Pune Mahanagarpalika Vacancy 2024 | पुणे महापालिकेअंतर्गत मोठी भरती सुरु, ‘या’ पदांची होणार भरती 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune Mahanagarpalika Vacancy 2024  | पुणे महानगरपालिकेमध्ये जर कोणाला नोकरी करायची असेल तर त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता पुणे महानगरपालिकेअंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहेत. या भरती अंतर्गत विविध पदांची भरती केलेली जाणार आहे. या पदांच्या एकूण 13 जागा रिक्त आहेत आणि त्या भरण्यासाठी पात्र उमेदवारकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. 22 मार्च 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज भरून घ्या.

महत्त्वाची माहिती

  • पदसंख्या – 13 जागा
  • नोकरीचे ठिकाण – पुणे
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मार्च 2024

रिक्त पदांचा तपशील

  • सिनिअर डेटाबेस इंजिनिअर – 01
  • डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर (डीबीए) – 01
  • सॉफ्टवेअर इंजिनिअर – 01
  • सॉफ्टवेअर इंजिनिअर पेमेंट सर्व्हिसेस-१ – 01
  • सॉफ्टवेअर इंजिनिअर असेसेमेंट सर्व्हिसेस-१- 01
  • सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२)- 01
  • सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२)- 03
  • सपोर्ट सॉफ्टवेअर इंजिनिअर- 03
  • टॅक्स कम्पायलेशन व रिकंसीलेशन – 1

शैक्षणिक पात्रता | Pune Mahanagarpalika Vacancy 2024 

प्रत्येक पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे ती खालीलप्रमाणे

  • सिनिअर डेटाबेस इंजिनिअर- बी.ई. (कॉम्प्युटर / आयटी पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर)
  • डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर (डीबीए)- बी.ई. (कॉम्प्युटर / आयटी पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर)
  • सॉफ्टवेअर इंजिनिअर- बी.ई. (कॉम्प्युटर / आयटी पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर)
  • सॉफ्टवेअर इंजिनिअर पेमेंट सर्व्हिसेस-१ – बी.ई. (कॉम्प्युटर / आयटी पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर)
  • सॉफ्टवेअर इंजिनिअर असेसेमेंट सर्व्हिसेस-१ – बी. ई. (कॉम्प्युटर / आयटी पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर)
  • सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२) – बी.ई. (कॉम्प्युटर / आयटी पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर)
  • सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२)- बी.ई. (कॉम्प्युटर / आयटी पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर)
  • सपोर्ट सॉफ्टवेअर इंजिनिअर- बी.ई. (कॉम्प्युटर / आयटी पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर)
  • टॅक्स कम्पायलेशन व रिकंसीलेशन बी.कॉम / एम. कॉम विथ एम.बी.ए फायनान्स

मासिक पगार

  • सिनिअर डेटाबेस इंजिनिअर – 72000 रुपये
  • डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर (डीबीए) -41055 रुपये
  • सॉफ्टवेअर इंजिनिअर – 48645 रुपये
  • सॉफ्टवेअर इंजिनिअर पेमेंट सर्व्हिसेस-१ – 48645 रुपये
  • सॉफ्टवेअर इंजिनिअर असेसेमेंट सर्व्हिसेस-१ – 48645 रुपये
  • सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२) – 34960 रुपये
  • सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२) – 33355 रुपये
  • सपोर्ट सॉफ्टवेअर इंजिनिअर – 29900 रुपये
  • टॅक्स कम्पायलेशन व रिकंसीलेशन – 29900 रुपये

अर्ज कसा करा

  • वरील पदांकरता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • हा जर शेवटच्या तारखे अगोदर भरायचा आहे.
  • 22 मार्च 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे
  • अर्ज करताना सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करावी

पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा