे दिले जातात. या प्लॅनची ​​व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. यामध्ये डेली 2GB डेटा मिळेल. या व्यतिरिक्त यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, डेली 100 एसएमएस आणि JioTv, JioCinema सारख्या Jio Apps चे लाभ घेता येईल. Prepaid Plans

Vi New Recharge Plans: ১৫৫ টাকা, ২৩৯ টাকা, ৬৬৬ টাকা ও ৬৯৯ টাকার চারটি নতুন  প্রিপেড প্ল্যান নিয়ে এল ভোডাফোন আইডিয়া | Vodafone Idea Or Vi Launches New  Prepaid Plans Of Rs

Vodafone-Idea Plan

Vi कडून ग्राहकांना 299 रुपयांचा प्लॅन ऑफर केला जातो. याची ​​व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. यामध्ये डेली अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळतील. यासोबतच Vi Movies आणि TV एक्सेस देखील मिळेल. Prepaid Plans

Airtel's latest prepaid plan offerings to suit your recharging needs

Airtel Plan

Airtel च्या 265 रुपयांच्या या प्लॅन मध्ये ग्राहकांना 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. यासोबतच डेली 1GB डेटा, डेली 100 SMS, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि Amazon Prime Video (Mobile Edition) चे बेनिफिट देखील दिला जातील. दुसरीकडे, एअरटेलच्या 239 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना डेली 1.5GB डेटा आणि 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. Prepaid Plans

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.airtel.in/bank/mobile-prepaid/airtel-online-recharge

हे पण वाचा :

Multibagger Stock : 2000 टक्के रिटर्न देणाऱ्या ‘या’ कंपनीकडून भागधारकांना मिळणार बोनस शेअर !!!

FD Rates : ‘या’ खासगी बँकेने आपल्या बचत खाते आणि FD वरील व्याजदरात केले बदल !!!

Gold Price : गेल्या आठवड्यात भारतीय सराफा बाजाराची स्थिती कशी होती जाणून घ्या

PNB कडून ​​FD वरील व्याजदरात पुन्हा वाढ !!! नवीन दर तपासा

Railway कडून आज 221 गाड्या रद्द, संपूर्ण लिस्ट तपासा